ववाहच्या संदर्भात डोळसपणे विचार करायला उद्युक्त करणारी `साथ-साथ' ही संस्था चळवळ स्वरुपात कार्यरत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलताई भागवत यांनी नुकतीच संस्थेला लाखमोलाची देणगी दिली. त्या कार्यक्रमाचा वृत्तान्त...