`` पोरचं जमून जाय तं त बरं व्हयीन माय%.. माघल्या वर्सीबी लयेच झनं पाहून पाहून गेले ; पण कोणच हाव म्हणलं नि.'' ``काय हाव म्हणतीन ते. तिच्याइतकं शिकेलच व्हते नि ते.''