आजच्या धावपळीच्या आयुष्यात जो-तो स्वत:पुरतेच पाहण्यात गर्क आहे. आपल्याच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची विचारपूस करण्यासाठी कुणालाच वेळ नाही.