मंगला गोडबोले

कळत कसं नाही!

रियाच्या शाळेतून अत्यावश्यक कामासाठी फोन आला आहे असा निरोप आला, तेव्हा रजूचं `पॉवर प्रेझेंटेशन' अगदी नुकतंच सुरू झालेलं होतं.

नादरंगी

लहानपणापासून मला नादाचा विलक्षण नाद आहे. आणि तो फुुटकळ शब्दचमत्कृतीपुरता नाही. आसमंतातील सगळे ध्वनी-नाद-लय-ताल-सुरांची कंपनं-आवर्तनं सारखी कानांतून मनात उतरत असतात. जी सुखद वाटतात त्यांची मनातल्या मनात उजळणी होते.

बने बने ही पहा रणभूमी

बने बने, ही पाहा रणभूमी!
- मंगला गोडबोल