कालच सुमिताच्या लग्नातून परत आले अजून त्या हरपर्सेींशी मधूनच बाहेर पडले नाही आहे, डोळयांसमोर लग्नच फिरत आहे.