कथा
शलाका
फोनच्या आवाजाने तिची झोप मोडली. हॉलमध्ये येऊन तिनं रिसिव्हर हातात घेऊन म्हटलं,
``हॅलो !''
फोन करणारा गप्प झाला.
नाईन टू फाईव्ह
``आजकल दिल मेरा
मुझ से ये कह रहा
तू ख्वाब सजा % तू % जी ले जरा
है तुझे ये इजाजत, कर ले तू भी मोहब्बत
तू जी ले जरा % %''
पानोपानी
संवाद
विद्या बाळ
विशेष ओळख
शेखर व अनुराधा भडसावळे
अवंती महाजन
तेथे पाहिजे जातीचेच
डॉ. कुमुद पावडे
ना तर्काचे अस्तर,
ना वास्तवाचा आधार !
अभय टिळक
रेऊ कथा २००७
नाईन टू फाईव्ह
डॉ. वैजयंती पटवर्धन
मुख्तार माई
जखमा
ऑफिसमध्ये आज दिवसपाळी होती. ती संपवून निघालो. पण घर जसं जवळ येईल तसं मन आज खूपच अस्वस्थ होऊ लागलं. प्रवास असाच सुरू राहावा घर कधीच येऊ नये असं वाटत होतं. गेली तीन महिने हे असंच होतंय. पण काय करणार ?
मृत्यू
मथूआजींच्या आजारपणाचं स्वरूप आता गंभीर झालं होतं. डॉक्टरांनीपण आशा सोडली होती. फोन केल्याबरोबर मथूआजींचे सगळे मुलगे आणि मुलगी धावत आले होते. आजींना एकूण पाच मुलगे आणि एक मुलगी.
कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची
परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.
सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-
आंदोलन
एरवी वाहनांनी ओसंडून वाहणारा तो वर्दळीचा फ्लाय ओव्हर आता अगदी सुनसान होता. तिथे पोचेपर्यंत ती अगदी घामाने निथळून गेली. आता हवा असलेला पल्ला गाठण्यासाठी अगदी थोडंच अंतर उरलं होतं, रस्ताभर काचांचा खच पडला होता.
स्टियरिंग
शहराची सीमा ओलांडून ती मजबूत हिरवट जीप हायवेला लागली. रणरणते ऊन, तप्त डांबरी रोड, सुनसान रहदारी. मग काय त्या जीपला तुफानी वेग चढला. इतका की ती केव्हा त्या घनदाट अभयारण्याशी जाऊन थडकली ते कळलेही नाही.

