कथा
एक एक दीप...
दिव्यांच्या त्या असंख्य रांगा, त्यांचे लाटांवरील वरखाली होत चाललेले प्रवास न्याहाळत बसलेल्या डॉक्टर आज अस्वस्थच होत्या. काटा फुलविणारी नाही पण हवी-नकोच्या रेषेवर घुटमळणारी थंडी होती.
मैत्रीण
लेबररूममधे मी तिचा हात धरून उभी होते. तिच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आले की, परत कळ येते आहे. ओठ घट्ट आवळून, दातावर दात दाबून पूर्ण ताकदीने तिने ती कळ सोसली. एका हाताने माझा हात तितकाच जोरात दाबला.
कडी
``तुझ्या मायची चूत तं् म्हना..!''
``कित्तीक मस्ती आला म्हना भडव्या..!''
``कोन्हाच्या बळे मस्ती आला तं् पहातो..!''
``येवढा कसा माजला म्हना बोकडावानी..?''
``थांब तुहे आंडस कुटतो..!!!''
निरर्थ
पत्नीला अचानक जाग आली. पत्नीनं बंद खिडकीच्या काचेच्या
दिशेनं पाहिलं. खोलीतला काळोख आणि खिडकीच्या काचेबाहेरचा,
रस्त्यावरच्या दिव्यांचा परावर्तित प्रकाश ह्यांचा तुलनात्मक अभ्यास
सुंब आणि वळण
आज निकालाचा दिवस. घरातून तयारी करून क्रॅालेजकडे निघाले. मुलीलाही मुद्दाम नटवून सोबत घेतलंय. मनात खात्री आहे तरीही धाकधूक वाढतंच आहे. कॉलेजच्या पायऱ्या चढतानाही पाय लटपटायला लागलेत.
तुझ्या - माझ्यात
प्रिय इशा,
माझं पत्र बघून तुला आश्चर्य वाटेल की दुसरं काही याबद्दल काहीच ठरवता येत नाही मला.. कारण तशी माझ्या पत्राची तुला थोडीफार सवय आहेच.
डांगर - रेऊ कथा
मलकू देवकरानं सामानाची आवराआवर केली. त्यानं मारोतीच्याकडं तोंड करून पट भरला. सटवा पाटलाच्या पोराचं लग्न होतं. तेव्हा पाटलानं हा डांगर घातला होता. भोईवर हळदीकुंकवाची रांगोळी काढली. त्यावर कामायीची मूर्ती ठेवली.
काळोखलेला आसमंत
तुरुंगाच्या जवळ आल्यावर सुप्रियाची धडधड वाढू लागली. हाताला घाम फुटतो की काय वाटू लागले. कानशिलं काहीशी गरम झाली होती. अंग ताठरल्यासारखे वाटत होते. तिने ड्नयव्हरला उगीचच विचारले,

