'देवो% माय% भाकर, लेकराबाराले भाकरतुकडा.' हा हेल काढून आलेला आवाज सखूच्या कानी पडला. तशी सखू बाहेर आली.