Skip to main content

डॉ. गीताली वि. मं.

संवाद

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार
नवीन वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप सार्‍या शुभेच्छा!

संवाद्

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार
तुम्हा सर्वांची दिवाळी कशी झाली? यावर्षीचा सार्‍याजणीचा दिवाळी अंक प्रकाशनाचा बेळगावमधला कार्यक्रम रंगतदार झाला. ध्येयानं झपाटलेली अनेक मंडळी तिथे भेटल्यामुळे बेळगावचा मुक्काम कायम लक्षात राहील असा झाला.

‘अखंड’ जगू पाहणारे ः प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले

म. फुले यांच्या ‘अखंडां’मधून ‘कौटुंबिक लोकशाही’चा पाया रचला गेला. आपल्या संसारात ही लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि किशोर मनापासून करत आहेत. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ती, लेखिका आणि चांगली अभ्यासक आणि मासिक ‘सत्यशोधक जागर’ची संपादक असणारी प्रतिमा प्राध्यापकी करत पुण्यात घराची आणि चळवळीच्या कार्यालयाची आघाडी सांभाळत आहे. तर ऊसतोडणी कामगारांच्या हक्कासाठी, आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी, पाणी-नैसर्गिक संसाधनं वाचवण्यासाठी किशोर अक्षरशः जीवाचं रान करत नंदुरबार-धुळे या भागात पाय घट्ट रोवून काम करत आहे. दोघंही पर्यायी संस्कृतीचा आग्रह धरतात.

सवाद

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

मे 2010

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!

डाउ केमिकल्सला विरोध म्हणजे....

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २००८ ला पुण्यात संभाजी उद्यानात स्त्री संघटनांचा एकत्रित कार्यक्रम चालू होता. दुपारी ४-४ ।।च्या सुमारास डाऊ केमिकल्स विरोधात जोशपूर्ण घोषणा देत एक जथा या सभेत येऊन दाखल झाला.

खाण्यातून क्रांती

वंदना शिवा आणि माझी पहिली भेट त्यांच्या `स्टोलन हार्वेस्ट' या पुस्तकातून झाली. या पुस्तकाचा `समृद्धीची लूट' हा अनुवाद कमल देसाई यांनी केला आहे.

Syndicate content