एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जर्मनीत खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम येऊ लागले. बव्हंशी तुर्कस्तानातून. खरं म्हणजे त्यांना मुद्दाम आमंत्रित करण्यात आलं होतं.