`मिळून साऱ्याजणी'तील `सुमनचं बाळंतपण' हा लेख वाचला. दारिद्र्य, अपरिहार्यता यामुळं असं एकटीनं स्वत:चं बाळंतपण करणं यातलं दु:ख, वेदना आपण समजू शकतो.