Skip to main content

संजय बॉरुडे

झिना

फरजानाच्या मनात तुफान उठले होते. चूक की बरोबर हे त्या अशिक्षित, साध्या, भोळया जीवाला कळेनासे झाले होते. अब्बाला तरीही तिने तऱ्हेतऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तोच अनुभव तिला नकोसा नकोसा वाटत होता.

Syndicate content