Skip to main content

सुनीति आफळे

नातं

दाखवण्याचा कार्यक्रम होता. उषा तयार होत होती. मुक्ता तिच्याकडे कौतुकाने बघत राहिली. ठसठशीत नाकडोळे. चेहऱ्यावर गोडवा. किती कामसू आणि चटपटीत आहे पोर.

Syndicate content