अमेरिकेसारख्या संपन्न देशात अमेरिकन नागरिक असणाऱ्या लोकसंख्येच्या एका गटाला आजही विस्थापित म्हणून जीवन जगावे लागत असून भेदभाव, वंशवाद शोषणाचं जीवन त्यांच्या वाट्याला आजही आलेले आहे.