मलिका अमरशेख

अथांगतेच्या पलीकडे

- लाटांचं गाणं चालूच होतं- दूरवर लांब निळसर पांढरी किनाररेष - मध्येच गडप होत होती अदृष्टात, म्हणजे समुद्र आणि आकाश एकच वाटत होतं.