Skip to main content

श्याम असोलेकर

सबको सन्मति दे भगवान

``यावर्षी काय नवीन रिसर्च केले गणपती विसर्जनावर?'' महापालिकेतील संबंधित अधिकारी विचारणा करीत होते. मी भानावर आलो. माझ्या लक्षात आले की गणपतीचा सीझन आला. आता अनेकांकडून अशीच विचारणा होत राहणार. त्यांना नवे काय सांगावे?

Syndicate content