संसारात अनेक कष्ट उपसत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी याकडे ग्रामीण महिला फारसे गांभीर्याने बघत नाहीत.