Skip to main content

मालती आगटे

कथा आणि व्यथा- त्या दोघींची

परीकथा नसली तरी ही कथा तर नक्कीच आहे, त्या दोघींची, त्यांच्या असाध्य दुखण्याची, दुर्दैवाची, नातलगांच्या उपेक्षेची आणि तरीही त्या दोघींच्या असीम धैर्याची. स्वत:वरच्या डॉक्टरवरच्या अचल, अढळ विश्वासाची कथा आहे.

Syndicate content