`कुणाला माझी गरजच नाही. नोबडी नीड्स मी.'' ``का? असं काय झालंय?'' ``तुझी पण कुणाला गरज नाहीये.'' ``हं... पण मी बरेच काही करू शकतो.'' त्याच्यात हो स्वत:बद्दल विश्वास होता. ``पण कोणीतरी काही करायला सांगितलं पाहिजे तरच ना...''