परवा अॅक्शन प्लस नावाच्या मोहिमेअंतर्गत पुण्याच्या `प्रयास' नावाच्या संस्थेनं `समलैंगिकता' या विषयावर पंचायत भरवली होती. तिथे मला एक समलैंगिक व्यक्ती म्हणून माझी कैफियत मांडायला बोलावलं होतं.