मूळ कथा : सुषमा जगमोहन/ अनुवाद गौरी गाडेकर
उंचावर
दोन जिने चढून मी आणि सब-इन्स्पेक्टर मानिनी त्या मोठ्या दरवाज्यातून आत शिरलो तर वाटलं की दुसऱ्याच जगात आलो आहोत. मानिनीसाठी हे जग नवीन नव्हतं. माझ्यासाठी मात्र नक्कीच नवं होतं.