आपल्या अवतीभवती आपण चिमुकल्यांच्या छोट्या बालवाड्या बघतो. छोटुकली मुलं कशी मस्त खेळत, गात असतात आणि त्यांच्या बाई त्यांना त्यांच्या कलानं गाणी, गोष्टी शिकवत असतात. पण हे सगळं चित्र आत्ता अगदी गेल्या २०-२५ वर्षातले.