१४ जुलै १९९७ ला समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे संजयशी माझे लग्न लागले. बालपण ही संपले नव्हते. तोपर्यंतच आयुष्याच्या होळीला सुरुवात झाली.