Skip to main content

भारती मेहता

मला भेटलेली द्रौपदी

बाइंर्नी नाव पुकारले, `मोहन धाकू, पुढे ये''

मी पटकन वर पाहिले. चेहरा परिचितसा वाटला.

``तुझ्या आईचे नाव द्रुपदा आहे का रे?''

माझ्या या प्रश्नाचे त्याला नवल वाटले.

``व्हय, पर तुमास्नी कस ठावं?''

Syndicate content