महाराष्ट्नच्या `राजकीय संस्कृती'ची खूण पटवणारे दोन प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.
दोन महिन्यांपूर्वी लोकसत्ताच्या `चतुरंग' पुरवणीत `समानतेसाठी आम्ही !' या शीर्षकाखाली प्रतिक्रियांवर आधारित दोन लेख प्रसिद्ध झाले होते. ते लेख तुम्ही वाचलेत का?