माधवी सुर्वे गाव-गोंधळे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
ममता महादेव पार्वती परब वय-१३, कुडाळ हायस्कूल - कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आज खरंच शाळेत काय काय घडलं? ते आठवतेय, का? अहो - सुनीताताइंर्नी सांगितलं - जे जे वाटतं तसा लिहायचा प्रयत्न कर -