आज निकालाचा दिवस. घरातून तयारी करून क्रॅालेजकडे निघाले. मुलीलाही मुद्दाम नटवून सोबत घेतलंय. मनात खात्री आहे तरीही धाकधूक वाढतंच आहे. कॉलेजच्या पायऱ्या चढतानाही पाय लटपटायला लागलेत.