``काय करून राहिली व, सिंधू !'' ``या पोर्गीच्या डोक्यात लयच जुंवा पळल्या व बैना,.... पायुन राहिली,....येन्ह !'' ``हाव'' म्हणत गीता वट्याच्या पायऱ्या चढून जागीच बसली. वट्याच्या पायरीवर पाय हलवीत.