Skip to main content

मुलाखत

मुलाखत

आत्मभान, समाजभान... ते विश्वभान ः पुष्पा भावे

‘आत्मभान’ आणि ‘स्त्रीचं आत्मभान’ यावर बोलताना मुळात या संज्ञांचा नक्की अर्थ काय, विविध संदर्भात त्यांना विविध छटा कशा प्राप्त होत जातात हे माहीत करून घेणं आवश्यक ठरतं. याच विषयावर ज्येष्ठ अभ्यासक पुष्पा भावे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. तसेच स्त्री-आत्मभानाच्या मुद्द्याला विद्याताई कशा सामोर्‍या गेल्या आहेत हेही त्यांनी इथे मांडले आहे.

वेड्यांच्या गोष्टी

पंचवीस वर्षांपूर्वी नर्मदेच्या पहाडातून `विकास चाहिये, विनाश नही ।'चा आवाज उमटला तेव्हा मेधा पंचविशी-तिशीतली होती. मूळची कोकणातली पण मुंबईत वाढल्यामुळे पक्की मुंबईकरही.

कक्षा रुंदावणारं मातृत्व

एकेका पेशाबद्दल आपल्या मनात काही चित्रे असतात. चित्रकार किंवा कवी म्हणजे हनुवटीवर दाढी, शबनम... पर्यटन व्यवसायातल्या मुली ट्नउजर-शर्ट, अभिनेत्री म्हणजे फॅशनेबल कपडे आणि मेकअपने रंगलेला चेहरा...

विशेष ओळख - वसीम मणेर

वसीमला मी पहिल्यांदाच भेटत होते. तो घरी आला होता. त्याला विचारलं, `वसीम, आधी आपण चहा घ्यायचा का?' तो `हो' म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरून कळलं की ओळखीची ही सुरुवात त्याला मनापासून आवडली. चहा आवडणाऱ्या माणसांशी माझंही लगेच जमतं.

विशेष ओळख : कुसुम कर्णिक

कुसुम कर्णिक आणि माझ्या मैत्रीला ३०-३२ वर्षं झाली. १९९९ मध्ये तिला महाराष्ट्न् फौंडेशनचा 'पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा' पुरस्कार मिळाला, तेव्हा मी तिची ओळख करून देणारा लेख लिहिला होता.

तरुण डॉट कॉम - श्रेयस जतक

श्रेयस जतकर. वय २५. जन्म आणि शिक्षण अमेरिकेत. आंतरराष्ट्नीय राजकारण हा विषय घेऊन जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाची बी. ए. पदवी. आईवडिलांचे गेली ३५ वर्षं अमेरिकेत वास्तव्य.

Syndicate content