Skip to main content

लीला फेलो १९९९-अपर्णा रबडे-धर्मा
कार्पोरेट एक्झिक्युटिव्ह? फॅशन डिझायनर? कॉम्प्युटर जादूगार? ब्यूटी पीन? इंटेरिअर डिझायनर? थिरकत्या पावलांची तरुणी? ह्यापैकी अपर्णा रबडे कोण आहे?
नाही, नाही यापैकी एक नाही या सर्व गोष्टी एकत्र म्हणजे अपर्णा रबडे आहे. तिच्या हातात एखादा कापडाचा तुकडा द्या, त्यातून ती एखादा सुंदर पेहराव डिझाईन करेल. ती कधी आपल्या कंपनीतील हाताखालील सहकार्यांमध्ये वेळेवर उत्तम जॉब तयार करण्यासाठी उत्साह निर्माण करणारं भाषण देताना दिसेल तर कधी पुण्याच्या रस्त्यावरून आपल्या लाडक्या गाडीने वेगाने जाताना दिसेल, तर कधी गणेशचतुर्थीला हळूवार हाताने उकडीच्या मोदकांना आकार देतानाही दिसेल. सतत कामात असणारी, खूप बोलणारी, उत्साहानी सतत उसळणारी, बंडखोर वृत्तीची अपर्णा ९९ च्या बॅचची लीला फेलो आहे.
झ । ज छशवश्रश्रेूवी मध्ये ज्युनिअर शिफ्ट अॅनालिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केलेली अपर्णा, एम. सी. एम. करत असताना क्रॅम्पस् इंटरव्ह्यूमध्येच निवड झालेली अपर्णा, आज प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे. ही पोस्ट अशी आहे की ज्यात खूप पेशन्स हवा, अॅलर्टनेस हवा आणि लीडरशिपचं कौशल्य हवं. एकीकडे अत्यंत उत्साही, बडबडी असणारी अपर्णा कंपनीत अधिकारी म्हणून अत्यंत समतोल, संयमी, जागरूक आणि जबाबदारीने काम करणारं माणूस आहे.
अपर्णा आज जिथे आहे तेथपर्यंतचा प्रवास मात्र सोपा नव्हता. मुळात ही जन्माला आली तीच ब्ल्यूबेबी. प्राणवायूसाठी झगडत जन्मलेली ही मुलगी. आधीची एक मुलगी असल्याने आता मुलगा असला तर बरं अशा अपेक्षेत सर्वजण असल्याने `पुन्हा मुलगीच' म्हणून मनातून जराशी नाराजीच; पण लवकरच कुटुंबीय सावरले आणि पुढे ह्या मुलीने बुद्धिमत्तेचे जे तेज दाखवले त्याने हरखूनच गेले. सुरुवातीची वयाची दोन वर्षं होईपर्यंत तिला बोलता येत नव्हतं आणि एकदा बोलता यायला लागल्यावर बांध फुटल्यासारखी बोलत सुटली; पण मोठ्ठेपणी मात्र तिला शब्दांचं भाषेचं विशेषच कौशल्य, ज्ञान आणि जाण प्राप्त झाली आहे. मराठी भाषा हा तिचा आवडता आणि बक्षिसं मिळवून देणारा विषय बनला, तरी शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरलं पाहिजे. शब्द माणसाला जोडतोही आणि दूरही करतो याचं भान तिला आहे.
लहानपणी प्रत्येक गोष्टीला का? असं का? असं विचारायची तिला सवय होती. मोठेपणी अनेक सामाजिक गोष्टी आणि अभ्यासातील गोष्टींना ती हा `का?' लावू लागली. त्यामुळे अगदी टिपीकल महाराष्ट्नीयन मध्यमवर्गीय संस्कृतीतील कुटुंबात वाढूनही ती कट्टर फेमिनिस्ट असल्यासारखी लिंगभावावर आधारित स्त्रीपुरुष भेदाभेदाला प्रश्न करू लागली. कॉलेजच्या मासिकात ह्याच विषयावरील तिचा जहाल लेख तिला थोडा सौम्य करायचा दिलेला सल्ला तिने धुडकावून लावला. लेख छापायचा तर असाच किंवा मग नकोच.
हा तिचा दृढ निश्चय पुढे तिच्या सर्व कामात उतरला म्हणून तर ती इतकी यशस्वी झाली. फिेलप्समध्ये मॅनेजर पोस्टवर असणारे तिचे वडील विलास रबडे आणि आई लता ह्यांना आपल्या मुलांना जमेल तेवढं चांगलं शिकवण्याची इच्छा होती. त्यांनी तिला विद्याभवन ह्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातलं होतं. तिला अभ्यासाची एवढी आवड होती की `आता पुरे' असं आईवडिलांना म्हणावं लागायचं. शाळेच्या फार रम्य आठवणी तिच्याकडे आहेत. सर्वांनी गोल बसून डबा खाताना तिच्या डब्यातील तूप वरण भातात सगळयांना रस असायचा. आपल्यातलं सर्वोत्तम ते बाहेर येण्यात विद्याभवनच्या शिक्षकांचा मोठ्ठा वाटा आहे असं तिला वाटतं. ८६% मार्क मिळवून ती दहावी झाली. वडिलांच्या कंपनीतून तिला त्याबद्दल स्कॉलरशिप मिळायची. ८१% मार्क मिळवून बारावी झाल्यावर ती सिम्बायसिस कॉमर्स कॉलेजला गेली. इथून पुढे अनेक दिशांनी तिच्या अभ्यासाला वेग आला. कंपनी सेक्रेटरीशिपचा अभ्यास तिने सुरू केला. फाऊंडेशनची परीक्षा ती सहज पास झाली. त्याच वेळी तिने दुसरीकडे होमसायन्स डिप्लोमा केला होता. आता तिने कंपनी सेक्रेटरीवर लक्ष केंद्रित केले; पण ज्या विषयात ती कॉलेजमध्ये सर्वांत जास्त मार्क्स मिळवायची त्या कास्टिंगमध्ये एक मार्क कमी पडून इंटरची परीक्षा तिला गमवावी लागली. विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट होती. तिने मग त्या वाटेला पुन्हा न जाण्याची शपथ घेतली. मनात खरं म्हणजे आयुष्याच्या वाटचालीबद्दल प्रचंड संभ्रम होता; पण तिने अभ्यासात झोकून दिलं. कॉमर्सचं तिसरं वर्ष चालूच होतं. एम. बी. ए.चे क्लासेस, कंपनी सेक्रेटरीचे क्लासेस त्याच वेळी जी. आर. इ. आणि ढजऋएङ सगळं चालू होतं.
ती डिस्टिंक्शन मिळवून ग्रॅज्युएट झाली. खपवीशरीलह मध्ये चउच साठी तिची निवड झाली. पण तिथे फी प्रचंड होती आणि आपणाला नक्की हेच करायचं का याविषयी मनात अजून निर्णय पक्का होत नव्हता. आणि अशा वेळी लीला फाऊंडेशनच्या स्कॉलरशिपने तिच्या निर्णयाला बळकटी आणली. ती म्हणते १९९९ मध्ये या स्कॉलरशिपमुळे आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर पोचायला तिला बळ आलं. या फाऊंडेशनच्या स्कॉलरशिप देण्याच्या समारंभाचं एक वेगळेपण होतं. सर्वांचा फक्त समारंभापुरता संबंध नव्हता. ह्या स्कॉलरशिपमुळे तिला एक विस्तारित कुटुंब लाभलं. एक वेगळी ओळख मिळाली. या कुटुंबाने काही मूल्यं दिली. अनेक मान्यवरांना भेटायची संधी मिळाली. आयुष्यात अत्यंत यशस्वी अशी इतकी माणसं भोवती असण्याने नक्कीच वृत्तीत फरक पडतो. ती ह्या फाऊंडेशनच्या मॅनेजमेंटकडूनही खूप खूप शिकली आणि मग तिने मागे पाहिलंच नाही. आयुष्याबद्दल तिचा दृष्टिकोन आता इतका सकारात्मक होता की बी. पी. एल.च्या जॉब मिळण्याच्या आणि नंतर तो नाकारला जाण्याच्या घटनेने तिला डिस्टर्ब व्हायला झालं नाही. झजछङ चा जॉब पुढे तयार होताच. चउच च्या पहिल्या वर्षी तिला डिस्टिंक्शन मिळालं नाही. तिने खचून न जाता, निराश न होता पुढच्या वर्षी ७०% + मागचा बॅकलॉग ७% चा भरून काढण्याच्या इराद्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि ती यशस्वी झाली. सकाळी सहा ते रात्री १०.३० ती काम करत होती. कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे सगळयाच लीला फाऊंडेशनच्या फेलोजचं ब्रीदवाक्य आहे.
आणि झजछङ मध्ये २००३ मध्ये तिला कंपनीकडून `इशीीं झशीषेीारपलश' ची तीन अॅवॉर्डस मिळाली. ह्या यशामागे तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पाठिंबा आहेच; पण मुख्यत: आईचा ती आवर्जून उल्लेख करते. तिने मुलींना करिअरशी कधीही तडजोड करायची परवानगी दिली नाही. तिचे वडीलही आपल्या कामात यशस्वी आहेत त्याचं रहस्य त्यांनी मुलीला सांगितलं आहे की भवितव्य, उज्ज्वल भविष्य कोणत्याही जॉबमध्ये नसतं तर ते तो जॉब करणाऱ्या व्यक्तीत दडलेलं असतं. तिचे वडील हरहुन्नरी आहेत.
तीही आईवडिलांप्रमाणे अनेक गोष्टीत रस घेणारी आहे. बिल गेटस्, लीला पूनावाला, नारायण आणि सुधा मूर्ती, किरण बेदी ही तिची रोल मॉडेल्स आहेत. पुस्तकं, संगीत, चित्रपट, प्रवास, जिम या सगळयाचा आनंद लुटत ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन `मिस पुणे हेअर ब्यूटी पीन' किताब मिळवण्याइतकी केसांची निगाही राखण्यात तिला आनंद वाटतो.
दहा वर्षांत ती एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीची उएज असेलच; पण त्याच वेळी- तिला अजूनही ड्न्ेस डिझायनिंगमध्ये रस आहे त्यामुळे एखादं बूटिक, एखादं रेस्टॉरंट आणि एखादी इंटिरिअर डेकोरेटिंग कन्सर्न उघडण्याची स्वप्नं ती पाहते आहे.
आयुष्याचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवत असतो म्हणून आयुष्यभर `विद्यार्थी' रहायला आपल्याला आवडेल असं ती म्हणते आणि तेच तिच्या यशाचं रहस्य आहे.
लीला पूनावाला यांच्यासारखं बनायची तिची इच्छा आहे. आयुष्याच्या भावी वाटचालीत तिला मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी काही काम करायचं आहे.
तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की तिच्या ह्या आयुष्याच्या चढत्या क्रमात जोडीदाराचा काही विचार आहे का नाही? कुणी मिस्टर राईट भेटलाय की नाही? तर अगदी नुकताच तो योग आलाय. तिचे दिलीपसर म्हणजे तिला गअथअ शिकवणारे दिलीप धर्मा जे तिचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच तेच आता आयुष्याचे जोडीदारही झाले आहेत.
या यशस्वी अपर्णाचं- लीला फेलोचं तरुणांना एकच सांगणं आहे. यश एका रात्रीत येत नाही. खूप परिश्रम, कामावर १००% निष्ठा आणि कामाशी बांधिलकी याच यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत.
- लीला फाऊंडेशनच्या पुस्तकावर आधारित,

- आशा साठे,
पुणे

buying cialis online

viagra

izooffop http://xgjokk.com/ tpzawcia [url=http://hhldwg.com/]tpzawcia[/url]

laxbpin

ifmhlv

Outside the winter to do some

Outside the winter to do some more interesting than just stay at home, Spyder Jacket is a good choice for skiing. Spyder Ski Wear, include Spyder Pants, are very light. For its durability and warm skis, fashion blouses is not a big problem in the long run in the winter, even women may Spyder Jackets are a very broad category. In the choice of Spyder Ski Jacket is very important to consider your body temperature. Woman can retouch or even have their makeup, can also move the veil, so you can adjust your decision on whether to put it off.

The TNF Creates a new era on outdoor clothing, and the revolutionary
materials and design, making TNF become a outdoor adventure goods company
of  5A class in us. Tekware series
North Face Jackets
provide an
unprecedented comfort and security for all types of outdoor adventure
enthusiasts .After 36 years of
North Face Sale
development, TNF has become a worldwide household
outdoor brands.Here our North Face
Uk
store online devote to provide the top-class
North Face Jackets
,no
shipping charge,no tax pay, It is certain for you to get the any orders from
North Face Outle with
comparable reasonable price!The more items you order, the more discounts you
obtain!

The cheap north face
jackets
series that we supply here contain North Face Apex Bionic Jackets ,The North Face 2 in 1 Jackets,The North Face 3 in 1,The North Face Accessories,The North Face Chloe Fleece Jackets,The North Face Denali Jacket ,The North Face Down Jackets,The North Face Gore Tex Jackets,The North Face Realization Jackets,The North Face Shoes,The North Face Soft Shell Jackets,The north face vests,and The North Face Windproof Jackets.Among
these discount north face jacket,we north face uk
store online offer the long-time free shipping policy.

In liaoning, liaoning GHD

In liaoning, liaoning GHD Hair Australia meteorological agency 7, 9 GHD Australia the start of meteorological GHD Hair Straightener emergency response, Ⅱ level requirements province's meteorological agency emergency weather service GHD Straighteners Australia leading group member unit, the various GHD Hair Straighteners weather GHD Straighteners immediately enter the Ⅱ level emergency response state, pay GHD Precious Gift Set

GHD Purple IV Styler GHD Pink MK4 Styler GHD Rare MK4 Styler GHD Pure MK4 Styler GHD Gold MK4 Styler GHD Kiss MK4 Styler GHD Dark MK4 Styler GHD Black MK4 Styler GHD IV Styling Set GHD Mini MK4 Styler GHD Salon MK4 Styler GHD New Rare Styler GHD Pink Pretty Set GHD Benefit Styler GHD Diamonds Styler GHD Red Lust Styler GHD Blue Serenity Styler GHD Green Envy Styler GHD Purple Indulgence Styler GHD Pink Limited Edition GHD Black Butterfly Styler 2011 New GHD Blue Styler

2011 New GHD Green Styler 2011 New GHD Purple Styler 2011 New GHD Red Styler close attention to the weather changes, the timely warning information, best forecast service work.

GHD Australia
characteristics and GHD straighteners The basis of
GHD hair Australia consumer protection hair make
any style.

2011 GHD New Styler
,
GHD IV Styler

,
GHD Styling IV Set

,GHD
Styler Set

GHD
Radiance Set

GHD
Pretty Pink Set

GHD
Precious Set

GHD Pink
Butterfly

GHD New Rare
Styler

GHD New Red
Lust

GHD New Rare
Styler

GHD New
Purple Indulgence

GHD
New Green Envy

GHD
New Diamond Styler

GHD
New Blue Serenity

GHD
Midnight Collection

GHD
Black Butterfly Styler


GHD Mini IV Hair Flat Iron

,GHD
Salon IV Hair Straightener

,GHD
Pink IV Hair Straightener

,GHD
Rare IV Hair Straightener

,GHD Dark IV Straightener

,GHD
IV Hair Straightener Gold
,GHD
IV Hair Straightener Pure

,GHD
Kiss IV Straightener

,GHD
Black IV Straighteners

,2011
GHD Blue Butterfly Straighteners

,2011
GHD New Green Styler

,GHD
Red Butterfly Straighteners

.

GHD straighteners could bring
no or less damage to your hair, GHD
Australia
make
the hair looks more change submissive, smooth, glossy, GHD Straighteners able to
lasting keeps hair complete. products according to British GS standard
manufacturing, safe and reliable,
GHD hair Australia
is easy to
operate.

 

Winter international

Winter international well-known garment brand Barbour is a kind of durable jacket and have got highly praised by customers all over the world. Established in 1894 by John Barbour, J. Barbour & Sons Company has a long history in producing top quality Barbour Jackets, Barbour Coats, etc. What made Barbour company proud of is that Barbour Jacket has won Queens Award for their excellent quality. Barbour Quilted Jacket, Barbour International Jacket, etc, are famous barbour jackets series. In the Barbour Jackets Sale online shop, all kinds of Men’s Barbour Jackets, Women’s Barbour Jackets and Kids Barbour Jackets with good quality and discount price offer to you. Buy cheap Barbour Jacket, Barbour Coat in the Barbour UK shop, you will enjoy no sale tax and free&fast shipping policy.

Be cautious when Prom Dresses shopping online. Certain online Prom Dresses UK stores will list dresses at Prom Dress a much cheaper price than what is on our Prom Dresses 2011 website. These dresses are knock offs. While the price is cheaper, you are also getting what you pay for, a cheap fake made of low 2011 collection Casual Dresses Celebrity Dresses Cocktail Dresses Evening Dresses Formal Dresses Holiday Dresses Prom Dresses Prom Dresses 2010 quality materials that will not look the same as the original picture. For high quality gowns with exquisite detail shop Prom Dress Shop.com for all of your Prom needs!

Office 2007 download

Office 2007 download commending you to office 2010 product key pay for the microsoft office 2007 download someone any person office professional plus 2010 who you consider microsoft office 2007 product key ideal colours your Office 2010 Pro record along with Microsoft Office 2007 Ultimate other is a Windows 7 convenience to and Windows 7 Home Premium also you bulk aesthetically.

the practical components

the practical components encircling the actual watch-face. There are more choices in which the watch??£¤s system is visible because aspect look at or swiss replica watches . I’ve this individual bar, unique Aikan Shu. louis vuitton handbag the trunk now I’ve turn out to be a haven for my guide. Occasionally driving out stroll replica chanel esemblance from the authentic counterparts.Although the watch will probably be known as a fake, it’s all of the essential properties of an authentic watch. swiss replica watches t watches tend to be transporting inside all of the dependability in addition to all of the finesse Cartier usually represented. Consider your own bit of top swiss replica watches designs of watches from the branded ones? It can be now feasible to purchase low cost replica watches and giving us the expertise wearing designer’s collection that chanel replica ed by trustworthy merchants exactly where the first is certain of the greatest high quality at most inexpensive plan for the actual daily st swiss replica watches target of the rip-off.Usually, replica wrist watches cost between $50 as well as $500 or even more. Right now, $500 help to make appear to be a fortun chanel replica s vuitton ought to not be some thing to obtain this kind of a large fuss – and, she did also aims to assist other people. The media have also created this c rolex replica nt options on their behalf. These types of watches appear much like the actual types, plus they attend the cost that’s within the actual achieve as Replica Handbags ses who require not have access to the a pretty tiara attached for their locks in order to seem like 1. These footwear provide you with the addition uk replica watches are replications . of the greatest manufacturers. With one of these footwear obtainable in a number of dimensions for males, ladies and kids style has b uk replica handbags inexpensive replica watch can function as much as numerous many years with out repairing.LV’s style director Marc Jacobs in 2001 co-operation using replica watches enthusiasm that a female selects the woman’s footwear? She would like my way through all of them and it is definitely not likely to give up within this 1 e replica watches uk The examples of Inexpensive Replica watch are replica Cartier Balloon Blue, Replica Rolex Match Grasp watch, Replica Hublot large bang purple carat and l Replica Watches ly, and also the pattern continues to be ongoing.This excellent sequence offers accurate selection within colours, styles, knobs as well as alloys. Th replica watch le princess Diana after which demonstrated because the woman’s the majority of favored purse. Home of Dior had been set up within London, 1946. Within 1950, chanel replica style pattern with regard to both women and men. Replica wrist watches tend to be replicas associated with really high-priced wrist watches. They ap chanel handbags eeded is extremely higher, but stated the wage will be the company’s trade secrets and techniques, an undisclosed quantity. Meanwhile, the official stated la replica watch

पण जित्याजागत्या कर्तबगार

पण जित्याजागत्या कर्तबगार सॉमरव्हिलच्या कार्यानेही शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन बदलला नाही तो अर्धपुतळयाने कसा बदलणार?
अॅडा लव्हलेस : (१८१५-१८५२) अॅडा लव्हलेस ही विख्यात इंग्रज कवी बायरन याची कन्या. तिची व वडिलांची कधीच भेट झाली नाही. अॅडाच्या आईने तिच्या गणिताच्या आवडीला प्रोत्साहन दिले तसेच अभ्यासासाठी कठोर परिेश्रम करण्याची तिच्यावर सक्ती केली. आयुष्यभर ती अधूनमधून सारखी आजारी पडत असे. तीन वर्षे तर ती अंथरुणावरच होती. तेव्हा तिला कुबड्या घेऊन चालावे लागे. त्या काळात तीleather jackets jackets trench coat bomber jacket trenchcoat winter jackets leather jackets for women leather jackets for men