Skip to main content

गोष्टीचा खाऊ वाटणारी ताई : सुरेखा पाणंदीकर

`गोष्टीं'चा खाऊ वाटणारी ताई :
सुरेखा पाणंदीकर
मुलांचं बालपण मारून टाकणाऱ्या व्यवहारी जगात त्यांच्या संवेदना उमलवणाऱ्या गोष्टींचा खाऊ वाटत फिरणारी ताई ही ओळख आहे सुप्रसिद्ध बालसाहित्यकार सुरेखाताई पाणंदीकर यांची. त्यांच्या अनुभवसमृद्ध व्यक्तिमत्त्वाची ओळख `मिळून साऱ्याजणी'च्या माध्यमातून निरनिराळया स्तरांतल्या पालक, शिक्षक व मुलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्हावी म्हणून मुक्त पत्रकार नीला शर्मा यांनी त्यांची मुलाखत घेऊन हा विशेष लेख लिहिला आहे.
``मुलांची पुस्तकांशी दोस्ती व्हावी, माझ्या आयुष्यातलं ध्येयच आहे'', असं सांगणाऱ्या सुरेखाताई पाणंदीकरांनी आजवर साठपेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत. हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तिन्ही भाषा त्या लीलया बोलतात व तिन्हीत भरपूर लेखन करत असतात. मुलांशी संवाद साधायला, त्यांची मन जिंकायला सुरेखाताइंर्ना फार काही वेगळी साधनसामग्री लागत नाही. गाता गळा आणि टाळ वाजवणारे हात मुलांचं लक्ष वेधून घ्यायला पुरेसे ठरतात. एकदा मुलं अवतीभवती येऊन जमली की मनातल्या मनात त्या अंदाज बांधू लागतात. समोर असलेल्या मुलांच्या जगाचे संदर्भ लक्षात घेऊन त्यानुसार एक-एक विलोभनीय गोष्ट बाहेर येऊ लागते. अशाच एखाद्या चिमण्या गटाला त्या सांगत असतात.
``सुनो बच्चो, अब मैं एक धोबन की कहानी सुनाती हूँ, जिसने राक्षस धोये थे ।''
मुलं डोळे विस्फारून बघत असतात. कुणीतरी म्हणतं, ``राक्षस? इतने बडे-बडे? धोबन ने कैसे धोये?''
मग खुलासा सुरू होतो. ``धुतले होते ना राक्षस. ते खूप घाण दिसत होते. कितीतरी दिवसांपासून अंघोळ न केलेले. मळकट कपडे घालून फिरणारे. त्यांच्या अंगाला वास येत होता. अॅ%%क्! छी! आपल्यात कुणी आहे का अंघोळ न केलेलं? बघू, मळके कपडे कुणाचे आहेत?''
सुरेखाताई या प्रक्रियेबद्दल सांगतात, ``मुलं मग त्यांच्या नकळतच त्या गोष्टीत सामील होतात. काल्पनिक कथा आणि त्यांचं वास्तव जीवन यांची सरमिसळ होऊन मग ती गोष्ट पुढं चालू लागते. ती पुढं नेताना मुलांकडूनही त्यात भर टाकली जाते. म्हणून तर गोष्टीचा ढाचा तोच असला तरी तिच्यातले बारकावे बदलत गेल्याने तीच गोष्ट दरवेळी नवी-नवी वाटत राहते.''
मुलांच्या गोष्टी त्यांच्यावर कुणीतरी लादलेल्या असण्याऐवजी त्यांना त्या आपल्या वाटल्या पाहिजेत. सुरेखाताई त्याबाबत ठाम असतात. बालसाहित्याचा उपयोग मुलांच्या भावनिक जीवनात कशा-कशाप्रकारे होत असावा, असा प्रश्न मनात होता. त्यावर त्या म्हणाल्या, ``बालसाहित्य हे उपचारात्मक पद्धत म्हणून खूप यशस्वी ठरतं. झोपडपट्ट्या, अनाथ मुलं किंवा श्रीमंत घरांमध्ये आई-बाबांच्या सहवासासाठी भुकेजलेली मुलं खूप कोंडमारा सहन करत असतात. त्याला वाट करून देण्यासाठी बालसाहित्याचा आविष्कार मोलाची कामगिरी बजावू शकतो.''
``अलीकडेच सुनामीग्रस्त नागपट्टणम्- (तामीळनाडू)मधील मुलांसाठी गोष्टी सांगण्याच्या उपक्रमातून त्यांच्या मनावरला ताण हलका होताना मी पाहिला. अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर भागातल्या मुलांच्या मनातली सुनामीबद्दलची दहशत कमी करायला, त्यांना जगण्याची नवी ताकद मिळवून द्यायला गोष्टींचा उपचारात्मक उपयोग होताना मी पाहिला आहे.'' सुरेखाताई उदाहरणच देतात, ``सुन्न मनोवस्थेतल्या सुनामीग्रस्त मुलांना मांजरीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. चिटकू मांजरीला शिंक आली, हे ऐकताच सगळी मुलं हसली. मग ती बाहेर फेरफटका मारायला तयार झाली. फेर धरून नाचायला तयार झाली.
अशा मुलांमध्येच एक मुलगी होती. तिचं नाव सलमा. तिच्या वडलांनी तिच्या आईला टाकलं होतं. दुसऱ्या बाईबरोबर ते राहत होते. सुनामीच्या तडाख्यात सापडून ती बाई आणि सलमाची आई, दोघीही नाहीशा झाल्या होत्या. ही सलमा काहीही विचारलं तर दाद द्यायची नाही. बोललीच तर तिरसटासारखं काहीतरी! त्या ग्रूपमध्ये ती खडूस ठरली होती. गोष्टी सांगायच्या प्रक्रियेतनं ती हळूहळू निवळत गेली. मग एका प्रसंगी म्हणाली, ``माझी सईदाअम्मापण अशाच छानछान गोष्टी सांगायची. ती खूप छान होती. सगळयांना मदत करायची. तिला गावात सगळेचजण सईदाअम्मा म्हणायचे.''
सुरेखाताई सांगतात, ``या सईदाअम्मानं सुईण म्हणून काम करताना गावात तिचं खास असं स्थान निर्माण केलं होतं. परोपकारी म्हणून तिचा नावलौकिक होता. तिनं चक्क तिच्या सवतीचं बाळंतपणही केलं होतं. सलमानं मला प्रश्न टाकला, की सईदाअम्मा जर एवढी चांगली होती, तर तिला देवानं का बरं नेलं? मग मी तिला समजावलं; की तिला नेलं, कारण ती देवाला आवडली. त्यावर सलमाचा पुढचा प्रश्न आला की मग, मला का वाचवलं. त्यावर मी म्हणाले, की आईचं काम पुढं न्यावं म्हणून तुला वाचवलं. याच सलमानं मी तिथून निघाले तेव्हा माझ्या हातात एक कागद दिला, `रीड आफ्टरवर्ड्स', असं सांगून ती निघून गेली. ती गेल्यावर मी तो कागद उलगडला. वाचू लागले. त्यावर तिनं लिहिलं होतं, `मीही माझ्या आईसारखीच होणार!''
कथाकथनाचं बीज सुरेखाताइंर्च्या मनात अगदी बालपणीच रुजलं. प्रत्यक्ष सानेगुरुजींचं कथाकथन त्यांनी ऐकलेलं आहे. त्याचा प्रभाव मनावर खोलवर झालेला आहे. वाचनाची बालपणापासूनच अतोनात आवड. सुरेखाताइंर्ना आठवतं, ``आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ. घरात खूप पुस्तकं. निरनिराळी वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं यांची रेलचेल असायची; पण आम्हा भावंडांच्या आवडीचं नवं काही वाचायला मिळालं की `आधी मी, आधी मी', म्हणून भांडणं व्हायची. त्यातनं सुटका करून घेण्यासाठी मी माळयावर लपून बसायचे.
``एकदा अशीच बराच वेळ वाचनात तंद्री लागलेली असताना घरात सारेजण, `ही कुठं गेली?' म्हणून शोधताहेत, याचा मला पत्ताही नव्हता. ते बराच काळ चाललेलं वाचन संपल्यावर मी खाली आले, तेव्हा सगळयांना काय ते समजलं. तेव्हा मात्र आईनं फतवाच काढला की घरात काही नवं वाचायला आलं तर आधी हिला देत जा रे बाबांनो!
``आमच्या बालपणी आम्ही बरीच भावंडं, शिवाय नात्यातली कुणी ना कुणी मंडळी, असा बराच मोठा कुटुंबकबिला होता. इतर घरांमध्येही फारसं वेगळं चित्र नसायचं. त्यामुळे पालकांचा मुलांशी सतत संवाद, जास्त वेळ देणं वगैरे गरजेचं नसायचं. आता एक-एक कुटुंबच छोटं. त्यात पुन्हा सगळयांची तोंडं निरनिराळया दिशांना. त्यामुळे पालकांचा आपापसात आणि बालकांशी संवाद याचं महत्त्व आजघडीला खूप वाढलेलं आहे.
आमच्या लहानपणी आम्ही भावंडं कधी भांडायचो मग गळयात गळे घालायचो. त्यातनं आमची सोबतीची गरज भागायची. मनं मोकळी व्हायची. छोट्या-छोट्या पातळीवरच्या समस्या एकमेकांशी बोलून सुटायच्या. शिवाय वाचायला पुस्तकांचा मोठा साठा. तशी तेव्हा फार मोठ्या समस्यांसाठी मोठ्यांचं मार्गदर्शन वगैरेची कल्पनाही नव्हती. स्पर्धात्मक वातावरणाची भीतीही नव्हती.
माझं प्राथमिक शिक्षण पुण्यालाच प्राथमिक नवीन मराठी विद्यालयात झालं. माध्यमिक शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं. पुन्हा शालांत परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी मला पुण्याला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणही मग पुण्यातच फर्ग्युसन महाविद्यालयातच झालं.
प्रख्यात नेते काकासाहेब गाडगीळ यांची मी कन्या. मात्र तशी माझी ओळख सांगायला मला कधीच आवडत नाही. त्यांनीही मला तसंच सांगितलं होतं; पण बालपणच्या आठवणी या ठिकाणी सांगत असल्यानं आता तो संदर्भ अपरिहार्य आहे. त्यांच्यामुळेच आम्ही भावंडं विविध स्तरांवरच्या मोठ्या माणसांना जवळून पाहू शकलो. राजकीय व सामाजिक क्षेत्रातले नेते आणि कार्यकर्ते तसंच साहित्य, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ वगैरे कितीजण आमच्या घरी येत. कधीकधी त्यांच्या गप्पा ऐकायची संधी मिळे. कधी त्यांच्यापैकी कुणी आमच्याशी बोलायचं.
दिल्लीतल्या मॉडर्न हायस्कूलमध्ये तर दर शनिवारी पुस्तकी अभ्यास अजिबात नसायचा. त्याऐवजी गाणं, नृत्य, चित्रकला वगैरे आवडीच्या विषयांमध्ये नवं काही शिकायची संधी मिळायची. तिथं मी विनोद चोप्रा या नृत्यशिक्षकांच्या मार्गदर्शनात कथ्थकली शिकले. आमच्या संपूर्ण शाळेत तेव्हा पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमध्ये मिळून फक्त दहाच मुली होत्या. मुलगे आणि मुलींनी मिळून आम्ही `नभ गंगा के किनारे' या गीतावर नृत्य केलं. त्यात मी नायिका होते. दिल्लीचा सारा इतिहास परिकथेसारखा त्यात कथन केला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेव्हा काकांना (वडिलांना) म्हटलं, ``तुम्हारी बेटी ने तो बड़ा शानदार नृत्य किया ।'' प्रत्यक्षात ते नृत्य पाहिलं, तोवर काकांना मी अशा कुठल्या नृत्यात भाग घेतलाय, हेसुद्धा माहीत नव्हतं. मी दहा वर्षांची असतानाच माझी आई वारली. आईच्या चुलत बहिणीशी मग काकांनी लग्न केलं. तिनं आम्हा मुलांवर खूप प्रेम केलं.
काकांसोबत आमच्या कुटुंबालाही निरनिराळया गावच्या वास्तव्याचा अनुभव मिळाला. नव्या भाषा, नव्या चालीरीती कळत गेल्या. माणसामाणसांमधले काही समान दुवेही जाणवत गेले. मी गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यानंतर हिंदी, मराठी, राजस्थानी, इंग्रजी वगैरे भाषांचा सहज वापर करू शकले, यामागचं कारण हे प्रांतोप्रांतीचे अनुभव असतील.
शिक्षणही वेगवेगळया ठिकाणी होत गेलं. नंतर माझ्या उच्च शिक्षणासाठी माझी रवानगी पुण्यात करण्यात आली. इथं तर सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक वातावरणाची रेलचेल होती. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतली. नंतर पुणे विद्यापीठातून मी अर्थशास्त्रात एम. ए. केलं आणि त्यानंतर दिल्लीला जाऊन एम डी पी ए (लोकप्रशासन विषयातली पदवी)चा अभ्यास केला. या अभ्यासासाठी फोर्ड फाउंडेशनची अभ्यासवृत्तीही मिळाली होती.''
सुरेखाताइंर्नी बालसाहित्याबाबत व्यापक अभ्यास केला. युरोप व अमेरिकेतील बालसाहित्याचा विशेष अभ्यास करताना त्यांनी भारतीय विषयांचा समावेश बालसाहित्यात कसा केला गेला आहे, याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांना युनेस्कोच्या प्रकल्पांतर्गत म्युनिच येथील `इंटरनॅशनल यूथ लायब्ररी'ची खास छात्रवृत्ती मिळाली होती.
अभ्यासाची आवड त्यांच्यात जन्मजात असावी आणि जन्मभरासाठीच बहुतेक असावी. कारण आजही त्या नवा विषय हातात घेतात, नव्या प्रकल्पावर काम करतात तेव्हा कसून अभ्यास करतात. सुनामीग्रस्त मुलांना गोष्टी सांगायला गेल्या, तेव्हाही त्यांच्या अभ्यासू नजरेनं त्या मुलांना नेमकं काय हवंय, ते हेरलं. गोष्टींमधून त्यांनी त्या मुलांना मोकळं केलं. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या मनातली भीती, वेदना, असुरक्षिततेची व वंचितपणाची भावना कृतीतून व शब्दांमधून बाहेर येऊ दिली. गोष्टी व गाण्यांचा वापर तेव्हा विरेचनासाठी (क्रॅथार्सिस) करून घेतला.
महिला विकासाच्या दृष्टिकोनातून दृकश्राव्य माध्यमांसाठी सुरेखाताइंर्नी `पॉप्युलर लेखनही केलं. त्यामागच्या प्रेरणा काय आहेत, हे सांगताना त्या महिला सबलीकरणावर भर देतात. `आकार' ही त्यांनी लिहिलेली मालिका महिला विकासावर आधारित होती अन् ती पुन:प्रसारित करण्यात आली होती. त्यावरून या माध्यमावरचीही सुरेखाताइंर्ची पकड दिसून येते. `पंखुडियाँ' या मालिकेचे दोन भाग त्यांनी लिहिले होते. त्यापैकी एकात परिचारिकेचं व दुसऱ्यात शेतमजूर स्त्रीचं जीवन रेखाटलेलं होतं. त्यांनी पाठ्यक्रमावर आधारित काही मालिकाही लिहिल्या. त्यांच्या `बोरीचा पूल' या कथानकावर आधारित `नन्हा सिपाही' हा बालचित्रपट ह्यूस्टनमधील आंतरराष्ट्नीय चित्रपटात ब्राँझ पदके मिळवणारा ठरला. `गोद लिये दादाजी' या त्यांच्या मालिकेला राष्ट्नीय पारितोषिक मिळालं. त्यात दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिकाला काही मुलं दत्तक घेऊन कसं प्रेम देतात, हे सांगताना सामाजिक दोषांवर मार्मिक भाष्य केलेलं होतं.
सुरेखा पाणंदीकरांनी भूषविलेली पदे
* `असोसिएशन ऑफ राइटर्स अँड इलस्ट्न्ेटर फॉर चिल्ड्न्नच्या उपाध्यक्ष, नवी दिल्ली (१९८५-१९८९)
* `लेखिका संघा'च्या अध्यक्षा, नवी दिल्ली (१९८८-१९९८)
* `असोसिएशन ऑफ राइटर्स अँड इलेस्ट्न्ेटर फॉर चिल्ड्न्न' या संस्थेतर्फे १९८३ पासून चालवल्या जाणाऱ्या बालसाहित्य वाचनालय प्रकल्पाच्या संयोजिका. या प्रकल्पाला १९९१ चा आंतरराष्ट्नीय पातळीवरचा `असाही रिडिंग प्रमोशन अॅवॉर्ड' प्राप्त.
* बालसाहित्य व संस्कृती विकासासाठी काम करणाऱ्या `बचपन' या संस्थेच्या अध्यक्षा, नवी दिल्ली.
कथाकथनांसाठी सुरेखा पाणंदीकरांनी केलेले काही दौरे
ऑस्टि्न्यामध्ये `बालसाहित्य व त्यासंबंधी आंतरराष्ट्नीय संस्थांमधील अडचणी' या विषयावर व्याख्यान.
स्विडनमध्ये तेथील लेखक, ग्रंथपाल व प्रकाशकांना मार्गदर्शन.
चेकोस्लोव्हाकियातील लेखक व प्रकाशकांना भारतीय बालसाहित्याबद्दल माहितीसत्र
जर्मनीत महिला विकास व बालसाहित्याबाबत मार्गदर्शन
नेदरलँडमध्ये वाचनसवयींसंबंधी परिसंवादात भारताचे नेतृत्व
जपानमध्ये `एशियन स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व.

सुरेखा पाणंदीकरांचे मार्गदर्शन घेतलेल्या संस्था
कम्युनिकेशन मिडिया अँड चिल्ड्न्ेन, एस. एन. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे
महारानी कॉलेज, जयपूर
बालभवन सोसायटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली
साहित्य अकादमीचा बालसाहित्य विभाग

सुरेखा पाणंदीकरांना मिळालेले पुरस्कार
बालसाहित्याच्या क्षेत्रात निरनिराळया स्पर्धांमध्ये इंग्रजी व हिंदीतून लिहिलेल्या साहित्याला अनेक पुरस्कार प्राप्त.
१९८९ मध्ये प्रियदर्शिनी पुरस्कार
१९९१ मध्ये हिंदी अॅकेडमी पुरस्कार

ग्रामीण भागातील मुलींची शालेय शिक्षणातील गळती थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज सुरेखाताइंर्ना वाटते. शहरी पातळीवरील मुलांना सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे जे भावनिक आघात पोहोचतात, त्यानेही त्या चिंतीत होतात. आई-वडील मुलांच्या भावविश्वात त्यांच्यासोबत नसतील, तर तऱ्हेतऱ्हेच्या समस्या निर्माण होतात, असं सांगून त्या म्हणतात, ``अशा कितीतरी मुलांना त्यांच्या समस्यांशी झुंजायला बळ देण्यासाठी कथाकथनाचा मार्ग उपयोगी पडतो. त्यांच्याशी जवळीक असलेल्या नातेवाईक, शिक्षक किंवा कुणा कार्यकर्त्यानं असं कथाकथन करून मुलांना ताकद द्यावी. त्यांच्यात स्फूर्ती जागवावी. मुलांकडूनही त्यांच्या शब्दांत त्यांनी रचलेल्या कथा ऐकाव्यात. त्यांना दाद द्यावी. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही तो एक उत्तम मार्ग ठरू शकतो.

- नीला शर्मा,
पुणे

waDSGRgONsKmQ

buy klonopin cheap - buy klonopin online prescription

EOmBeKdxbwjiwvwRWAw

buy xanax online without - buy xanax online with no prescription needed

rpFGjMdapFdmcSmtc

ambien online purchase pharmacy - sale ambien cr online

MEdYAKBvPHE

order klonopin per pill - order klonopin drug

oOcgfReiInPhGlilkKS

purchase bars xanax without - xanax no prescriptions

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

gAJjSZYKRdEvZ

302Pzp aycsshlokkdr, [url=http://jlpuxvfdkpxy.com/]jlpuxvfdkpxy[/url], [link=http://ywxcbzqxmfwf.com/]ywxcbzqxmfwf[/link], http://ewrdaqpgjgvg.com/

QIkSiDplgQb

Bae036 uaiprnumvccr, [url=http://yizqlrstmxep.com/]yizqlrstmxep[/url], [link=http://mfqbyymcgkpk.com/]mfqbyymcgkpk[/link], http://urlrqcizwhxx.com/

bGTYgVEHNWnNTEoPBT

Best klonopin price - Generic klonopin overnight

rHTHfXQHGwaRucR

buy tramadol online - tramadol no prescription

aiKwWTNupJJOsRJDLP

Low price ambien - Cheap ambien without a prescription

LODKWdZCKAa

ambien lowest price - Buy cheap ambien usa

ttuFkmJQtXDaDe

order cheap tramadol - buy tramadol online

mRkoSeNsDIyN

order tramadol online - tramadol without prescription

AZEcjqTqEzHlXi

order tramadol - order cheap tramadol

CdywuzgiIdOGTerf

klonopin price - klonopin

OENreWFNoCo

ambien buy online - Buy cheap ambien usa

jsVupPApcpbGpUmzSwc

Cheap valium usa - Buy valium online usa

yrOqqBDEZhUi

cheap valium online - valium drug

JqtoFWtmESl

klonopin online canada - klonopin drug

dXvTzCgeQBMAGUdod

valium order - valium delivered overnight

FBjnmoeYyxU

shop tramadol - tramadol online cod

IPvcDFAcDq

order tramadol - tramadol discount

nzuBulLCqDmIDiQkQs

buy tramadol - tramadol discount

VrbOwhyvJtBrIh

Cheap canadian valium - buy valium online

wrtMInkrsfny

WfSoOuLPYOkpIdqAySe

klonopin cheap - Buy klonopin online usa

TCDzrHBJCDDAhkj

order valium - Generic valium

oGfqggglTgZJaSDhmDb

buy tramadol - tramadol hcl

KRGfeCIUJzm

ambien no prescriptions - ambien online

efrtCvdBdjhFxxb

tramadol cheap - buy tramadol online

omBfTqOaVAXaimVE

tramadol online - buy tramadol online no prescription

OMxcFKLDUK

generic tramadol online - tramadol online

wsfRFdtHXYpRQ

buy tramadol online cod - buy tramadol no prescription

SxaSIXWXCVZy

tramadol online pharmacy - buy tramadol cod

sBKGKWrkahbYwhQxf

ambien to buy - ambien online pharmacy

PVthCkMcDuZkMAJJgfn

lQpNMPdYhKZ

buy tramadol online cheap - buy tramadol

HEiBVNJadvGCQYjPy

Cheap valium usa - online valium

VaJGJvzHOQfUZZ

tramadol hcl - order cheap tramadol

LxbGhWGDFRsQyP

Purchase valium overnight delivery - buy valium no prescription

fYabvbvfkNkTKzzc

cheap tramadol online - buy tramadol

otYRbevQSO

buy valium no prescription - purchase valium

YpXNaIMgVwViGbiMoZm

ambien online pharmacy - buy ambien online

pZATdDHbkRjlquG

ki9D9v xanax buy - xanax cheap

cdSsVQMfYJNrCJXIhc

cqNKzI buy discount xanax - buy xanax online

QAxbHekfUofghk

tramadol online order - buy tramadol overnight

xdtoMVQqMDn

Generic ambien overnight - ambien delivered overnight

jFXBfSgFhu

buy valium online - valium without prescription

dVVfqjwnoXcrNmlmT

buy valium online - valium cheap