बने बने, ही पाहा रणभूमी!
- मंगला गोडबोल
रणभूमी ही काय फेरफटका करण्याची का जागा आहे? खरं आहे! तरीपण लेखिकेनं बनीला यासाठी बसवलंय घोड्यावर. तसं तर टीव्हीवरची रणभूमी/युद्ध तुम्ही आम्हीही ऐकतो, बघतो. पण हे `मंगला उवाच' मात्र वाचायलाच हवं. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि वर ठसका लागेलशी मिरचीची फोडणी तर सारखीच सोबतीला! हसता, हसता, ठसकता ठसकता कदाचित मनात येईल? `अरेच्या! युद्धस्य कथा रम्या: म्हणत म्हणत आपणही रमतो की काय या रणभूमीवरच्या युद्धात!'
``बने बने, तुला एक अद्भुत सृष्टी दाखवू?''
``नको.''
``असं धाडकन तोडून काय टाकतेस, बने? मी केवढ्या हौसेनं आले होते तुला काहीतरी वेगळं दाखवायला?''
``पुरे बाई. तुमच्या पुलंनी मला मराठी चित्रपटसृष्टीचा फेरफटका पूर्वीच घडवला. ठणठणपाळ दळवींनी मराठी साहित्यभूमीवर नेऊन आणलं. कलंदर जैनांनीही असंच कुठेकुठे घुमवलं. आता तुम्ही आणखी नवीन काय दाखवणार?''
``मी तुला रणभूमीवरच घेऊन जाऊ शकते, बने. साधीसुधी भूमी नाही. थेट, डायरेक्ट, रणभूमी! कुरुक्षेत्र!''
``ई% रणभूमी? ती काय हौसेनं पाहायची गोष्ट आहे?''
``पाहून तर पाहा.''
``नको गं बाई. ते हत्ती-घोडे... त्या तलवारी-तोफा... ती चौफेर पडलेली मेलेल्या माणसांची मुंडकी, तुटलेले हात.. पाय.... किती भयानक असेल ते दृश्य?''
``नाही ग, बने. हल्लीची रणभूमी धमाल विनोदी असते. कमालीची पोरकट, थिल्लर, रंजक रणभूमी.''
``हां हां... तुम्ही क्रिकेटबद्दल बोलताय ना? जिथे रन्स मिळवायच्या ती रनभूमी रणभूमी झाली तो सगळा मामला...''
``छे छे! ती जुनी झाली, बने. आधी स्फुरण, मग रण, शेवटी मरण. ह्यांचा तो सिलसिला जुना झाला. मी अशी शिळया कढीला ऊत आणणारी बाई नाहीये बाई. तुला एकदम नव्याकोऱ्या रणभूमीची ओळख करून देते.''
``चला आता, एवढं म्हणताच आहात तर... जाऊ हळूच.''
``हळूच जाणार? वेडी की काय ? अगं बने, इथे काहीही हळूच, हलकेच वगैरे नसतं अज्ञताशा. अगोदर महिनोन् महिने गाजावाजा सुरू असतो. लवकरच येत्येय, जल्दही आ रहा है, अब थोडा इंतजार बाकी... योद्धे तयार होताहेत... घोडे फुरफुरताहेत... रण माजतंय. शस्त्रं परजताहेत.. असं सारखं सांगूनसांगून वातावरण तयार केलं जातं.''
``हे सगळं जरा चमत्कारिक नाही वाटत? सिनेमानाटकासारखं जाहिरात करूनकरून रणभूमीला पाचारण करणं?''
``त्यातच तर थ्रिल असतं, बने. आणि गोळा करायचे असतात कलाकार जानेमाने.''
``युद्धाचे कलाकार म्हणजे बर्ची बहाद्दर, तलवारपटू, दांडपट्टा खेळणारे, भाले फेकणारे वगैरे असणार. असे लोक असतात हल्ली?''
छे गं! कुठल्या बाबाआदमच्या जमान्यातल्या गोष्टी सांगतेस, बने? अगं, सध्याचे रणभूमीवाले कलाकार असतात. गाणारे... नाचणारे... विनोद सांगणारे वगैरे वगैरे. काय करायचं, खूप आधीपासून डुगडुगी वाजवून वाजवून असे कलाकार गोळा करायचे. कोंबड्याच झुंज लावून देतात तसं त्यांना एकमेकांसमोर लावून द्यायचं आणि त्यांच्या लुटूपुटीच्या लढाईला जंगी नाव द्यायचं की रणभूमी झाली तैयार! अमकी लढाई, तमका संग्राम, अलाणं युद्ध, फलाणं विश्वयुद्ध, मेरी जंग, तुम्हारा मुकाबला वगैरे वगैरे. झालंच तर `सुपर' किंवा `महा' हे शब्द कशाच्याही मागे डकवायचे. संग्राम- सुपरसंग्राम, मुकाबला- महामुकाबला, अंतिम फेरी- महाअंतिम फेरी वगैरे वगैरे.''
``लहानपणी आई मला नेहमी `महामूर्ख' म्हणायची.''
``तेव्हा तसं वेगळं म्हणावं तरी लागायचं. आता म्हणावं लागत नाही, गृहीतच आहे.''
``महागृहीत का सुपरगृहीत?''
``बने, होत्येस, हळूहळू होत्येस तू तयार. म्हणूनच म्हटलं, एकदा रणभूमीला पाय लावून ये, अजून तयार होशील.''
``तशी मी महातयार मुलगी आहेच; पण गाण्याचं युद्ध, नाचाचा संग्राम हे जरा पचायला जड जातंसं वाटतं. रक्ताचे पाट वाहावेत तसे सूर वाहवणार? तलवारी खणखणाव्या तशी घुंगरं थिरकणार?''
``बोललीस? बोललीस म्हाताऱ्यासारखं? म्हणजे आमच्यासारखं? आमच्या पिढीला, बरं का बने, `द्वंद्व गीत' हा शब्दसुद्धा तेव्हा आवडला नव्हता. एका बाईनं आणि एका बाप्यानं म्हणायचं गाणं असतं ना, त्याला द्वंद्वगीत असा शब्द काढला होता कोणीतरी. जाम विरोध झाला. गाणी म्हणताना द्वंद्वबिंद्व कसले करताय म्हणालेनी! मग त्याचं केलेनी युगलगीत. ते बरोब्बर गळी उतरलं लोकांच्या. युगलगीत? कसला गुळगुळीत शब्द होता ना तो? नाहीतर आता...''
``गाण्यांचा महासंग्राम!''
``नुसता तोच काय घेऊन बसलीस? आता आपल्याकडे विनोदाचा म्हणजे लाफ्टरचाही चॅलेंज देतात हो. तोही चिमुकला नाही. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज!''
``असं पण असतं का?''
``मग? आहेस कुठे? दोन वरकरणी हसरे गुंड धमकवायला समोर बसवलेले असतात. सारखे सांगत असतात, बऱ्या बोलानं हसा. नाहीतर तुमचे हात वर बांधू आणि लांबून, भिंती रंगवायच्या ब्रशांनी सगळयांच्या बगलांमध्ये गुदगुल्या करत राहू. गिलीगिली... गिलीगिली...''
``शी: किती घाणेरडं वर्णन करताय हो तुम्ही..''
``त्यातले कित्येक विनोद तर ह्याहूनही घाणेरडे असतात. तरी लोक हसतातच ना? रेकॉर्डेड लाफ्टरमध्ये जागा मिळेल तेव्हा? शेवटी हसणावळ मिळत असणार ग सगळयांना. प्रत्येकदा ओठ वाकडा करण्याचे दहा रुपये, मंद स्मिताचे पन्नास, खुदूखुदूचा रेट शंभर, खोखो जमलं- खेळायला नव्हे, हसायला- तर एका सिंगल खोला पाचशे- डब्बल खोखोला हजार आणि हसताहसता खुर्चीतून पडलात तर प्रत्येक पडण्याचे पाच हजार नक्की. रेटच आहे तसा.''
``काय रेटताय उगाच? खुर्चीतून पडणाऱ्याला कुठे इजा झाली, लागलं, कापलं, टेंगूळ वगैर आलं म्हणजे...''
``तर त्याचा इलाज मोफत! हां! व्यवहार म्हणजे व्यवहार! तिथे हयगय नाही. हसणं ही उगाच हसण्यावारी नेण्याची गोष्ट थोडीच आहे? हसू घ्या. पैसे द्या. चोख मामला, रोख मोबदला.''
``वा! छान बोललात.''
``सारखं ऐकून ऐकून तशी सवयच झालीये ना. अचूक यमक हेच यशाचं गमक. युद्ध अमक्याचे, स्वप्न तमक्याचे, ऐकायला छान वाटतं की नाही? मला तर खूपदा असल्या कार्यक्रमांमधल्या गाण्याबजावण्यांपेक्षा ही सुरुवातीची शाब्दिक कसरतच ऐकायला आवडते. बसल्याबसल्या जोड्या जुळायलाच लागतात मनात. सुपर मुकाबला- करमणुकीची बला, सारेगमपध- आम्ही सारे मंद, गमपधनी- गा अधुनीमधुनी. पधनीसा- गात बसा''
``पुरे. कोणतीही गोष्ट अती ताणू नये.''
``असं कसं? एवढा घाट घालण्यासारखी निदान तेरा किंवा सव्वीस भागांची तरी बेगमी नको करायला? पुरवून पुरवून खायचं. म्हणजे दाखवायचं. प्रत्येक भागात मागची उजळणी. परीक्षकांची झापाझापी. स्पर्धकांची खेळीमेळी. निवेदकांची लडिवाळी. एकेका स्पर्धकानं घरून येताना कुठला बनियन घातला होता, रणभूमीवर आल्यावर तो कसा बदलला, म्हणजे बनियनही आणि स्पर्धकही बरं का...
``छे बाई. माझं तर डोकंच गरगरायला लागलंय.''
``एवढ्यात? मग प्रत्यक्ष रणभूमीवर काय करशील, बये? तिथे खरंच गाणी ऐकायला, नाच बघायला मिळतील असं वाटतंय की काय तुला? अगं, तासभरात साडेतीन- पावणेचार गाणी झाली तरी खूप. बाकी सगळा वेळ साडेतीन-पावणेचार कोटी शब्द. रणभूमी कशी, सदैव धगधगती राहिली पाहिजे. चणेफुटाणेवाल्याच्या मडक्यातल्या विस्तवासारखी. ना ऊब मिळणार, ना आगबीग लागणार. धुगधुगी कायम. लोकांची नजर ढळली नाही पायजेल. फोन- एसेमेस- ईमेल वगैरेंचा गदारोळ उडाला पायजेल. समजतंय ना तुला?''
``हं. येतंय थोडंथोडं ध्यानात; पण ह्यात रणभूमी कुठून आली ह्याचा काही पत्ता लागत नाही अजून.''
``आली कसली? आणली. आणायचीच होती तर आणली ओढून ताणून. तुताऱ्या किंवा रणभेदी का काय असतात त्या वाजवल्या. रणकुंड पेटवलं. एकेका योद्ध्याला वाजतगाजत रणांगणावर आणला आणि एकदम! आई तुझ्झी आठ्ठव्वण्ण य्येत्ते... म्हणायला लावला. गाण्याला म्हटलं ब्रह्मास्त्र. नाचाला म्हटलं सुदर्शनचक्र. तमाम लोकांना एकदम युद्धाची आठवण आली की नाही? फार लोकांबिकांचं सोड. तुझ्या डोळयांसमोर महाभारताचं युद्ध आलं की नाही? नसेल तर अजून जवळ जा. रणभूमीला भीड. भीड म्हणजे गर्दी नव्हे गं. ती आधीच आहे. तू पुढे जाऊन तिला भीड म्हणजे चिकट. लगट. काय दिसतंय?
``स्पर्धक एकमेकांवर कोसळताहेत. परीक्षक एकमेकांचे गळे घोटताहेत. किंवा एकाएकी एखाद्या स्पर्धकाला मिठी मारताहेत. मध्येच एखादा प्रेक्षक उभा राहून मुंडी छाटलेल्या कोंबड्यासारखं थैमान करतोय.''
``वंडरफुल. आणखी?''
``कोणीतरी कोणाचातरी कचकचीत अपमान करतंय.. कोणीतरी निकालाचे कागद भिरकावून तरातरा निघून जातंय...''
``बरोब्बर. ह्यालाच हल्ली `किलर इन्स्टिंक्ट' म्हणतात आपल्यात. सारखं कशाला ना कशाला `किल' करायचं.''
``ह्याचे पण दर ठरलेले असतील ना? की बुवा किरकोळ टोमण्याचे इतके पडतील, सणसणीत अपमानाचा दर इतका, अंगावर धावून जाणं एवढ्याएवढ्याचं आणि चालतं होण्याला तर एक्स्ट्न प्रीमियम... संपूर्ण युद्धात तीनदाच चालतं होणं चालतं.''
``आता कशी? तू बरोब्बर किलिंग इन्स्टिंक्टच्या पठडीत पडायला लागलीस... असं पाहिजे माणूस. वा!''
``पण सारखंसारखं एवढं किल काय करायचं?''
``सोपं आहे. सहजता. उत्स्फूर्तता. कलेचा निखळ आनंद! हे किल करायचं काही मुळी साधं, सोपं, निरुद्देश राहूच द्यायचं नाही. सगळयाच्या येऊनजाऊन टाळया करायच्या. पैसे करायचे.''
``मी पण चांगलं गाणं शिकले की मला खूप पैसे मिळतील?''
बोललीस पुन्हा अडाण्यासारखं! अडाणा हा गाण्याचा प्रकार नाही म्हणत आहे मी. अडाणी हा माणसाचा प्रकार. तू तशी होऊ नकोस. गाण्याच्या महासागरात वगैरे उतरायला गाणं शिकावं लागतं असं तुला कोणी सांगितलं? गाणं काय, होतं आपोआप. होतं म्हणजे लोकांना सहन होतं. त्यापेक्षा तू तातडीनं मेकप शीक. मेकओव्हर का काय म्हणतात ते शीक. स्पर्धेतून बाद झाल्यावर रडण्याचं तंत्र शीक. ते तर फारच प्रगत तंत्र आहे हो. हे बघ. आपण बाद झाल्याचं जाहीर झालं ना की क्षणभर असं हसून वर बघायचं.
``असं?''
``अजून थोडी मान वर...हं. तर हसणं झालं की चालणं. स्टेजपर्यंत धीरोदात्तपणे यायचं. लेफ्ट. राईट. मान खाली. हुंदका. मान वर. निवेदकाच्या खांद्यावर तीस अंशाच्या कोनात ती टाकणे.''
``तीस अंश? माझी भूमिती जरा कच्चीच आहे पहिल्यापासून.''
``ठीक आहे. मग अंशाला छेद देऊ; पण मान पडली ही पाहिजेच.''
``ह्या सगळयाचा गाण्याशी काय संबंध? किंवा नाचाशी?''
``म्हणजे? वेडाबाई, ही महायुद्धं त्या त्या कलांची असतात ह्या भ्रमात तू आहेस की काय? अगं, शेवटी ही मतांची युद्धं. एस. एम. एस. ची युद्धं.''
``हे सगळं मला जमेल असं मला वाटत नाही. स्पर्धक होणं काही माझा घास नाही. त्यापेक्षा मी निवेदकच होऊ का सरळ?''
हरकत नाही तसा प्रयत्न करायला. तुलनेनं ते सोपं. मराठी कार्यक्रमात एकही वाक्य पूर्ण मराठीत बोललं नाही की झालं. नाचाला नाच म्हणायचं नाही. प्रेझेंटेशन म्हणायचं. गाणं म्हणजे गाणं नाही. पफॉमन्स. फॉ... फॉ.. गुरूला गुरू म्हणायचं नाही. मेण्टॉ म्हणायचं. पुढचा `र' सायलेंट. म्हणून मेण्टॉ... मेण्टल नाही ग. मेण्टॉ.
``मेणटॉ... अगदीच मेणचट वाटतं बाई हे.''
``सवयीनं आवडायला लागेल. काय असतं, निवेदक व्हायचं म्हणजे वेडेवाकडे कपडे घातल्याशिवाय आणि वेडेवाकडे उच्चा केल्याशिवाय... बरंका...''
``उच्चार म्हणायचंय का तुम्हांला?''
अगंबाई खरंच. चुकून तोंडातून `र' सायलेण्ट पडला वाटतं. खरं म्हणजे पडायचा राहिला. महत्त्व त्याचं नाहीये. मुद्दा लक्षात घे.''
``मुद्दा? कुठे आहे मुद्दा? मघापासून तुम्ही तोच एक चिमुकला मुद्दा तर लावून धरलाय.''
``बरोब्बर बोललीस. मुद्दा नाही हाच मुद्दा सोने. म्हणजे कसं आहे बघ, खूप मुद्दे असताना गाडाभर बोलणं काही कठीण नाही; पण एकही मुद्दा नसताना तासतास भरवणं म्हणजे काही चेष्टा नाही. ते ज्यांना जमतं ते निवेदक होतात. सारखं आपलं ह्याच्या दाढीला हात लाव, तिचा मशरूम कट कुरवाळ, मध्येच भारतीय संस्कृतीला वेठीला धर- ती काय, केव्हाही असतेच आपल्या हाताशी-''
``विचार केला तर असं गोंजारणं रणभूमीशी सुसंगत वाटत नाही, नाही का?''
``विच्च्यार? भलत्या गोष्टी करायला सांगितल्या कोणी तुम्हा लोकांना? आज साधा विचार कराल, उद्या सम्यक् विचार कराल, काय ते मनन- चिंतन वगैरे कराल. हे कसले भिकेचे डोहाळे? मुळातच विचार केला असता तर असल्या भीरूक्षेत्राला कुरुक्षेत्र म्हटल असतं का कोणी? आता फक्त वातावरणनिर्मितीला महत्त्व असतं, बायो. सदा धम्माल.... सारखी रंगतसंगत... सारखं मोकळंढाकळं खेळकर वगैरे वातावरण- टाळया- शिट्ट्या- मार्कं- मतं- खालीवर जाणारे आलेख... इकडून तिकडून गेले वारे... वाहवा वाहवा चालू ठेवारे...''
``तुम्ही यमकांनी भंडावू नकारे. आपलं नका हो, त्यापेक्षा सांगाल तिथे येते एकदाची. यमकांच्या माऱ्यापुढे काय त्या तुमच्या कुरुक्षेत्राची किंवा रणभूमीची वारी करणं परवडलं. प्रेक्षक-स्पर्धक- निवेदक काहीही करा मला. आता आम्हांला कोणी परीक्षक करणारच नाही म्हणून. नाही तर तोही पर्याय चालला असता.''
``का? तुला का नाही परीक्षक करणार?''
``त्यासाठी तेवढं ज्ञान, तेवढा अधिकार हवा!''
``कोणी सांगितलं? तुझ्याकडे खूप रिकामटेकडा वेळ आहे ना? मग झालं तर. छान छान नट्टापट्टा करून हसऱ्या चेहऱ्याने तासचे तास बसता आलं पाहिजे. आणि विषय सोडून बोलता आलं पाहिजे. की मग मित्रा, आपलं मैत्रिणी, तू तोडलंस गं तोडलंस. नाहीतर कापलंस. नाहीतर जाळलंस. नाहीतर पोळलंस.''
``तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाही. तेव्हा चला एकदाच्या. खूप लांब जायचं असेल ना? रणभूमी शोधतशोधत?''
``कर्म माझं. अगं बने, आताशा अशा लुटूपुटीच्या महासंग्रामांना काय तोटा का पडलाय? पडद्यापडद्यावर सुरूच असतात. वाटल्यास नाक्यानाक्यावर भरवता येतात. आमच्या पुण्यात तर जंगी जाहिराती करून, झकास नाट्यगृह भाड्यानं घेऊन विचारवंतांच्यासुद्धा झुंजी लावतात आताशा. दोन म्हातारेकोतारे- रिकामेबिचारे, विचारवंत द्यायचे सोडून. आधी एकमेकांवर आणि मग लोकांवर. वैचारिक रणभूमी! एकानं देव मानायचा नाही, प्रयत्न मानायचा. दुसऱ्यानं देव मानायचा नाही, नियती मानायची. ह्यांनी भले काही मानावं, न मानावं, आपल्यासारख्यांच्या हाती ह्यांच्या बोलण्यातून नवीन काही म्हणता काही लागणार नाही. ही नियती प्रेक्षक निमूट स्वीकारताना ``अगोबाई, आता हेही नवं लचांड निघालंय वाटतं? तुमच्या पुण्यात लोक कधी काय करतील याचा नेम नाही! अर्थात करणारे ढीग करतील, तुमचे हे ज्येष्ठ विचारवंत त्याला बळी कसे पडतात म्हणते मी... अगदी गरजवंत असल्यासारखे?''
काय करणार? कालमहिमा कोणाला चुकवता येतो? शेवटी काय, सदोदित काहीतरी वाजतगाजत, बडवत, घुमवत ठेवायला पाहिजे. सारखी हारजीत पाहिजे. जिंकलेल्याला टाळया पाहिजेत. हरलेल्याला रुमाल हवेत किंवा खांदे हवेत. रुमाल डोळे पुसायला. खांदे डोकी टेकायला. सरळसाधा निर्मळ आनंद कोणालाच नकोय. भडक-भगभगीत आनंद हवा. म्हणून मग सारखं काहीतरी पटकावायचं, लुबाडायचं, बळकावायचं, हिसकावून घ्यायचं. हिरावून घ्यायचं. जेवढा हिसका मोठा तेवढ्या टाळया जास्त!
``एवढं त्र्याग्यानं बोलताय, तरी मला पुन्हा तिथेच यायला सांगताय. तुमच्या त्या धगधगत्या रणभूमीवर?''
``बने, अगं हे रण कसलं, कुरण हे. समजतंय ना? ज्यानं त्यानं आपापल्या कुवतीनं चरून घ्यायचं. इतके जातात तशी तूही चल. बघ कुठे काही तोंड घालता आलं तर, हात मारता आला तर.''
``आणि समजा, मी यायचं नाही असं ठरवलं तर?''
``ते जमणार नाही. ह्या रेट्यापासून तू स्वत:ला फार काळ वाचवू शकणार नाहीस. तेवढं मनोबळ आपल्यासारख्यांमध्ये नसतं, राणी. त्यापेक्षा त्या लाटेवर आपण आपल्यालाही थोडा वेळ झोकून द्यावं.''
त्यानं काय होतं?''
सवय होते. चटक लागते. आवडायला लागतं. निदान विरोध शमतो. विरोधातला निरर्थकपणा आपला आपल्यालाच कळायला लागतो.
``एवढंच ना?''
``एवढंच नाही. आणखी एक मोठ्ठा फायदा होतो. वास्तव जीवनात आजूबाजूला एवढी रणं माजलेली आहेत, एवढी होमकुंडं धगधगताहेत, एवढ्या भावना भडकताहेत, तिकडे आपलं लक्ष जात नाही. आपण आपले लुटूपुटीच्या रणातले बेगडी शिपाई बनण्यात रमून जातो. कोरसात आवाज मिसळून लागतो, बच्चे लोग, एक हाथसे ताली बजाव! डुगडुगी बजी है, रणांगणपे जाव!!''
``तोडलंत मॅडम, तोडलंत!''
``तशी मी सडेतोड आहेच. तू मात्र आता चल बरं. बने बने.. नि बघ... महासुपर रणभूमी नंबर वन.''
ह्नह्नह्न
- मंगला गोडबोले,
पुणे
Posted in



CKAXfOmXHCZpuITgjvL
order klonopin discount - buy klonopin online affordable price
CpjsTGjLRIBsFFP
buy xanax no prescription where - order xanax without an rx
UEnDVheIkvRUiQsQtbO
buy ambien no prescription - generic ambien overnight
OHABdfyHPR
order klonopin online medication - download klonopin online overnight
sSqUsebMdikBdxpzNMH
purchase xanax bars - buy cheap xanax
qGKZxKYhFxtSROIq
order ambien cr online - online pharmacy
viagra
pndkuakg viagra nDYYJp cialis 5255 viagra =-] cialis =-] cialis tadalafil 7526 tadalafil prices tHUQWm
RanRAuXTcqxBSGHez
6wTI8t wabuvplipbqa, [url=http://endkozunklkc.com/]endkozunklkc[/url], [link=http://aghapmudhvvx.com/]aghapmudhvvx[/link], http://znrxazarqsax.com/
viagra
yeboys viagra 0172 buy viagra 25mg HTkrEl cialis >:]] cialis >:]] ordering tadalafil rGkAQ viagra without prescription >:]]
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Mulberry Bags is a British
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output
of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater
have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote ormaybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet
wanted following types of the Mulberry Satchel include things like MulberryShoulder Bag, Mulberry Holdall,
href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-briefcase-c-10.html">Mulberry Briefcase
and also numerous much more.Thehref="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-messenger-bag-c-11.html">Mulberry Messenger Bag
which has attained essentially the mostappropriate position might be the Mulberry Purse. The
Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of
colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll
find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer
href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Store
which deliver an enormous assortment on the very well-likedhref="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Sale.
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
MpnxQTaLLZFR
Buy cheap canadian klonopin - Canadian generic klonopin
eAMuRPXSFvvSIaNSHE
buy discount ambien - ambien buy
oyHRCqEgtMRYMlroYi
Cost ambien online - ambien online
JyttgnMaofjB
order tramadol online - tramadol without prescription
vZIgmQsqHFHQSoDEq
Buy klonopin online wthout prescription - klonopin cheap
DYwWPoCdxnABRlniasW
Cost ambien online - ambien online no prescription
qzAhVaohixLH
valium - valium no prescriptions
lFTyjnwErirMVWTNfw
order klonopin online - online klonopin
GPRtcwzsCrPmKq
tramadol no prescription - discount tramadol
chmdXyIebCy
generic valium online - Cheap valium without a prescription
ChEsGRIZCFEyE
klonopin buy - klonopin cheap
hrHQZrLBqhjY
ambien cheap - Canadian generic ambien
LTrLDanqwxRM
tramadol overnight - tramadol 100mg online
GswCPRarDSANikaV
tramadol online no prescription - buy tramadol
xQfeeCvIuCOdMLbK
ambien online - Cheap ambien now
fKrRJfXeMOQTfJYLBP
Buy cheap online xanax - buy xanax
SLAtDiThPTklwTc
buy discount tramadol - buy tramadol
yfwqewszBVYMUe
valium to buy - buy valium no prescription
oHcJeNLjVLtrsvOoy
ambien cheap - purchase ambien
FGNCxrtEsYIKoOX
Low price xanax - online xanax
fgeSrWgtKQTLDK
buy tramadol - tramadol online pharmacy
WOdBKvRwcgykgFj
purchase ambien - ambien online pharmacy
hglUCbVrLI
Buy valium online wthout prescription - Generic valium overnight
QjVwqlLcfU
valium without prescription - valium drug
HTJgsOjIhjkIlER
valium 5mg - valium and pregnancy
RGTmPsoAUIhbRzak
Cheap valium usa - valium online no prescription
csqIrbVWfJYlZplwS
xanax cheap - xanax online
WGeyGTarqhn
valium cod overnight shipping - buy valium online no prescription
ennxooCmxBvWnF
cheap valium - buy real valium online
pDcoJMhkaSbiFzH
buy valium - buy valium
viagra
qfwvfd http://oogzwe.com/ sktfujeq [url=http://oezavj.com/]sktfujeq[/url]
vsidbzvwSxeAUQGNnJE
xanax discount - Buy xanax uk
viagra
fxncmqg http://doumpd.com/ otwjric [url=http://ukuzzo.com/]otwjric[/url]
DeXeAbRNIjWUkLLwMTc
order cheap xanax - xanax order
SVwPFdJlYPEgQPTa
tramadol to buy - buy tramadol online overnight