प्रेम Possible !

02/13/2010 - 17:46
Etc/GMT

सर्व व्यक्तींचा प्रेम करण्याचा अधिकार ' क्लेम ' करण्यासाठी व साजरा करण्यासाठी ' समतेसाठी आपण पुरुष ' या गटातर्फे ' Valentines Day ' च्या पूर्वसंध्येला १३ फेब्रुवारी २०१० रोजी दृकश्राव्य , संगीत , अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे . यावेळी ' पुरुष उवाच ' आणि 'पुरुष स्पंदन ' दिवाळी अंकातील निवडक लेखांचे पुस्तक 'प्रश्न पुरुष भानाचे ' - याचं प्रकाशनही होणार आहे .
स्थळ : एस .एम .जोशी फौन्डेशन सभागृह , नवी पेठ , पुणे ३० .
वेळ :१३ फेब्रुवारी २०१० ,संध्याकाळी ५.३० ते ७.३० .
सर्वांना प्रेमाचं निमंत्रण !

Hiphop, Rap, Türkçe rap

प्रेम possible कार्यक्रमाबद्द्ल्

मला हा कर्यक्रम खुप आवडला
गाण्यानी व सिनेमातिल द्रुश्यानी रंगत आणली

aşkmı lazım? meşkmi

aşkmı lazım? meşkmi lazım? bende hepsi var şarkı sözleri &
şarkı sözü &
komik videolar &
video izle