मागील वर्षीप्रमाणे यंदाही मि.सा.च्या दिवाळी अंकातील सर्व साहित्य मि.सा. च्या संकेतस्थळावरही प्रकाशित होणार आहे. मि.सा च्या संकेतस्थळाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद बघता यंदा आमच्या जाहिरातदारांच्या सुविधेसाठी आम्ही ’ऑनलाईन’ दिवाळी अंकासाठीही जाहिराती घेण्याचे ठरवले आहे.
अर्थात ऑनलाईन / इंटरनेट हे माध्यम छापील माध्यमापेक्षा वेगळे असल्याने या माध्यमा करिता वेगळे दर व वेगळे Specifications आहेत. हे खालील प्रमाणे
जाहिरातींचे माध्यम:
Image Files in JPG / GIF / PNG format
File Dimensions:
Horizontal Banner : 728px width X 90px height
Rectangular Banner: 180px width X 150px height
File Sizes:
Max file size should be 100kb for Horizontal banner & 40kb for Rectangula banner
जाहिरातींचे दर:
Horizontal Banner, position Content Top : Rs 2000 per 20000 page views / 4 months
Rectangular Banner, position Sidebar : Rs 1500 per 20000 page views / 4 months
Horizontal Banner, position Content Bottom : Rs 1000 per 20000 page views / 4 months
आपल्या जाहिरातीची image file आम्हाला saryajani@gmail.com या ईमेलवर पाठवावी
जाहिरात आरेखन सेवा
जर आपल्याकडे इंटरनेट माध्यमासाठी योग्य अशा पद्धतीची जाहिरात आरेखन करण्याची सुविधा नसेल तर आम्ही आपणास आरेखन सेवा देऊ शकू. या सेवेसाठी नाममात्र शुल्क रु ४५० (प्रति जाहिरात) आकारण्यात येईल. या साठी आपणाकडून खालील गोष्टी लागतील:
जाहिरातीमधील मजकूर (१० ते १५ शब्द)
आपले व्यापारचिन्ह (logo - soft copy preferred)
आपले संकेतस्थळ असल्यास त्याचा पत्ता (your website address)
Preferred Dimensions (Horizontal Banner or Rectangular Banner as described above)


