टिळक महाराष्ट्न् विद्यापीठातील (सदाशिव पेठ, पुणे) आमच्या ग्राहक तक्रार मार्गदर्शन केंद्रामध्ये अलीकडेच एक अल्पशिक्षित तक्रारदार सॉलिसिटर्सच्या फर्मची नोटीस घेऊन आले होते. नोटीस इंग्रजीत आणि कायदेशीर भाषेत असल्यामुळे त्यांना तिचा अर्थ लागला नव्हता. तक्रारदाराची क्रेडिट कार्डाच्या बिलाची थकबाकी सुमारे रू.४५०००/- झालेली असल्याने ती ताबडतोब भरण्याबद्दलची ती नोटीस होती. ही रक्कम भरण्यात काही अडचण असल्यास एका दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना होती.
तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे ५/६ वर्षांपूर्वी सूचना होती. एका प्रतिनिधीने त्याला क्रेडिट कार्ड घेण्यास प्रवृत्त केले. इतकेच नव्हे तर काही महिन्यांनंतर त्यांच्या पलीकडे एक विनामूल्य (अॅड ऑन) कार्ड दिले. आपले कार्ड त्याने नैमित्तिक खरेदीसाठी फार थोड्या वेळा वापरले होते. आणि काही अपवाद वगळता वेळोवेळी बॅंकेने पाठवलेली बिले शक्यतो नियमितपणे भरली होती. गेल्या २/३ वर्षांत बँकेने पाठवलेली बिले व त्याने भरलेल्या रकमांच्या पावत्या तपासून पाहता, थकबाकीचा सुमारे ३/४ भाग व्याजाचा होता असे लक्षात आले. पत्नीचे कार्ड तिने वापरलेले नव्हते-परंतु त्यावर वार्षिक शुल्क आकारलेले होते. बँकेच्या प्रतिनिधीने तडजोडीची तयारी दर्शवली व साधारणत: थकबाकीच्या २५% रकमेवर तडजोड झाली.
या प्रकरणामध्ये आपल्या देशातील क्रेडिट कार्ड व्यवस्थेचा एक मूलभूत दोष अधोरेखित होतो. सर्वसाधारणत: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या विक्रीचे (मार्केटिंग) काम दुसऱ्या एखाद्या संस्थेला किंवा प्रतिनिधीकडे सोपवतात. (आउटसोर्सिंग)- अथवा बँकेच्या स्वतंत्र विभागावर त्याची जबाबदारी असते. ग्राहकांची संख्या वाढवणे हेच त्यांचे उदिष्ट असल्याने भविष्यात ग्राहक बिले वेळेवर भरेल किंवा नाही, थकबाकीमुळे निर्माण होणारे प्रश्न यांच्याशी त्यांना देणे घेणे नसते. थोडक्यात कार्ड विकणारी आणि बिलांची वसुली करणारी यंत्रणा यांच्यात बहुधा समन्वय नसतो. त्यातच या कार्डाच्या विक्रीच्या व्यवहारात आवश्यक पारदर्शकता नसते. यामुळे अनेक तक्रारी निर्माण होतात- काही वेळा त्यात ग्राहकाचीही चूक असते.
मुंबईतील एका नोकरदार महिलेला एका बँकेच्या प्रतिनिधीने क्रेडिट कार्ड घेण्याच्या मोहात पाडले. काही महिन्यानंतर आपल्याला या कार्डाचा उपयोग नाही असे वाटल्यामुळे तिने या प्रतिनिधीकडे कार्ड परत करण्याचा आपला इरादा व्यक्त केला व त्याच्याच सूचनेवरून तिने बँकेला तसे फोनवर कळवले व कार्ड फाडून टाकले. यानंतर तिच्या नावावर कोणतीही थकबाकी नसूनही तिला बँकेकडून बिले येत राहिली. इतकेच नव्हे तर बँकेच्या वसुली विभागाकडून धमकीवजा फोन येणे, त्यांच्या प्रतिनिधीने घरी येऊन दम देणे, इ. प्रकार सुरू झाले. एका प्रतिनिधीने तर आतापर्यंतचा हिशोब संपवण्यामागे रु.२०००/- भरण्याची सूचना केली. व कायमची कटकट मिटेल या कल्पनेने तिने नाइलाजाने ती रक्कम भरून पावतीही घेतली. विशेष म्हणजे यानंतरही बिले येत राहिली. शेवटी स्थानिक ग्राहक संघटनेच्या मदतीने तिने बँकेशी पत्रव्यव्यवहार केला. त्यामुळे बँकेचा तगादा बंद झाला- आपण कार्ड परत करत असल्याचे तिने बँकेला लेखी कळवून त्याचा पुरावा स्वत:जवळ ठेवला नाही यामुळे तिचा हा प्रश्न निर्माण झाला.
वास्तविक क्रेडिट कार्ड किंवा क्लासिक मनी ही खरेदीचे व्यवहार करण्याची एक सोयीची आणि योग्य खबरदारी घेतल्यास सुरक्षित तसेच ग्राहक, व्यापारी व क्रेडिट कार्ड कंपन्या या सर्वांच्याच फायद्याची पद्धत आहे. कार्डाच्या उपयोगामुळे ग्राहकात रोख रक्कम बाळगण्यातील जोखीम टाळता येते. बिलाची रक्कम भरण्यासाठी काही मुदत (ग्रेस पीरियड) खिशात रोख रक्कम नसली तरी आवश्यक, खरेदी करण्यात अडचण येत नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत उदा. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करणे, अचानक उद्भवलेला प्रवासखर्च वा अन्य खर्च इ. प्रसंगी तर क्रेडिट कार्ड हे वरदानच वाटते! शिवाय काही व्यापारी क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास बिलात काही टक्के सूटही देतात. यामुळे कार्डधारक ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत असून आजमितीला भारतात दोन-कोटींपेक्षा जास्त कार्डे वापरात आहेत. एकाहून अधिक कार्डे बाळगणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढत आहे. किंबहुना जास्तीत जास्त कार्ड्स जवळ असणे ही काहींसाठी प्रतिष्ठेची बाब झाली आहे!
यामुळे क्रेडिट कार्डधारकांच्या हितरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा झालेला आहे. कार्डधारकाने दिलेल्या मुदतीत बिलाची रक्कम न भरल्यास त्यावर व्याज आकारले जाते. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातील या व्याजाचा दर ३६ तेे ४९% इतका चढा आहे. राष्ट्नीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणी निर्णय देताना हा दर ३०% पेक्षा जास्त असू नये असा आदेश बँकांना/कंपन्यांना दिला होता. परंतु अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला. त्यामुळे सध्या तरी या बँकांना मोकळे रान मिळाले आहे. विरोधाभास असा की परवानाधारक सावकारांनी ऋणकोकडून आकारण्याच्या व्याजदरावर कायद्याने नियंत्रण आहे. परंतु, क्रेडिट कार्डधारकांना या प्रकारचे संरक्षण नाही!
क्रेडिट कार्डावरील थकबाकीवर ज्या पद्धतीने व्याजाची आकारणी केली जाते, याची माहितीही बऱ्याच ग्राहकांना नसते. शिवाय सर्व बँका/कंपन्यांची पद्धत एकच नसते. त्यामुळे ग्राहकांनी क्रेडिट कार्ड घेताना ही पद्धत समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणासारखी समस्या उद्भवणार नाही. काही वेळा क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांना रिव्हॉल्विंग क्रेडिट देऊ करतात-त्यामध्ये दरमहा बिलाची फक्त ५% इतकी कमी रक्कम भरली तरी चालते. तुम्ही या योजनेत फक्त एकच खरेदी केली तरी त्याच्या बिलाची पूर्ण परतफेड करण्यासाठी ६ वर्षे लागतील! कारण दरम्यानच्या काळात व्याजाचे मीटर सुरूच राहील.
ए.टी.एम. मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी क्रेडिट कार्डाचा उपयोग करावा यासाठी बँका/कंपन्या प्रोत्साहन देतात. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी पैसे काढताना त्यावर सेवा कर (किमान रू.२५०/-) लावला जातो. आणि पैसे काढण्याच्या दिवसापासून व्याज आकारणी केली जाते याची कल्पना ग्राहकांना दिली जात नाही. रेल्वे किंवा विमानाची तिकिटे काढणे, ती रद्द करणे, इ. व्यवहारांसाठीही शुल्क आकारले जाते याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
पूर्ण माहिती घेऊन विवेकाने कार्ड वापरले तरीही बँकेकडून चुकीची (न केलेल्या खरेदीचीही!) बिले येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्डाचे बिल आल्यानंतर प्रत्येक नोंद तपासणे आणि एखादी चुकीची नोंद असल्यास तिचा पाठपुरावा करावा लागतो. खरेदीनंतर काउंटरवरील कर्मचाऱ्याकडे कार्ड दिले असता त्याने ते जाणता अजाणता दोन वेळा स्वाइप करणे, काउंटरवर विसरलेल्या, हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या कार्डाचा दुरुपयोग केला जाणे, कार्डाचा अनधिकृत उपयोग, बनावट कार्डे इ. अनेक समस्या क्रेडिट कार्डासंबंधी निर्माण होऊ शकतात- काही देशांमध्ये हरवलेल्या/चोरीला गेलेल्या कार्डाबद्दल बँकेला कळवले असता ते लगेच `ब्लॉक' केले जाते व दरम्यानच्या काळात त्या कार्डाचा वापर कोणी अनधिकृतपणे केलेला असला तरी कार्ड्रधारकाकडून त्यापैकी विशिष्ट रक्कमच वसूल केली जाते. थोडक्यात, त्याची जबाबदारी मर्यादित असते. आपल्याकडे काही बँका ग्राहकांना अशा प्रकारचे संरक्षण देतात. ते सर्व कार्डधारकांना मिळणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डासंबंधीचे गैरव्यवहार अनेकदा दुकानातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा व्यापारी व अनधिकृत वापर करणारी व्यक्ती, (किंवा पिचत प्रसंगी ग्राहकही) यांच्या संगनमताने होतात. काही वर्षापूर्वी `रिडर्स डायजेस्ट' मासिकाच्या एका चमूने या संदर्भात एक प्रयोग केला होता. दोन महिला व एक पुरुष यांनी एकमेकांची कार्डे वापरुन त्रिवेंद्रम व मुंबई येथील दुकानात जवळ २५ वेळा खरेदी करण्याचा प्रयत्न केला-त्यापैकी २० ठिकाणी काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी कार्डावरील छायाचित्र किंवा सही तपासली नाही. यामुळे निर्वेधपणे ते खरेदी करू शकले. फक्त पाच ठिकाणी ते पकडले गेले अर्थात तेथील व्यवस्थापनाला त्यांनी नंतर आपल्या प्रयोगाची माहिती दिली. मात्र कोणच्याही निष्काळजीपणामुळे किंवा अप्रामाणिकपणामुळे कार्डाचा गैरवापर झाला तरी व्यापाऱ्याला त्याचे पैसे बँकेकडून मिळतात. आणि बँका बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकाच्या मागे लागते. कारण कार्डावर केलेल्या प्रत्येक खरेदीसाठी आपण जबाबदार असू अशा आशयाच्या करारावर ग्राहकाने सही केलेली असते! अगदी ग्राहक न्यायालयापर्यंत प्रकरण गेले तरी आपण खरेदी केली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी ग्राहकाची असणे. ग्राहकाकडून बिलाची वसुली करण्यासाठी काही बँका गुंडांची मदत घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. याच्या बाबतीत व एकूणच क्रेडिट कार्डधारकांच्या संरक्षणासाठी रिझर्व बँकेची मार्गदर्शक तत्त्वेे आहेत-त्याचप्रमाणे इंडियन बँक असोसिएशनने बँकांसाठी आचारसंहिता बनवली आहे.(त्यांच्या संकेतस्थळांवर ती उपलब्ध आहे) वास्तविक प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला त्यांची देण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डांच्या संदर्भातील ग्राहकांच्या समस्यांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक राष्ट्नीयीकृत बँकांनी विशेष कक्ष काढले आहेत. त्यांचा उपयोग ग्राहकांनी अवश्य करावा. याशिवाय ग्राहक संघटना व क्रेडिट कार्डधारकांच्या संघटनांचीही त्यांना मदत होऊ शकते. आणि शेवटचा उपाय म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याखाली स्थापन झालेल्या मंचांकडे किंवा बँक लोकपाल (बँेकिंग ऑम्बडझमॅन) यांच्याकडेही ते तक्रार करू शकतात. परंतु अशी वेळ येऊ नये यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घेणे हिताचे आहे-
१) अगदी आवश्यक तेवढीच कार्डे जवळ बाळगावीत. प्रतिष्ठेची बाब म्हणून किंवा फुकट मिळतात म्हणून अनेक कार्डे घेऊ नयेत. कार्डावर ताबडतोब सही करावी-
२) मौल्यवान वस्तू इतकीच कार्डाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
३) कार्डाचा वापर आवश्यक तेव्हाच करावा- रोख रक्कम घ्यावी लागत नाही म्हणून होणारा अनावश्यक खरेदीचा मोह टाळावा.
४) आपल्या जवळील कार्डांचे क्रमांक, त्यांची मुदत संपण्याची तारीख, कार्ड देणाऱ्या बँकेचा/कंपनीचा दूरध्वनी क्रमांक इ.ची नोंद ठेवावी.
५) कार्ड हरवल्याचे/चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्वरित बँकेला/कंपनीला फोनने कळवावे व त्यानंतर लेखी सूचनाही द्यावी. ही सूचना दिल्याचा पुरावा आपल्याजवळ ठेवावा. काही बँकांना पोलीसकडे केलेल्या एफ.आय.आर ची प्रत द्यावी लागते, त्याचीही पूर्तता करावी.
६) कार्डासंबंधीची माहिती इतरांना देऊ नये. कार्डापाठीमागील सी.व्ही.व्ही. क्रमांक व पासवर्ड गुप्त ठेवावा.
७) बिल मिळताच ते तपासावे व एखादी चुकीची नोंद आढळल्यास बँकेला तसे लेखी कळवावे.
८) बिल वेळेवर भरण्याची काळजी घ्यावी. थकबाकी ठेवून बँकेच्या पठाणी व्याजाचा बोजा वाढवू नये.
९) दुकानातील काउंटरवर/हॉटेलमध्ये वा इतरत्र दिलेल्या कार्डाचे काम झाल्यानंतर ते लगेच ताब्यात घ्यावे.
थोडक्यात, क्रेडिट कार्डामुळे मिळणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेची ऊब जरूर घ्या. पण कार्डामुळे आपल्या खिशाला भोक पडणार नाही याची काळजी घ्या.
Posted in



dzehHZUNBNkEJBpqk
cheap klonopin pills - sale klonopin online overnight
ORZJVRNxNewi
online order cheap xanax - buy xanax us pharmacy
CUmjHfluALDEHpUZeve
buy ambien in brazil - ambien online no prescription overnight
slVIyfHiwQbOXBM
purchase klonopin online pharmacy and save - purchase klonopin per pill
TjOrPUvRzbrC
buy xanax fedex - buy xanax online with american express
FozLmTlZNK
online cheap generic ambien - ambien coupon
cialis
msurmphh cialis %-[[[ cialis IqvFJ viagra ZBVxM cialis tadalafil meAAqU viagra 6818 cialis 9875
DrXFzWnWCHmSOWUYjTB
ebAG0V ekduihoveaka, [url=http://meaamuhfbjvs.com/]meaamuhfbjvs[/url], [link=http://jhmylzguppoh.com/]jhmylzguppoh[/link], http://zlciymucypts.com/
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
AnJTlJTqhKlE
Buy klonopin online usa - buy cheap klonopin
BMiTXWqIlMbEDkSJqWU
cheap klonopin - klonopin no prescription
SHBcUTszvuFhdnJmlE
Buy cheap canadian ambien - Cheap ambien without a prescription
lLfprmmBVrlws
Cheap canadian ambien - Cheap ambien usa
MvKzVdKRKFqsVTQwh
ambien drug - ambien online
IEGDMaSSThiYtP
Discount ambien online - buy ambien online
gxmxyyXqhqhsbtIH
tramadol online - buy tramadol online
luQIGlTWbHS
Cheap klonopin without a prescription - Cheap klonopin usa
FvfumyRbdxjtW
Buy ambien online wthout prescription - buy cheap ambien
HDFRKTeCMGADGrq
order klonopin online - klonopin online pharmacy
gYkFDifrMcnNheQFaxQ
order cheap ambien - ambien drug
uwbQEJciRcjnQy
order cheap klonopin - generic klonopin online
McqkpsWTbbB
Buy valium uk - valium delivered overnight
TpWtqAoSyYr
klonopin online order - klonopin discount
JQoXjxixthiSO
buy tramadol online - next day tramadol
jQTZSJHyqTtGZsvguj
klonopin online no prescription - buy klonopin online
MzpddiVkvWbFavluYgd
valium lowest price - buy discount valium
VDENJzPTziaktQgj
klonopin order - Buy cheap klonopin usa
hOGooobvbneaoaiCCb
Discount ambien online - ambien cheap
YCRdHfmQCUkxwlis
buy tramadol online - buy tramadol online
bFezWohNnHAGjOd
Generic ambien overnight - ambien no prescriptions
XcWDfgAORPwwHHFr
buy tramadol - buy tramadol 100mg
KFNHpcgfvUXtDJ
ambien to buy - ambien no prescription
htwENxgAxRsbKX
Buy cheap xanax usa - buy xanax online
tciKKqyeHbAHBycTtag
ambien lowest price - ambien discount
KOuhQJzXamtoCSK
Low price xanax - xanax without prescription
OHMRXRXcwMgmn
buy cheap tramadol - tramadol medication
ZGRFNtbxztheph
valium - valium
UmFplSXxXFz
ambien no prescriptions - ambien no prescriptions
wYMMszWwYkzeALMfT
xanax buy - xanax online no prescription
wDFowBITttLJDmbS
buy cheap ambien - buy ambien online
EQBxScBZrjlR
tramadol hcl - buy tramadol online cheap
aJkuHAUfYN
buy tramadol online overnight - generic tramadol online
JWnUiRisByjNmMlwkVz
1WBfk4 buy cheap xanax - discount xanax
ryEGoounADIAVQf
buy ambien no prescription - Low price ambien
WAnTShpyTpnr
ambien buy - Purchase ambien overnight delivery
NTXnGSLvKnBhba
buy valium online - Cost valium online