- संवाद
- डोलोरेस हुएर्टा - चिकानो चळवळीतील झुंजार स्त्री.
- नातं
- नावं कशी ठेवावीत ?
- जर्मनीतही स्त्रीचा प्रतिष्ठेसाठी बळी
- नॅनॉ टेक्नॉलॉजी आपल्या घरात.
- झिना
- फ्री बर्थ्
- श्श्य ऽऽऽ कावळा शिवलाय दूऽऽऽर !
- कचर्यातील सॉनं
- शक्य आहे ! महिलांवर हॉणार्या अत्याचाराचा अंत
- खंत
- क्रेडिट काडधारकांसाठी महत्त्वाचे
- स्वयंपूण , विज्ञाननिष्ठ शिक्षणाची जीवनशाळा
- तिला स्पर्धेत बाद ठरवण्यात आले
- राजकारणातील तरुणाई.
- कॉटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा - 2005
खंत
`काय म्हणते आहे व्ही.आर्.एस्.?'
गेटमधून आत शिरतानाच समोरून आलेल्या या प्रश्नाने ती चांगलीच सुखावते. आपण इथे वीस वर्षे काढली... गेल्या दोन वर्षांत फारशा फिरकलो नाही तरीही लोकांच्या लक्षात आहोत तर! हसतच ती उत्तर देते, `निवांत!'
`आम्हांला मात्र खेळताना आठवण होते तुमची! खूप मिस् करतो आम्ही...' चहाला निघालेल्या त्या टोळक्यातला एकजण म्हणतो तशी ती आणखीनच खुलते.
`खेळ चालू आहे की नाही?' ती गालातल्या गालात किंचित हसते. दररोज, नियमित टेबल-टेनिस खेळणाऱ्या त्या जेन्ट्स ग्रुपमध्ये ती एकटीच बिनधास्त खेळायला लागली तेव्हाच्या सगळया आठवणी जाग्या. `खेळ' शब्दावरून झालेल्या कॉमेंट्स आठवल्या. स्पोर्टिव्हली तिनं उत्तरं दिलं,
`खेळ ना?.... चालू आहे की फक्त आता पार्टनर नवीन..'
`म्हणजे?' समोरच्याच्या भुवया कपाळात.
`माझा नातू...' हसतच उत्तर देऊन ती सटकते. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सगळेजणच बघत राहतात.
`ये नहीं सुधरेगी..' कोणीतरी शेरा मारतो आणि सगळेच खिदळत मार्गस्थ होतात.
पण, मागे वळून बघण्याचा स्वभावच नसलेली ती आपल्याच तालात पुढे जाते. तिच्या डोळयांसमोर घरचं चित्र आलेलं असतं. `याला जरा बघाल का हो? मला ऑफिसमध्ये जाऊन यायचंय..'
या तिच्या बोलण्यावर नवरा कष्टाने कसा `हो' म्हणाला त्याची आठवण होते तिला. तिची खात्री असते, स्वयंपाक तयार असला तरीही आपण जाईतो दोघांची जेवणं झालेली नसतील. घरभर पसारा असेल. `आबा वेले आहेत' हे वाक्य तो आपल्याला दोन-तीनदा तरी नक्की ऐकवेल. पण `दृष्टीआड सृष्टी' असं स्वत:ला बजावत ती सेक्शनला जाते.
छान, उत्साहात स्वागत होतं तिचं!
`नोकरी सोडलीत पण फ्रेश दिसताय! घरी करमतं?... काही नवीन उद्योग सुरू केला की काय?.... कशी वागते सून?'
-चारी बाजूंनी अंगावर येणाऱ्या प्रश्नांना ती अगदी हसतमुखानं उत्तरं देते. एक-दोघी म्हणतातही.
`खरंच ग! तुला बघितलं आणि इतका हेवा वाटला.. आम्हांलाही कंटाळा आलाय आता. पूर्वीसारखं वातावरण राहिलं नाही. पण तू कंटाळा आला म्हणून सोडलीस की-'
`नाही ग बाई. कंटाळा वगैरे मुळीच नाही...' ती अगदी घाईघाईने खुलासा करते. `नोकरी छान एन्जॉय केली मी!... पण मस्टर गाठायचं टेन्शन असतं ग..'
`अगदी खरं!' मैत्रीण दुजोरा देते.' मलाही सोडावीशी वाटते ग त्यामुळेच!...तो ट्न्ॅिफक... ती गर्दी... नको वाटतं. पण करणार काय घरी बसून?... तुझा वेळ कसा जातो?'
`छान...मज्जेत जातो. नातवाशी खेळते... भांडते. खूप दंगा करतो आम्ही दोघं. त्याचं बोबडं बोलणं... त्याला पडणारे प्रश्न... एक अनुभव आहे ग तो! ....वाढत्या वयात आपली मुलं पाळणाघरात ठेवली आपण... निदान नातवाचं तरी सुख..' बोलता बोलता कमलच्या डोळयांत उगीचच पाणी तरळलं. मुलाची गळामिठी सोडवून, ऑफिसला येताना झालेला मानसिक त्रास आठवतो. आसपासचं सगळं ती पार विसरून जाते. एकदम नातवाची आठवण होते. प्रचंड ओढ वाटते त्याची. लवकरात लवकर घरी जावसं वाटतं, वाटेत भेटलेल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला मनातले विचार बोलूनही दाखवते ती! तशी मैत्रीण हसत हसत म्हणते,`समजलं ग बाई मला! संसारात अगदी गळयापर्यंत बुडली आहेस... पण आज मी तुझं ऐकणार नाही. खूप दिवसांनी भेटते आहेस... आधी रस प्यायला चल.'
मैत्रिणीच्या बरोबर फरफटत गेल्यासारखीच ती गुऱ्हाळात जाते. पलीकडे एक ज्युनिअर्सचा ग्रुप बसलेला! तिची व्यक्तिश: कोणाचीच ओळख नाहीये पण चेहेरे परिचित आहेत. त्यांच्यात काहीतरी चर्चा जोरात चालेली जाणवते. तशी ती `अप-डेट' व्हायला थोडासा कान देते. ग्रुपच्या मधोमध बसलेली नाकेली, घारोळी म्हणत असते, `ते काही नाही. मी ठरवून टाकलंय की पार्थला पाळणाघरात ठेवायचं...'
`अगं, पण का?... तुझ्या सासूबाई तर हौसेनं, मायेनं सांभाळ करतायत ना त्याचा?'
`तेच नकोय मला. ही इज पँपर्ड अ लॉट अॅट होम... त्याला जेवण काय भरवतात... पदराने तोंड काय पुसतात... `माझा राजा' म्हणत एकसारखे पापे काय घेतात...'
`अगं, नातू आहे तो त्यांचा! त्याचे नाही लाड करणार तर कुणाचे करणार?'
`हो... पण त्यामुळे उर्मट झालाय तो. यू नो परवा माझ्या ममाला तो `गेट आऊट' म्हणाला...अगदी शिकवावं तसं...' नाकेली नंतरही बराच वेळ काही-बाही बोलत धुमसत होती. पण ते जणू तिच्या कानावर पडतच नव्हतं. अर्थही डोक्यात शिरत नव्हता. कारण तिला आठवलं, अथर्व परवा `तिकडच्या आजीला' - तू जा पाहू तुझ्या घरी- असं बोलला होता.


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015