Skip to main content

कचर्‍यातील सॉनं

आर्केड, कॉम्प्लेक्स, पुरम, विश्व अशांसारख्या शब्दांआधी एखादा वैशिष्ट्यपूर्ण शब्द जोडून केलेली ही नावं आहेत. पुण्याला नव्यानं आणि जोरानं उभ्या राहणाऱ्या प्रशस्त आणि ऐटबाज गृहसंकुलांची. या संकुलात उच्चवर्गीय बिऱ्हाडं राहतात. आठव्या, दहाव्या किंवा तेवीसाव्या मजल्यांवरसुद्धा यांना पाणी, वीज, लिफ्ट मिळण्याची सोय केलेली असते. यांच्या मोलकरणींनासुद्धा ओळखपत्र असतात. इमारतींवर चोवीस तास पहारेकरी असतात. इमारतीतल्या कोणाला भेटायला येणाऱ्या माणसाची ते चौकशी करतात आणि फोनवरून मालकांची परवानगी मिळाल्यावरच ते पाहुण्यांना आत सोडतात.
या संकुलांच्या प्रांगणात शोभिवंत बाकांवर बसून ज्येष्ठ मंडळी शिळोप्याच्या गप्पा मारतात, मुलं झोपाळयांवर, घसरगुंड्यांवर खेळतात. त्यांच्यासाठी पोहण्याचा सुबक तलाव असतो. यातली तरुण मंडळी भरगच्च पगारांवर नोकऱ्या करीत असतात, व्यवसायानिमित्त सतत परदेशी जात असतात.
गमतीची गोष्ट अशी की या प्रत्येक बिऱ्हाडात वेगवेगळया प्रकारचा- कदाचित श्रीमंत असेल- कचरा निर्माण होत असतो. तो काढून प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून भरून दाराबाहेर ठेवला जातो. कचरा गोळा करणाऱ्या बायका मग त्या पिशव्या उचलून कचरा कुंडीत नेऊन टाकतात. टाकण्याआधी त्या तपासतात. हे काम ठरावीक बायकांना दिलेलं असतं. त्यांना घरटी पैसे मिळतात. शिवाय त्या कचऱ्यातला चांगला माल विकूनही त्या पैसे मिळवतात.या कचरेवाल्या बायकांचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ.बाबा आढावांनी संस्था स्थापन केली आहे.`स्वच्छ' या नावाची. समाजसेवेची पदवी एम्.एस्.डब्ल्यू. घेतलेल्या स्त्रियांची त्यांनी विभागश: नेमणूक केली आहे. या बायकांच्या आरोग्याची, घरगुती प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न या करतात. त्यांची शिबिरं घेतात.
हौसाबाई ससाणे या पुण्यातल्या विमाननगरातील घरांतून कचऱ्याच्या पिशव्या गोळा करणाऱ्या एक बाई. त्यांचे पती आणि मुलगेही झाडूवाल्याचीच कामं करतात.
हे सगळं असंच चालू असताना या मे महिन्यात एक अद्भुताहून अद्भुत अशी गोष्ट घडली. सोसायटीतून जमा केलेल्या कचऱ्याच्या पिशव्यातल्या एकीत एक मोठी जुनी पर्स होती आणि तिच्यात होता जवळजवळ दीड लाखांचा ऐवज! सोन्याचं मोठ्ठं गंठण, हिऱ्याच्या कुड्या, सोन्याच्या बांगड्या आणि रोख पैसे! हौसाबाई चकितच झाल्या.
पण ते सगळं घबाड अनायसे हातात आल्यावरही ते स्वत:साठी लंपास करावं असा विचार एकदाही त्यांच्या मनात आला नाही.
कचऱ्यातलं सोनं म्हणजेच हा त्यांचा निर्धार. मालकिणीचा शोध घ्यायचा त्यांचा हा जगावेगळा निर्धार. सुदैवानं त्या पिशवीत एक बाईचा फोटो होता. नावासह. ते नाव निरक्षर हौसाबाई कसं वाचणारं?
तिथं असलेल्या इमारतीच्या नोकरांनी ते सोनं विकून त्याचा पैसा वाटून घेण्याचा अनमोल सल्ला दिला. पण त्यांनी तो मानला नाही. त्या ते सोनं आणि पैसे घेऊन घरी आल्या. घरातल्या माणसांनीही तो ऐवज परत करायचाच निर्णय घेतला हे विशेष.
ऐवज उशाशी ठेवून हौसाबाइंर्नी ती रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी `स्वच्छ'च्या कार्यकर्त्या श्रीमती लोमटे यांची भेट घेतली. मालकिणीचा पत्ता शोधायला मदत व्हावी म्हणून त्यांनी `सकाळ' वृत्तपत्राच्या कचेरीकडे धाव घेतली. काही पत्रकारांबरोबर त्या पोलीसचौकीत गेल्या. तिथं ज्यांचे दागिने हरवले होते ते श्री. रामचंद्र म्हात्रे तक्रार नोंदवायला आले होते. पोलिसांनी योग्य विचारपूस करून त्यांचे दागिने परत केले आणि हौसाबाइंर्नी सुटकेचा नि:श्वास टाकला.
कामगिरी खरंच फार मोठी आणि महत्त्वाची होती. कचऱ्याच्या ढिगात रुतलेल्या एका बाईनं हाती आलेला दीड लाखांचा ऐवज परत करणं ही साधी गोष्ट नव्हती. हौसाबाइंर्च्या छायाचित्रासह सकाळनं २४ मे २००९ च्या अंकात ती बातमी सविस्तर दिली.
ती बातमी जशी सगळयांनी वाचली तशी आमच्या `मैत्र जिवाचे' या मंडळाच्या सभासद श्रीमती शुभदा डोंगरे यांनीही वाचली आणि मला फोन करून सांगितलं की आपल्या मंडळातर्फे या बाइंर्चा सत्कार करायचा आणि त्याचा खर्च त्या स्वत: करतील. `नको' म्हणण्यासारखं या विचारात काहीच नव्हतं म्हणून मीही होकार भरला.
आता प्रश्न होता हौसाबाइंर्शी संपर्क साधण्याचा. बऱ्याच फोनाफोनीनंतर त्यांच्या मुलाशी संभाषण झालं आणि रविवार ३१ मे रोजी दुपारी चार वाजता हौसाबाइंर्नी त्यांच्या मैत्रिणींना, नातेवाइकांना घेऊन माझ्या घरी यायचं असा बेत ठरला.
`मैत्र जिवाचे' हा आमचा साधारण दहा जणांचा एक गट आहे. गेली दहा वर्षे आम्ही महिन्यातनं एकदा माझ्या घरी भेटतो. यातला प्रत्येकजण दुसऱ्यासाठी, समाजासाठी काही काम करतो. एकजण अपंगांसाठी आणि रुग्णांसाठी काम करतात, एकजण परदेशी राहत असलेल्या बहिणीकडून आलेल्या निधीतून पुण्यातल्या गरजू संस्थांना मदत करतात, रस्ता झाडणाऱ्यांना रोज घरी बोलावून चहा देतात. एकजण झोपडपट्टीतल्या बायकांसाठी, मुलांसाठी काम करतात. एकजण एकाकी वृद्धांची कामं करतात, एकजण रुग्णांसाठी, एकजण वृद्धाश्रमांसाठी मदत देतात. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साह्य करणारे तर आम्ही सगळेच.
तर या आमच्या मंडळाच्या सभासदांना निरोप गेले आणि त्यादिवशी सगळे आनंदानं हजर झाले. वंचित विकासतर्फे लालबत्ती विभागात काम करणाऱ्या मीनाताई कुर्लेकरही आल्या.
सगळे गोळा होऊन स्थानापन्न झाल्यावर शुभदाताइंर्नी हौसाबाइंर्चा किमती साडी व ब्लाऊजपीस देऊन सत्कार केला. त्यांच्या मैत्रिणींनाही ब्लाऊजपीस दिले. मुलीला ड्न्ेस दिला. श्री. अफझलपूरकरांनी शंभर रुपये दिले. श्री. बिजूरांनी त्या सर्वांना प्रवासखर्च दिला.
हे झाल्यावर मी त्या सर्व झाडूवाल्या स्त्रियांना बोलतं केलं कारण हे अत्यावश्यक पण घाणीतलं काम करणाऱ्या या स्त्रिया असतात तरी कशा आणि जगतात तरी कशा हे आम्हांला जाणून घ्यायचं होतं. `काळोखाची लेक' माझ्या मनात जाणती होतीच.
माझ्या प्रश्नांना त्या सगळयांनी मनापासून उत्तरं दिली. हौसाबाइंर्नी कचऱ्यातल्या सोन्याच्या प्रसंगाला उजाळा दिला. तो देताना त्या एवढंच एक मोलाचं वाक्य म्हणाल्या,`चांगलं काम करणाऱ्याचंच पुढे चांगलं होतं.' अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सत्कर्मावरची त्यांची श्रद्धा दाखवणारं त्यांचं हे साधं संुदर वाक्य ऐकून आम्हा सगळयांनाच भरून आलं. आम्ही त्यांना टाळयांनी दाद दिली.
हौसाबाई आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल जे सांगितलं ते असं होतं.- त्या स्वत: तर अशिक्षित होत्याच त्यांचे आई-वडीलही अशिक्षित होते. ( आणि हे पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात राहून!) दुसरं काहीच काम करता येण्यासारखं नसल्यामुळे झाडूवालीचं काम पत्करलं. बहुतेकींचे नवरेही हेच काम करतात, दारू पितात आणि अर्थातच बायकांवर हात टाकतात. यातल्या प्रत्येकीच्या कुटुंबाला राहायला दहा गुणिले बारा फुटांची पत्र्याची खोली आहे. त्यातच मुलंबाळं-सुनानातवंडांसह त्या राहतात. जवळपास पाण्याचा नळ आहे आणि सार्वजनिक संडास.
महानगरपालिकेकडून यांना दोन हजार रुपये पगार मिळतो. पंचवीस हजारापर्यंतचा आजाराचा विमा आहे. उरळीकांचनच्या कचरा डेपोपर्यंत रोजचे दहा-बारा किलोमीटर चालत जाऊन येऊन त्या, त्या कचऱ्याचं विभाजन करतात. त्यात जे विकण्याजोगं भंगार असेल ते विकून बऱ्याच वेळा पन्नास-साठ रुपये मिळवतात.
काही काही वेळा कचऱ्याची इतकी घाण नाकात बसते की दोन दोन दिवस जेवण जात नाही असं एकीनं सांगितलं!
मुलांना शिकवण्याची बहुतेकजणींची इच्छा दिसली. पण दहावी बारावी शिकूनही नोकरी न मिळाल्यानं त्यांनाही झाडूवाल्याचंच काम करावं लागतं. स्वत: हौसाबाइंर्ची मुलगी यंदा दहावीला बसली आहे.
`स्वच्छ'च्या कार्यकर्त्यांमुळे यांना आरोग्याची कशी काळजी घ्यावी, काय खावं प्यावं यांचं शिक्षण मिळतं हे मोठंच कार्य म्हणायला हवं. बाकीही या कार्यकर्त्या घरोघर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करतात. त्यामुळेच या बायकांच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसला.
हौसाबाइंर्ना आम्ही नव्या साडीची घडी मोडायला लावली. लाडू-चिवडा, सरबत असा फराळाचा कार्यक्रम झाल्यावर आम्हांला नमस्कार करून हौसाबाई आणि त्यांच्या मैत्रिणी विमाननगरला परत गेल्या. पण आमच्या मनात खिन्नतेचं आणि प्रश्नांचं वादळ उमटवूनच. शहराच्या आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक काम करणाऱ्या या समाजसेवकांचं जगणं इतकं खडतर असावं? त्यांना रोज दहाबारा मैल चालावं लागावं? साधे रबरी हातमोजे, रबरी बूट, नाकाला मास्क असंही त्यांना मिळू नये? फार फार अस्वस्थ करणारे प्रश्न.
पण त्या खिन्नतेला उजाळा मिळाला हौसाबाइंर्च्या त्या अलौकिक कृत्याचा. खायची भ्रांत असलेल्या त्या बाईने ते धन परत करायचा निर्णय घेतला आणि तिच्या माणसांनी तो उचलून धरून अमलातही आणला!
आम्हांला कचऱ्यातून, सोनं मिळालं ते हौसाबाइंर्च्या या कामगिरीचं! त्या कामगिरीला सलाम!

Belstaff UK, Belstaff Sale

Motorcyclists wish to have a stylish and trendy dress up. Especially, for bold riders belstaff motorcycle jackets has turned over as a biggest passion.Belstaff is a name first company famed for manufacturing exclusively and stylish jackets exclusively for motorcyclists. Belstaff UK has emerged as a luxury leather jacket brand which is now chased by the riders. It is famed as a lifestyle brand for its classy and elegant motorcycle jackets.

One of the most popular and stylish design available with Belstaff Sale is the Brad jacket. This is a perfect spring time jacket that has medium-length and an American-style anorak. It is made of brown high-quality leather and is nicely detailed with a fancy look. It carries a strap at the tab collar accompanied by its four applied pockets at front.Belstaff Leather Belstaff Mercury jackets are anther one that are famous among the bikers. The extraordinary details put up in this jacket are set well thought out. The design is well executed and has a flat out work to impress the motorcyclists. Even when there is a drastic economic downturn, still the craze and demand of Belstaff Jackets is bucking up.
There Belstaff UK are many types and styles of Belstaff Jackets. You can choose a Belstaff Leather Jacket, denim, duck, or silk, with Belstaff Sale respect to their clothes. There are several Belstaff Red Hyea Lady Jacket options, allowing ample opportunity to get more of Belstaff Daytona Blouson Black-Brown Jacket work clothes. Yes, you can really something this sleek and stylish for their own lot without draining your wallet. Belstaff Elvington Blouson Jacket Black fireproof coats, that Belstaff Man Collecting Blouson Jacket will continue to work for you in the coming years. Womens Belstaff Blouson, vests and other clothing really offer options Mens Belstaff Jackets that can change your Belstaff Boots lined blanket is amazing. That's Belstaff Large Shoulder Bag Black, which is super soft and pohodlné. Black Belstaff Brad Man Jacket colors and materials is incredibly perfect for almost any Belstaff Classic Tourist Trophy Antique Red Jacket experience.
http://www.leatherjacketsuk.net
http://www.belstaffjacketsaleuk.org

Moncler Mens Jackets

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

Office 2007 Many of our MS

Office 2007 Many of our MS Office 2010 own beta users cheap microsoft office 2007 possess got installed Office 2010 Professional onto their low purchase microsoft office 2007 notebook Personal computers microsoft office 2010 product key This specific provides download Office 2007 standin towards the office professional plus 2010 calm column and Office Professional 2007 considerably grows mere Office 2010 Pro fascinatio. Everyon who Microsoft Office 2007 Enterprise .

Christian Louboutin Sale

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

खालील दोन

खालील दोन कविता `एकता' त्रैमासिक, (टोरांटो, क्रॅनडा) testking MB2-633 यात समस्यापूर्तीचे सदर चालविणाऱ्या दोन कवींनी रचलेल्या आहेत. दोघेही मराठीचे अभिमानी आणि निष्ठावंत लेखणीबहाद्दर testking BH0-006 असले, तरी अरुण जतकर छिद्रान्वेषी काकदृष्टीचे टीकाकार, आणि बरेचसे निराशावादी आहेत, तर विद्युल्लेखा अकलूजकर आत्यंतिक आशावादी, आणि testking 642-681 `शिवी' तही `शिव' शोधणारी हटवादी सकारात्मक बया आहे. जतकर अमेरिकेच्या पूर्वभागात तर अकलूजकर क्रॅनडाच्या पश्चिमतीरावर राहातात. testking 646-656 पण गेली दहाबारा वर्षे `एकता' साठी लेखन-संपादनाचे काम करताना या दोघांच्या अशा अनेक शाब्दिक चकमकी येता-जाता झडत असतात. कधीकधी त्या तमाम वाचकांसाठीही उपलब्ध केल्या जातात. तसा खालील सवाल-जवाब `एकता' जुलै २००६ मध्ये प्रथम प्रकाशित झाला. `मिळून साऱ्याजणी' मध्ये त्याचे testking 70-450
testking PMI-002 प्रकाशन होताना त्याचा वरील संदर्भच हरवल्याने आणि `इंग्रायणी' हा महत्त्वाचा शब्दच चुकीचा छापल्यामुळे बरीच गफलत झाली, म्हणून या अंकात या कविता-द्वयीचे नीट पुन:प्रकाशन होत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी.
- विद्युल्लेखा अकलूजकर
--------
testking HP0-P14testking 70-293testking 70-681testking 642-072testking 000-105testking LX0-101testking NS0-154testking 642-974testking 650-195testking MB2-631testking 1Y0-A16testking HP0-S30testking JN0-360.

Moncler Winter Jackets