Skip to main content

श्श्य ऽऽऽ कावळा शिवलाय दूऽऽऽर !

मुलीच्या शरीरावर तारुण्याच्या खुणा उमटू लागल्या. ती पाळी सुरू होण्याच्या उंबरठ्यावर उभी दिसली आणि सगळी भीती परत खिडक्या तोडून भेडसावू लागली. जे मी भोगलं ते हिच्या नशिबी कधीही येऊ द्यायचं नाही. शारीरिक भोग तर एकटीला भोगायचेतच तिला, पण निदान सामाजिक ससेहोलपट टाळण्यासाठी मानसिक बळ वाढविण्यासाठी मी भक्कम आधार दिलाच पाहिजे.
निश्चय केला खरा. पण कसं सांगावं? कुठून सांगावं? आईनं मुलीजवळ कसं बोलायचं असतं हे सगळंं (आई मुलीजवळ `असं बोलू शकते! न सांगता सवरताही निभतच की सगळयांचं, हे निभावून घेणं तिच्याही नशिबी द्यायचं?')
नकळत पहिली पाळी आठवली. निभावून घेतलेलीच. काही कळायचं नाही त्यावेळी. जेमतेम तेरावं लागलेलं. शरीर तसं दणकट. खेळांमध्ये प्रावीण्य असल्याने व कबड्डी, खोखो असले दांडगे खेळ सुरुवातीपासून खेळल्याने शरीर सुदृढ. पण या सगळया गोष्टींपासून अनभिज्ञ असलेलं मन बाहुलीच्या खेळात रमणारं.
त्या दिवशी लुटुपुटीचा संसार रंगात आला होता. टेबलाखाली खेळ मांडून घर बनविलेलं. पलीकडच्या वळचणीत लहान बहिणीचं घर. आम्ही शेजारी. मुरमुऱ्याचं जेवण एकमेकींना देणे चालू. काहीतरी ओलं ओलं जाणवलं. पण दुर्लक्ष केलं. परत जरा वेळानं ओल वाढली. म्हणून बाहुली तशीच टाकून बाथरूममध्ये पळाले. बघते तो पॅन्टीमध्ये लाल भडक डाग! हे काय झालं? असं का झालं? काही कळेना. पण खूप खूप भीती वाटली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंघोळीच्या वेळी पांढरा चिकट पदार्थ जमलेला दिसायचा. तेव्हाही हृदयाचा ठोका चुकायचा. आता आपल्या चड्ड्या स्वत: धुवून टाकत चला. बाईला धुवायला टाकू नका! आईच्या सूचना यायला लागल्या होत्या. त्याहीपूर्वी महिनाभरापासून वडिलांजवळ झोपावंसं वाटेना. एरवी आम्ही मुलं-मुली वडिलांच्या पोटाशी, अंगावर पाय टाकून झोपायचो. आता वयात येणाऱ्या भावंडांनाही टाळून एकटं झोपावंसं वाटे.
आता काय करावं? थोडा वेळ विचार केला. आईला सांगावं का? शी: कसं सांगावं? दाखवावं लागेल का? कसं दाखवावं, मुळीच नाही! पण न सांगून कसं होणार? काहीतरी झालं आपल्याला. क्रॅन्सर झाला असेल का? आई रडेल का हे सांगितल्यावर? देवा रे... काय वेळ आणली आमच्यावर?
शेवटी धडधडत्या हृदयानं आईजवळ गेले. आई बाहेरच्या खोलीत झोपली होती.
`आई...'
`अं, काय गं? झोपू दे बरंं. जा तिकडे!' आई पहाटेच उठून कामाला लागायची त्यामुळे दुपारी सगळं आटोपून अंग टाकल्यावर तिला उठवण्याची कुणाची टाप नसे!
`आई मला खालून रक्त येतंय.' आपण बरोबर सांगितलं की नाही याची मला खात्री नव्हती.
`काय?' आई चिडून एकदम उठून बसली. मी आ वासून तिची प्रतिक्रिया बघत उभी.
`अरे रामा! झालं का तुझ्याही मागे सुरू?'
मला कळेना आई काय बोलतेय. मी मूर्खासारखी आ वासून तिचं तोंड बघत उभीच.
`अं... काय ताप आहे? झाली पाळी सुरू?' असं बडबडत आई आतल्या खोलीत गेली. मीही पाठोपाठ. म्हणजे आईला दर महिन्याला पाळी येते म्हणजे असं होतं तर? आजवरचं हे रहस्य असे निराशाजनक रीतीने उलगडेल असं कधीच वाटलं नव्हतं.आईने अलमारीतून जुनी साडी काढली. त्याचा लांबलचक तुकडा फाडून त्याची चौकोनी घडी घालून दिली.
`हे घे आत ठेव. ते भरलं की धुवून वाळत घालायचं. मग हे घ्यायचं. दुसरीही घडी हातात वरून टाकली! कारण आता आम्ही सोवळयात होतो!!
इ%% म्हणजे आता मलाही दूर बसावं लागणार तीन दिवस? आत्तापर्यंतच्या घटनेत अंगावर सर्रकन काटा आला तो याक्षणी. आपल्याला क्रॅन्सर किंवा तसला कुठलाही दुर्धर रोग का झाला नाही याचा खरोखर विषाद वाटला. शरीर-मन खूप खूप थकलं. आईने दुरून एक सतरंजी हातावर टाकली.
`झोप तिथे कोपऱ्यात.'
`पांघरूण देतेस?' मी क्षणात केवढी समजूतदार झाले होते.
`अं...घे!' एक जुनकट, धुतल्यावर लवकर वाळेल असं पांघरूणही वाट्याला आलं. दारावर आलेल्या भिकाऱ्याला शिळी पोळी घातल्यावर त्यानं वरून कालवणाची अपेक्षा करावी व आपण तिरस्काराने का होईना घरातली विटकी अर्धी वाटी भाजी उपकार केल्यासारखी त्याच्या पोळीवर त्याला स्पर्श न होऊ देता घालताना यावी तशी शिसारी आज घेताना आली.
आज डोक्यावरून व पायाखालून घट्ट-घट्ट पांघरूण आवळून घेतले. साऱ्या जगापासून दूरदूर जायचे होते. हा विटाळ इथेच पृथ्वीवर सोडून, फक्त मी असेल अशा प्रदेशात, जिथे माउडू शकेल अशा आकाशात...
पण... डोक्यावर घातलेल्या पांघरुणातून आवाज थोडेच थांबवता येतात.
`हिला काय झालं?' मामाचा आवाज आला. पाठोपाठ भावांचीही चाहूल लागली. माझी धडधड नकळत वाढली. जीव कानात गोळा झाला. या गोष्टीचं स्वागत इतरांकडून कसं होतं ते ऐकू लागले.
`यम सी!! हा हा हा!!...' गावातून आमच्याकडे शिकायला आलेला मामा मोठ्याने ओरडला नि मांडीवर थाप देत जोरदार हसला. मला आजोबांच्या गोष्टीतला दुर्योधन आठवला.
`ए, म्हणजे काय?' भावंडांनी उत्सुुकतेनं त्याला गराडा घातला.
`ए, म्हणजे बसा. जा तिकडे. काय हे? तुलाही समजत नाही? चल जा सगळे. पाळी सुरू झालीय तिची. झोपू द्या तिला.'
आई सगळयांना रागावली. सगळे फिदी-फिदी करीत तिथेच बसले. मी दु:खातिरेकाने कान मिटून घेतले. आता काही ऐकायला येणारही नाही! मला देवानं स्त्री का केलं? का ही सगळी विटंबना?
माझा चटईवर मांडलेला खेळ तसाच राहिला टेबलाखाली. सायंकाळी आईनं दिलेला चहा पिऊन, उष्टा कप धुवून कोपऱ्यात पालथा घालताना बघितलं, लहान बहीण अकाली गंभीरपण ओढून घर झाडीत होती. तिनं एकही प्रश्न विचारला नाही आईला. आईनं चटई खेळण्यासकट बाहेर ओढली व सरसकट सगळा खेळ मोडून टोपलीत टाकला व टोपलीही माझ्यासारखीच कोपऱ्यात! तो मोडलेला डाव परत कधीच मांडावासा वाटलं नाही. नाइलाजाने मांडला तेव्हा त्यात रसच वाटला नाही.
तरी माझा अनुभव पुष्कळ बरा असे म्हणण्याची वेळ लहान बहिणीकडे पाहून आली. लहानीची पाळीही अशीच सुरू झाली केव्हातरी. त्यापूर्वी तिनं मला खोदून खोदून बरेचदा विचारलं, तुला नेमकं काय होतं? पण मी संकोचाने सांगूच शकले नाही. मला वाटायचं ही पण इतरांसारखी टिंगल-टवाळी करणार. पण तीही मुलगी आहे. तिच्याही वाट्याला हे सगळं येणार, तिला ठाऊक असायला हवं असं कधी वाटलंच नाही. तिचे भरलेले कपडे बघितल्यानंतर खूप दु:ख झालं. आपण तिला उगाच टाळलं असं वाटे. ती फार केविलवाणं, रडवेलं तोंड करुन तासन्तास एकाच जागी बसून राही. उठली की कपडे मागून भरलेले असत. त्याहीवेळी मी तिला मोकळेपणी सूचना देऊ शकत नसे. माझाच संकोच अद्याप संपायचा होता. तिचा असा चेहरा बघून खूप कीव यायची.
त्यानंतर लवकरच आमच्यापेक्षा वर्षभरानं मोठी चुलत बहीण आमच्याकडे शिकायला आली. ती जरा सरावली होती. बिनधास्त वावरायची. सहजपणे दूर दूर राहायची. `ए, विटाळा-चंडाळाचे हात इकडे तिकडे लावू नको गं.' हे ऐकताना आम्हांला जसं चंडाळ हा शब्द चांडाळासारखा छळायचा. तसा तिला छळत नसावा. तिला त्यात वावगं काहीच वाटत नसे. तिच्या वागण्याने आम्हांला धीर आला व आम्हां शोषितांचा एक संघ बनला. मग आमच्या घरी आळीपाळीने कोणी ना कोणी कायम बसलेलं असे व उरलेल्या तिची सेवा करीत. कारण त्यांच्यावरही ती पाळी यायचीच असे. आता त्या स्थितीला पाळी का म्हणतात ते कळलं.
मला आम्ही साऱ्याजणी शापित यक्षिणी वाटत असू. आपापल्या वाट्याचा शाप भोगून झाला की सुटका होणार होती. कुणाची अगोदर, कुणाची नंतर.. एरवी आम्ही भिरभिर धावणाऱ्या, झाडावर चढणाऱ्या, भिंतींवर चढून छतावर उड्या मारणाऱ्या. पण त्या दिवसात बांधल्या जात असू. दु:ख फक्त बांधल्या गेल्याचंच नसे तर आपले तीन दिवस खराब झाल्याचं असे. कारण शरीर फार गळून जाई. कुणीतरी सगळी शक्ती काढून घेतल्यासारखं, शरीर पिळून ठेवल्यासारखं होई. मनही उभारी घेत नसे. खूप नाराज, उदास वाटे.
आम्ही नॅपकिन्स बऱ्याच नंतर वापरायला लागलो. तोपर्यंत वापरले जाणारे कपडे सोवळयात दिलेल्या बादलीभर पाण्यात नीट धुता येत नसत. ते वाळतही कुठेतरी पुरुषमंडळींच्या नजरेला पडणार नाहीत अशा ठिकाणी अडचणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात किंवा अंधारात धुळभरल्या तारेवर, ड्न्मवर घालावे लागत. स्वच्छता, हायजीन या गोष्टी कॉलेजात गेल्यावर कळू लागल्या. तेवढी ऐपतही आली.
चौथ्या दिवशी न्हायलं की मात्र नवजीवन मिळाल्यासारखं वाटे. शिवाय घरात सगळीकडे हात लावायला मिळाल्याचा आनंद काही औरच असे. पुढे पुढे शरीर सरावलं या बदलांना. आता शरीरात होणाऱ्या नवनव्या बदलांचं अधिक आकर्षण वाटू लागलं होतं.
मुलीशी बोलण्यापूर्वी कितीतरी रात्री जागून काढल्या. वाटलं नाही सांगू शकणार. सांगणं इतकं कठीण असतं. माझ्यासाठी इतकं कठीण? मग माझ्या आईनं त्या वेळच्या परिस्थितीत काही सांगितलं नाही याचा विषाद आपोआप मावळला. तिला सांगताना माझाच आवाज कापतोय की काय असं वाटू लागलं.
तिनं आश्चर्यानं डोळे मोठे करीत `अं...' करीत सगळं ऐकून घेतलं. चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलत होते. डोळे राहून-राहून मोठे होत होते. ती खूप घाबरतेय का? तिचं भाबडं विश्व उद्ध्वस्त होतंय का या आशंकेनं मी ग्रस्त झाले.
तिने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मग घाबऱ्याघुबऱ्या आवाजात प्रश्न विचारले. मी स्वत:ला सहज ठेवण्याचा प्रयत्न करीत जमेल तशी उत्तरं दिली. शेवटी ती इतकंच बोलून उठून गेली.
`आमच्या वर्गातल्या अर्पितानं आम्हांला अगोदरच सांगितलं होतं. तिला तसं होतं म्हणून. पण आम्हांला खरं वाटलं नव्हतं. आम्हांला वाटायचं ती खोटं बोलते.'
त्यानंतर तिनं कधीही काही विचारलं नाही. शाळेत निघाल्यावर `सगळया गोष्टी घेतल्यात ना?' असं विचारल्यावर म्हणते,`हो सगळया घेतल्यात.' मग हसून हळू आवाजात फुसफुसते. `नॅपकिनसुद्धा!'

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

ordering viagra

viagra

zvikad viagra mzjauY cialis oybOi viagra 8]]] cialis 4167 cialis tadalafil 9568 cialis 5656

viagra

zdnqwocc http://gpxfmo.com/ bhpnjh [url=http://ftescx.com/]bhpnjh[/url]

viagra

wivhqj http://bewdrz.com/ hxdohrar [url=http://mbtase.com/]hxdohrar[/url]

viagra

eajkcuhj http://ekqitw.com/ zlwshds [url=http://wkungd.com/]zlwshds[/url]

Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.

Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.

http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org

otowzjh

vhopovyq

pumrax

qhnsyvqn

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

Moncler Mens Jackets

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

Office 2007 Many of our MS

Office 2007 Many of our MS Office 2010 own beta users cheap microsoft office 2007 possess got installed Office 2010 Professional onto their low purchase microsoft office 2007 notebook Personal computers microsoft office 2010 product key This specific provides download Office 2007 standin towards the office professional plus 2010 calm column and Office Professional 2007 considerably grows mere Office 2010 Pro fascinatio. Everyon who Microsoft Office 2007 Enterprise .

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

Christian Louboutin Sale

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

Moncler Winter Jackets