Skip to main content

फरजानाच्या मनात तुफान उठले होते. चूक की बरोबर हे त्या अशिक्षित, साध्या, भोळया जीवाला कळेनासे झाले होते. अब्बाला तरीही तिने तऱ्हेतऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तोच अनुभव तिला नकोसा नकोसा वाटत होता. जो आला; तो तरी काय चांगला होता? जे घडलं; त्यात तिची काय चूक होती?
छोटी आत आली आणि स्वच्छ, धुतलेल्या कपड्यात बसलेल्या फरजानाला बिलगली.
``माँ कहती है; म्हेमान अब्बी आनेवाले है.'' फरजानाने तिच्याकडे पाहिले. छोटीने परत तेच वाक्य उच्चारलं तेव्हा कुठे त्या शब्दांचा अर्थ तिच्या डोक्यात शिरला. ती तिरीमिरीने उठली. पडवीत चुलीला जाळ फुंकणाऱ्या माँपुढे येऊन उभी राहिली, पारोसा शब्बीर तिच्या अवतीभवती घुटमळत होता. बाहेर काहीतरी वाजलं. छोटी खिदळत बाहेर आली अन् शब्बीरला बाहेर घेऊन गेली.
``माँ, मैने तेरेकू कित्ती बार बोला..''
``क्या?'' माँ चुलीकडे पाहातच बोलली.
``मेरेकू ये अब्बाकी बातच पसंद नै.''
``कौनसी बात?''
``दुसरी शादी की...''
``देख फरजाना...'' आता तिच्याकडे पाहून माँ म्हणाली, ``हमने जो ठीक समझा वहीं होगा...''
``मगर माँ...'' फरजाना तिच्याजवळ बसत म्हणाली, ``मुझे नही करनी है दुसरी शादी..''
``फिर क्या ऐसीच बोझ बनके रहेगी? जमातवाले मुँह में गोबर डालेंगे, गोबर..'' माँ उसळून म्हणाली.
``तेरेकू कुच नै, लोग हमी को पूछेंगे, जवां बेटी को घर में क्यूं सडाते रख्खा करके...''
``मगर माँ...'' फरजाना तणतणली, ``पहली शादी से कौनसा सकून मिला, जो यी दूसरी की सोच रही है..?''
``मै जानती हूँ तेरा दरद..'' माँचा स्वर एकाएकी हळवा झाला, ``और फिर तेरी उमर भी कित्ती है? अबी तो तुझे बीसवा साल लगा है...''
मग पुन्हा पिसाळून उठली, `` ऊ हरामजादेने यी दिन दिखलाया ना...एक सालमेंच मेरी बच्ची का वाटूला किया हरामीने... यी मरद की जात ना, हरामीच लै...उनकू ना किसीका धाक; ना किसीका डर...जब जी में आया, दिया तलाक... कर ली दूसरी शादी...''
फरजानाच्या पहिल्या नवऱ्याच्या नावानं बोटं मोडीत माँ म्हणाली, ``अरे, यी कयामत के दिन दोजखमेंही सडनेकू जायेगा...''
``...करकेच मैं ना बोल रही हूँ ना...'' माँच्या मिठीत हुंदके देत फरजाना बोलली...माँ ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला...तिच्या खांद्यावरच्या ओढणीने डोळे पुसले.
``बेटी, यें औरत का जनमच नै मंगता...ये ऐसी जिंदगी है; जहां सिरफ घुटन है...'' माँ ने एक खोल नि:श्वास सोडला, ``तू नै जानती हमारी क्या मजबूरी है?..यी जमातवाले है ना; भौत गंदे लोग रहते है.. तुझको घरमें रखींगे तो कुछ बी शक खायींगे... और तू तो जानती है, हमें छोटी की बी शादी करनी है... शब्बीर को बी पढाना है...अगर तू इन्कार करींगी तो यी जमातवाले जातसे बाहर कर देंगे...जो हुवा उसमें तेरा कुच कसूर नै, यी कबूल...लेकिन जब अल्लानेच हमकू यी दिन दिखाया तो हम भला क्या करींगे? अबी यी किसी को क्या पता की; ऊ हरामी तुझे सालभरमेंच तलाक देगा..? लेकिन ऐसा बी लगता है कबी कबी; जो हुवा वो अच्छाच हुवा..नै तो यी मेरी चांद सी बेटी जीते जी मर जाती...''
फरजानाचे हुंदके थांबले. अंग अजूनही गदगदत होतं.
``...और फिर तू यी क्यूं नै सोचती कि; यी नया छोकरा ऊ लफंगेसे अच्छाच होंगा. तेरे नसीब में अगर इससेच अच्छा होना है; तो हम क्यूं ना बोले? फिर तेरे अब्बाने बताया है कि; लडका नेक है, होशियार है, ईमानदार है... छोटीसी दुकान है उसकी. अच्छा है.फिर तेरे अब्बाने ठीकसे पूछताछ बी की है. अडोसपडोस जाके आये है. उसकी पहली बीवी सचमुच बीमार थी. लोगोंने बताया है, यी भौतच शरीफ आदमी है करके...नमाजी है, रोजे रखता है, अल्ला की इबादत करता है. पहले बीवी का एक बच्चा है.. कयूम करके. तो क्या हुवा? अपने शब्बीर के उमर का है. सो, मैं जो कहती हूँ; ऊ मान जा. जिद करने से कुच नै होता. शायद तेरे भले की ही सोच रहा है अल्ला. तो उसके इशारे को मान जा. दिल छोटा मत कर. पिछली जिंदगी को भूल जा. एक नयी जिंदगी तेरे सामने है..''
क्षणभरच. फरजानाचा चेहरा उजळला आणि परत काळवंडला. ती चूपचाप उठली. मोरीत गेली आणि तोंडावर पाणी मारले. ओढणीने तोंड पुसत बाहेर आली.
``अबी अंदर जा के बैठ. म्हेमान कबीबी आ सकते है. और जरा आईने में झांक..''
फरजाना आत गेली. चटईवर बसली. सवयीने आरसा पुढे ओढला. पावडर-बिवडर फासली अन् गुडघे पोटाशी घेऊन बसून राहिली.
***
अशफाकशी लग्न झालं तेव्हा फरजाना थोडीशी मोहरली. तिच्या वयाच्या लग्न झालेल्या पोरींच्या गप्पा ऐकून तिला नव्या जीवनाबद्दल उत्कंठा लागलेली. सुरुवातीचे एक दोन महिने बरे गेले. बरे यासाठी की, तिचे म्हणावे तेवढे लक्ष गेले नाही. स्त्री-पुरुष संबंधातले अनोखे दालन तिच्यापुढे खुले झाल्याने ती त्याच नादात होती.
घर खटल्याचं होतं. अशफाकला एक मोठा भाऊ-मुबारक. चार वर्षांनी मोठा. त्या मानाने त्याची बायको सात-आठ वर्षांनी लहान. रुखसार. तिला तीन पोरं. म्हातारा-म्हातारी अन् आठ-दहा म्हशींचा तबेला, थोडी शेतीवाडी.
दुधाच्या धंद्यावर दोघा भावांचं बरं चालायचं. म्हणून अब्बानं ऐपत नसताना कर्ज काढून फरजानाला उजवलं.
पहाटे उठायचं. म्हशीचा तबेला झाडलोट करायचा. शेणकूर करायचं. अंघोळ करेपर्यंत अशफाक आणि रुखसार तबेल्यात जायचे. धारा काढून क्रॅन भरून ठेवायचे. मुबारकला म्हशींची भीती वाटायची. त्यामुळे तबेल्यात जात नसे. जनावरांना कडबा-बिडबा टाकून अशफाक-रुखसार परत यायचे. तोपर्यंत मुबारक अंघोळ उरकून गाडी काढायचा. सारे क्रॅन अटकावून डेअरीवर किंवा रतीबवाल्यांकडे पोहोचते करायचा. मग म्हातारा, म्हातारी उठायचे, रुखसारची अंघोळ झाली की, ती स्वयंपाकाला मदतीला यायची. एकीकडे तिच्या पोरांचं आवरायचं, दुसरीकडे स्वयंपाक करणं असं फरजानाचं चालू राहायचं. अशफाक जेवून बाहेर पडायचा. शेताकडे चक्कर मारायला जायचा. तोपर्यंत मुबारकचं येणं व्हायचं. तो जेवून शेताकडे पळायचा. म्हातारा-म्हातारीचं आवरलं की उरलेली सगळी जेवायची. मग फरजाना आणि रुखसार भांडी घासायची. तोवर अशफाक यायचा. मग तो आणि रुखसार म्हशी घेऊन चारायला जात. फरजाना कपडे धुवायची. म्हातारा-म्हातारी पोरं सांभाळायची. थोडी सवड सापडली की, मग फरजाना विश्रांती घ्यायची. तसं वरवर पाहता हे सर्व सुखाचं होतं. संध्याकाळी मात्र फरजाना एकटीच स्वयंपाक करायची. अशफाक-रुखसार म्हशी बांधून पुन्हा पिळायचे. असा एकंदर दिवसाचा कार्यक्रम होता. फरजानाच्या ते पाहता-पाहता अंगवळणी पडून गेलं. याच पद्धतीनं सारं आयुष्य गेलं असतं तरी फरजानाला चाललं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं...
त्या दिवशी फरजाना उठली. तबेला झाडून शेणकूर करून अंघोळीला गेली. अंघोळ झाली. रात्रीची धुंदी अजून डोळयांवर होती. आरशात पाहता पाहता तिच्या लक्षात आलं की, कानातला एक झुमका गायब आहे. तिनं झोपायची खोली पालथी घातली. न्हाणी पालथी घातली. एव्हाना रुखसार अशफाक धारा काढायला गेलेले. म्हातारा-म्हातारीला विचारलं; पोरांना विचारलं, सारं घर धुंडाळलं पण झुमका सापडेना. `तबेल्यात तर पडला नसेल ना' या विचाराने ती तबेल्याकडे निघाली. बाहेर अजून अंधारच होता.
म्हशीच्या धारा काढून झालेल्या दिसत होत्या. पण अशफाक-रुखसार तिथे दिसेनात. तिला नवल वाटलं. इतक्यात गव्हाणीच्या पलीकडं खसखस झाली. बांगड्यांचा आवाज...कपड्यांची सळसळ... फरजाना पुढे सरकली. अंधारात अशफाक आणि रुखसार...!
आता ही साऱ्या गावात बोंब उठवणार...जे दिसू नये ते दिसलं. म्हणून अशफाकने तशीच फरजानला धरलं आणि बडव बडव बडवत सुटला. फरजाना हाता-पाया पडू लागली. अल्लाची कसम देऊ लागली. पण अशफाक तिला मारतच राहिला. रुखसारने आपले कपडे आवरले अन फरजानाकडे जळजळीत नजरेने पाहात घर गाठलं..
फरजानचं सारं अंग सुजलं...नाका-तोंडातून रक्त...अंगभर वेदनांचा जाळ...ती निपचित पडली. शुद्धीवर आली; तेव्हा सारं घर भोवताली जमा झालेलं...
``उठ बे, म्हारानी का औलाद...लगीच उठ और तेरा मुं काला कर...'' अशफाक ओरडला. तशी ती उठून बसली.
``साली, गंदी औरत! ऊ हरामी , मगन के साथ क्या कानाफूसी कर रही थी?''
``कौन मगन?'' त्याही अवस्थेत फरजानाला नवल वाटलं. हा नवरा आहे का सैतान?
``अहाहा%'' रुखसार ठसक्यात महणाली, ``अब हमींसे पूछो कौन मगन?''
``उल्टा बोल रही है?'' असं म्हणून अशफाकने तिच्या केसांना हिसडा दिला.
`हौर मत मार...पागल है क्या? हमें म्हैंगा पड सकता है..''मुबारक त्याला मागे ओढत म्हणाला.
``तू ठैर रे% मंै इसकू छोडताच नै. हमारी नाक काट रही है यी...'' अशफाक तिच्याकडे पाहात थुंकला..``जा, भाग ह्यांसे.. आजसे मैने तेरेकू तलाक दिया. तलाक...तलाक...तलाक..!''

फरजानाला हे सगळं भयानक सोसणं पुन्हा आठवलं आणि पुन्हा एकदा मनावर कोयता फिरवल्यासारखं मळमळून आलं. ती हमसाहमशी रडू लागली.
``अरे, यी कौन रो रहा है?'' आब्बांचा दबका आवाज ऐकल्यावर फरजाना घाईघाई उठली. मागच्या खोलीत आली. डोळे पुसून तोंडावर पाणी मारलं. मेहमानांना बैठकीच्या खोलीत बसवून अब्बा आत आले होते. फरजाना कोपऱ्यात उभी.
``क्या रे? रो रही थी?'' अब्बा हलक्या आवाजात म्हणाले, ``बेटी, मेरी लाज राख. इससे अच्छा रिश्ता नही मिलेगा. खुदा के लिये मान जा.''
``बस करो अब्बा...'' फरजाना चटकन् पायाशी वाकली, म्हणाली, ``आप जो कहेंगे; मुझे मंजूर है.''
``शाबाश...मेरी अच्छी बेटी..'' अब्बा वळले.
छोटी आत आली, ``आपा, लडका भौत अच्छा है...एकदम गोरा चिट्टा.. चलो ना, हम देखते है..'' असं म्हणून ती फरजानाला मधल्या खोलीत ओढत घेऊन आली. क्रॅलेंडरच्या मागे असलेल्या भिंतीमधल्या छिद्रातून ती डोकावली. खरंच, इम्रान देखणा दिसत होता. साधा चुडीदार, त्यावर सफेद कमीज. गोऱ्यापान चेहऱ्यावर काळेभोर डोळे. मुख्य म्हणजे अशफाकसारखी मूंछ किंवा कोरलेली दाढी नव्हती. मधून भांग पाडलेला. बोलताना गालावर पडणारी खळी. फरजानला इम्रान एकदम आवडूनच गेला. मघाची निराशा कुठल्या कुठे पळाली. इम्रानच्या सोबत दोन-तीन बुजुर्ग. `आता पुढे काय होणार?' याची रुखरुख तिला लागून राहिली.
इम्रान खरोखर नेक आणि ईमानदार होता. आपलं काम भलं नि आपण भलं अशी त्याची नियत, कुठं वाह्यात फिरणंं नाही की जादा बडबड नाही. सकाळी उठलं की आवरून दुकानावर बसायचं. जेवणवेळेला घरी यायचं, दोन घास खायचे; खिलवायचे, कयूमशी थोडं खेळायचं. पुन्हा दुकानावर, मात्र पाच वेळा नमाज चुकवायचा नाही. संध्याकाळी घरी आलं की, तिला स्वयंपाकात मदत करायचा. पाणी भरायचा. नाहीतर काही ना काही वाचत बसायचा.
फरजानाशी तर फारच अदबीनं बोलायचा. कधी रागावणं नाही; रुसणं नाही, टोचून बोलणं नाही. रात्री जवळ आल्यावरसुद्धा घिसाडघाई नाही. हळुवारपणे फुलायचा, फुलवायचा...तिची इच्छा नसेल तेव्हा कयूमसारखाच गोड झोपून जायचा.
हा इन्सान आहे का फरिश्ता असा प्रश्न फरजानाला पडायचा. तसंच कयूमचंही होतं. विनाकारण रडणं नाही; ओरडणं नाही; आक्रस्ताळेपणा नाही. विलक्षण शांत. न पाहिलेल्या सवतीबद्दल फरजाना उगीचच हळहळायची. इम्राननं आपल्या हळुवार वागण्यानं तिला मागचे दिवस विसरायला लावले. अशातच तिला सातवा महिना लागला.

नवरा आज दुकानावर गेला अन् लगेच परत आला हे पाहून फरजानाला नवल वाटलं.
``क्या हुआ?'' तिनं घाईनं विचारलं.
``अबी हुवा कुच नै...ऊ इजलाससे बुलावा आया है. मौलानाने बुलाया है. जाके आता हूं. कल नमाज के बखत तो वे कुच नै बोले...देखता हूं...''
असं म्हणून त्यानं पायात चपला सरकवल्या. इतक्या दिवसात कधी त्याला कुणी मशिदीत बोलावल्याचं तिला आठवत नव्हतं. तो मशिदीत नमाजाला जातो; हे तिला माहीत होतं.. पण या गावात मौलाना आहे आणि तो इम्रानला इतक्या जवळून ओळखतो; हे तिला नवीन होतं. इम्रानच्या हावभावावरून आजचा प्रसंग त्यालाही नवा असावा. फरजाना काळजीत पडली. तास उलटला. कयूमही खेळून खेळून दमला आणि झोपला.
इतक्यात इम्रान घाईघाईनं घरात आला.
``चल, तेरेकूबी बुलाया है और फिर तेरे अब्बाबी आयेले है.''
``मेरेकू? और फिर अब्बा? वो कैसे और कब आये? फिर पहले यहा क्यू नही आये?''
``वही तो..'' इम्रान घाई घाई करत म्हणाला, ``मेरे तो कुच समझमें नै आ रहा है. और फिर वहा पूरे जमातवाले जमा हो गये..''
``क्या बात कर रहे हो?'' फरजानाने घाईगडबडीनं आवरले.
``तुम्हारा ऊ पहेला शोहर..'' इम्रान चाचरत म्हणाला.
``उसका क्या?'' फरजाना चरकली. इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा तिला सारा मागचा इतिहास आठवला.
``ऊ हरामी...'' इम्रान दातओठ खात म्हणाला, ``अशफाक का बच्चा! उसनेच कुचतोबी झमेला खडा कर दिया है. मौलाना के घर शरीपंचायत बिठायी है. शहरसे उलेमाबी आये है. पूरी जमात है उदर. तू देर मत कर..''
``शरीपंचायत?.. या अल्ला..!''
फरजानाने घाईने दार ओढून घेतले. शेजारच्या खालाला कयूमकडे लक्ष ठेवायला सांगून दोघे मौलानाघरी आले. सारी गडीमाणसं कुजबुजणारी...एकही औरत नाही..समोर गादीवर गंभीर चर्येने मौलाना बसलेले. शेजारी लोडाला टेकून एक शहरी, काली टोपीवाला, दाढी कोरलेला, काला जाकीटवाला..बहुधा तोच उलेमा असावा. बाकी बिरादरीची जाणती मंडळी...त्यांच्यातच अशफाक आणि अब्बा उभे..पाठमोऱ्या लोकांतून वाट काढत इम्रान, फरजाना सर्वांच्या पुढ्यात उभे राहिले.
``क्या नाम है तुम्हारा?'' मौलानाने विचारले.
फरजाना घुटमळली; इम्रानकडे पाहू लागली.
``मंै तुमसे पूछ रहा हूँ, बेटी..''
``फरजाना इम्रान शेख..''
``तुम इस आदमी को जानती हो?'' अशफाककडे बोट दाखवत उलेमांनी विचारले. तशी नजर त्याच्याकडे वळली. तो हावरट नजरेने तिच्याकडे पाहात होता. फरजाना त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागली.
``क्या पूछा मैने?''
``नही..'' ताडकन फरजाना बोलली. तशी लोकांत कुजबुज वाढली.
``मेरी बेटी सच कह रही है..'' अब्बा मध्येच बोलले,
``अब इस आदमी का मेरी बेटी के साथ कोई ताल्लुक नही है..''
``बिल्कुल ठीक...'' उलेमा छद्मी हसत बोलले. ``याने पहेला था?''
``वो क्या है की...'' इम्रान बोलू लागला.
``तुम चूप रहो...'' मौलानांनी त्याला धमकावले. ``तुम्हे दीन की फिक्र है?''
इम्रानने मान हलवली.
``तुम इस्लाम को मानते हो?'' आता उलेमांनी इम्रानकडे मोर्चा वळवला.
``हाँ. मौलानासाब को पता है...'' इम्रान दबकत म्हणाला.
``चूप कर. जो पूछा है; उसीका जबाब देना..'' उलेमा कडाडले, ``तो शरीयत को भी मानते होंगे?''
``मैं सच्चा मुसलमान हूँ. खुदा और उसके हादिसों की नेक इज्जत करता हू..''
``दूसरे की बीबी को अपने घर में छुपा रखने में शर्म नही आती?''
``मैं कुच समझा नै.''
``कैसा नही समझा? ये फरजाना है और वो रहा इसका शौहर. देख उसकी तरफ, आँखे फाडके..''
असं म्हणत त्यांनी अशफाककडे निर्देश केला. लोक उडाले. कुजबुज वाढली. इम्रानने रफीकचाचाकडे पाहिले. ते त्याला त्याच्या लहानपणापासून पाहात आले होते. ते उठले,
``देखो, उलेमासाब, फरजाना के अब्बाने और उनके कुच गांववालोने मुझे ये बताया था की फरजाना का तलाक हुवा है...और फिर मैं इम्रानको भी उसके बचपनसे जानता हूं. भौत शरीफ आदमी है ये.''
``माना की तुम सच कह रहे हो. मगर ये अशफाकमियां खुद अपने मुंहसे क्या कहते है, सुनो...''
``मैने फरजाना को तलाक दियाच नै...'' अशफाक पोपटासारखा बोलू लागले. त्याच्या तोंडातून आपलं नाव ऐकून फरजानला कसंसंच वाटलं. लोक मात्र कावरेबावरे झाले. ह्या तऱ्हेचा तंटा ते पहिल्यांदाच पाहत होते.
``अबी आपही सोचो... मियां-बीबी के झगडे कहाँ नही होते? मेरा बी हुवा; तो ये गुस्सेमें मायके आ गयी...मैने लाख बुलाया मगर यी नै मनी. उसने और उसके बाप ने मिलकर इमरानमियां को झांसे में लिया. बडी चालबाज है यी औरत..''
``झूठ बोलता है ये कमीना..'' फरजाना आगीसारखी तुटून पडली. ``इसने इसकी भाभी को नै छोडा. भौत हरामी है यी. मैने इसकी काली करतूत देखी, तो उसे लगा की मै भांडाफोड करुंगी. करके उसने मुझे कुत्ते के मां के माफिक पीटा और मुझको वै पे तलाक दिया..''
``मेरी बेटी ठीक कह रही है...'' अब्बा म्हणाले. लोकांमध्ये एकच गदारोळ.
``अरे, अब्बाजान, आप भी?'' अशफाक अब्बांकडे पाहात म्हणाला, ``मैने कब दिया तलाक?''
``..तो क्या मेरी बेटी पागल है? तूने उसे मारपीटकर तलाक दिया और अब चालाकी कर रहे हो?''
``...अगर मैने तलाक दिया होता तो मै दूसरे दिन आपके घर क्यूं आता?''
``क्या बक रहा है?'' अब्बा उखडले. ``दूसरे दिन तो क्या आजतक तूने हमारे घरकी चौकट नै देखी.''
``या अल्ला!'' अशफाक नाटकीपणानं म्हणाला, ``यी दोनो बाप-बेटी मिलकर मुझे झूठा साबित करने जा रहे है.''
``नै. यी हरामी झूठ बोल रहा है. भौत मक्कार है यी.'' फरजाना पुन्हा त्वेषाने बोलली.
``..देखा उलेमासाब, कितनी चालबाज, बेशरम औरत है यी. इतने सारे जमातवाले, यी इतनी पाक जगह, आप जैसे दीन के रखवाले...और यी औरत कितनी नीचे गिरकर बात कर रही है. इसकोच मै पसंद नै था करके ऊ मायके भाग आयी. अब जब तेरे घरमें ऱ्हैनाच नै इसकू; तो ऊ और क्या कहेंगी? मै और मेरी पाकदामन भाभी के खिलाफ यी कीचड उछाल रही है. अब आपही जो करना है ऊ कर लो..'' असं म्हणत अशफाक उलेमांच्या पायांवर आडवा पडला.
``अरे, ऐसे नही'' म्हणत उलेमांनी त्याला उठवले. इम्रानला काय बोलावं काही कळेना. तो सारखा चुळबुळत जमातवाल्यांच्या तर कधी फरजानाच्या तोंडाकडे टकामका पाहू लागला. जमातवाले आपापसात बोलू लागले.
``मेरेकू तो यी आदमी की बात में दम लग रहा है.'' महंमद हाटेलवाला बोलला.
``सोचने की बात है, मियां बीबी का जो भी हो, मगर फरजाना बेटीने इस तरहीसे ह्यां बात नै करनी थी.'' अब्दुल मियाँं हळहळला, ``इमरान का नसीबच फूटा.''
``अरे, चूप करो.'' रशीदभाई इनामदार करवादला, ``जो मनमें आये वो बकते हो... तुम्हारी बेटी पे यी वक्त आता तो?''
रशीदभाई तालेवार आसामी होता. शिवाय जमातीत त्याला मान होता.
``जी, रशीदभाई, '' मौलानाने त्यांची दखल घेतली, ``आप कुछ कहना चाहते है?''
``मंै बहुत देर से सुन रहा हूं'' रशीदभाई उठून बोलला, ``अशफाक नाम का आदमी मेरे हिसाबसे गलत है. गर उसने तलाक दियाच नै तो यी बर्खुदार सालभर कहा था? इस गाँव में तो आजही दिखाई दिया.''
रशीदभाईच्या बिनतोड मुद्द्यावर सर्वांच्या माना हलल्या. ``अरे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. उगीच नाही जमातवाले रशीदभाईला मान देत. आपल्याला का नाही सुचलं?''
``अबी यी इमरान. इतना भोला, शरीफ लडका और फिर फरजाना बेटी पेटसी है. कमसे कम इस बातका तो खयाल करो. इनकी बसी बसायी दुनिया उजाडनेकी सोच रहा है यी अशफाकमिंया!''
फरजाना, इम्रान आणि अब्बाचे चेहरे उजळले. सगळेच मुर्दाड नाहीत तर...
``मैं मेरे ससुराल में नै जाऊंगा तो किदर जाऊंगा? सालभर मैं ंह्यां आने का सवालच नै. मुझसे छुपाकर यी बुढ्ढेेने बेटी की चूपचाप दूसरी शादी की, जैसेही मुझे पता चला की मेरी बीवी ह्यां है, मै अपनी शिकायत लिये मौलानासाबके पास आया. यी भले आदमी है.. इन्होने मेरे ससुर को ह्यां लाया. उलेमानसाब को भी बुलवाया. मेरी आप सब लोगोंसे बिनती है. जादा उलझने की जरुरत है नै. गर मैने इसको तलाक दिया है, तो कोई तो बी गवाह, सुबूत तो होंगा ना इसके पास?''
त्याच्या या प्रश्नाने नाही म्हटलं तरी तिघे दचकली. लोक फरजाना आणि अब्बांकडे पाहू लागले. अब्बा माती खाऊ लागले.
``मै हूं गवाह..'' फरजाना विलक्षण चिडली, ``यी मन में आया बक रहा है तो सच हो गया और मंै झूठी? इसने मुझे मारा, पीटा और तलाक देकर घरसे निकाल दिया..'' संतापातिरेकाने तिच्या डोळयांना पाणी आलं. इम्रान तिला समजावू लागला. एकच कल्ला उठला.
``चूप रहो.'' उलेमांचा आवाज वाढला, ``ये रोने चिल्लाने से कुछ नही होगा. आपके पास कोई गवाह नही है तो इसका मतलब साफ है की अशफाक सच बोल रहा है.''
``इस बात का सुबूत है की ये अशफाक सच बोल रहा है?'' रशीदभाई उठला.
``तो मुझे क्या पागल कुत्ते ने काटा, जो मै ह्यां फरियाद लाया? अब मेरी इसके साथ शादी हुई की नै, इस बात का भी सुबूत देना पडेगा?''
``यी अपने हिसाब के बाहर है. बहुत देखा इन्साफ का तमाशा..'' असं म्हणत रशीदभाई उठला आणि तडक बाहेर पडला.
पाठोपाठ दहा-बारा जण. उरलेल्यांनी दाटी केली.
``तो फिर तुम चाहते क्या हो, अशफाकमियाँं?'' मौलानाने विचारले.
``इमरान के बारे में मुझे कुच नै कहेना. मेरी बीवीने दूसरी शादी की. मेरे ससुरके बारे में भी मुझे शिकायत नै. अब फैसला आप लोग करेंगे. मैं कौन होता हँूं?''
त्यावर मौलाना उलेमांची चर्चा सुरू झाली. उलेमा हातातल्या धर्मग्रंथाची पाने चाळू लागले. पुन्हा चर्चा सुरू झाली. लोकांची कुजबुज वाढली. अब्बा, फरजाना, इम्रानच्या तोंडचे पाणी पळाले.
``अब सब लोग इस तरफ ध्यान देंगे?'' मौलाना उठून बोलले, ``कुरानेपाक और शरीयत के तहत उलेमासाब कुछ नतीजेपर पहुंचे है. जल्द ही वो अपना फैसला सुनायेंगे. मेरी आप लोगोंसे गुजारिश है की सब्र करे...''
उलेमा उठले. त्यांनी डोक्यावरची काळी टोपी उगीचच सारखी केली. चष्मा वर सरकवला. दाढीवरून हात फिरवत सर्वांकडे एक धारदार, भेदक, धर्मरक्षक नजर टाकली, सगळे शांत आणि उत्सुक. आता हा मसीहा, खुदा का बंदा खरोखर न्याय देईल; यात कोणालाच तिळमात्र शंका नव्हती.
``...परवरदिगारे आलमने बताये हुए राहपर चलना, हजरत महंमदसाब और उनके हादिसोंपर गौर करना और शरीयत के असूलोंकी इज्जत करना एक उलेमा होने के नाते मेरा फर्ज बनता है. इसके साथ साथ आप लोगोंको इस्लाम की नेक सलाह देना, दीन की तरफ तवज्जो देना ये भी मेरा फर्ज है और इन दोनों फर्जो को मै मेरी पूरी लगनसे आजतक निभाता आया हूं. उलेमा होना याने खुदा के करीब होना और ये बडी मुस्कील बात है. आम आदमी और उलेमा इनमें बडा फर्क है. एक उलेमा होने के नाते मुझे जराभी इधर उधर हिलने की मौहलत नही है.''
उलेमांनी पुन्हा एकवार सर्वांवरून नजर फिरवली. आपल्या शब्दांचं गारूड पाहिजे तसं होतंय हे पाहून त्यांनी समाधानाने पुढे बोलायला सुरुवात केली. ``मै अपने मन से, खयाल से कुछ नही कहूँगा और ना ही मुझे कहने की इजाजत है. आखिरी पैगंबर इजरत मुहम्मद सल्लल्लाहू अलैही और इल्लाहत आलाने उन्हीं की जुबाँसे इस्लाम की तालीम देने, शरीयत को मानने, आप लोगों को पाक रास्ता दिखाने की जोखीम हमारे कंधोंपर डाली है. हमारे मुँह से जो भी आएगा वो हजरत रसूल के उम्मत के तहत होगा. कलामे पाक के पाबंदियों के तहत होगा. वरना मुझ जैसे नाचीज की इतनी औकात कहाँ? अपने अल्लाहत आला और हसरत रसूले पाक की ये ख्वाहिश है की दुनिया की हर कौम, हर इन्सान इस्लाम की नेक राहपर चलें, उसकी हुकुकोंकी इबदत करे. इसलिये अपने हादिसों में, शरीयत में दुनिया के हर मसले का, झगडे का इलाज पहले से ही मौजूद है.''
इथे उलेमांनी थांबून परत एकदा नजर फिरवली,
``..अब मिसाल के तौरपर ये लडकी फरजाना...और उसका पहला मर्द- अशफाकमियां बिल्कूल सच कह रहे है और ये नादान लडकी अपने पति के घर नही रहना चाहती थी, इसलिये किसी निकम्मे बहकावें मे आकर अपने मैके पहुँच गयी. अशफाक ने तलाक दिया ही नहीं तो इनके पास सुबूत आयेंगे कहाँसे? फिर दोनों बापबेटीने मिलकर इम्रानभाई को झांसे में लिया, नतीजा? नतीजा ये हुआ की, आज यहाँ खुदा के रस्मों करम की पनाह में अशफाक पहुँच गया.''
उलेमांच्या या शब्दांमुळे तिघांच्याही अंगावर काटा आला. लोक विलक्षण तन्मयतेने ऐकत होते. उलेमांच्या शब्दांतील विष आता लोकांच्या नजरेत दिसू लागलं.
``...अब आप लोग ये समझते होंगे की, इस आवारापनका, मक्कारेपन का कोई इलाज नही, मगर ऐसा नहीं है. ये मासूम लगनेवाली चालाक लडकीने क्या गुनाह किया है, जानते है आप?... अपना मर्द जिन्दा होने के बावजूद भी पराये मर्द के साथ शादी करके हमबिस्तर होना, एक नाजायज माँ बनना इसे `झिना' कहते है, अरे, बेवकूफों, ये बहुत बडा पाप है और सिर्फ इतना करके वह नहीं रुकी, उपरसे इसने `कझ्फ' का जुर्म हम सबके सामने किया है. अपने शौहर और उसकी भाभीपर नाजायज संबंधों का कीचड फेंका है इसने. बडी गिरी हुई औरत है ये..''
लोकांमधून भीतीची आणि तिरस्काराची लाट पसरत गेली.
``और यंे दोनों जुर्म मुआफी के काबिल नही है. एक इस्लाम औरत इतनी घिनौनी हरकत करती है? तोबा...तोबा.. ये तो बडाही अनर्थ है. कयामत के दिन खुदा इस औरत को जहन्नुमभी नहीं बख्शेगा. इसे आग में फेंक देगा. इसमें सोचने की बात ये है की ये नादान लडकी खुदा से डरती नही है. लेकिन हम तो डरते है. क्या है ये सजा?... लोक स्तंभित झाले.
...``मैं खुदा का सच्चा और ईमानदार पाबंद होने के नाते सजा ए फैसला सुनाने की इजाज़त चाहता हूँ, अपने परवरदिगारे आलम से और आप जैसे परेहजगारी के ईमानपर चलनेवाले खुदा के बंदों से...''
लोकांच्या माना हलल्या. शांतता आणखी टोकदार झाली.
``...झिना जैसे घिनौने अपराध के लिये शरीयत में सीधे शब्दों में सजा सुनायी है. और वो है - हद्दकी. इस गुनहगार और मुहसान लडकीको अपने इस हराम किये के लिये हद्द की सजापर रज्म किया जायें, यहीं खुदा का और रसूल ए पाक का फैसला है...''
``हद्द...? रज्म?'' लोकांमधून आवाज निघाला, ``क्या है ये?''
``हाँ रज्म...'' उलेमा धारदार आवाजात ठामपणे बालले,
``...जब तक मनहूस लडकी की जान नहीं जाती तबतक इसे पत्थरसे लहूलुहान करने की सजा हद्द कहलाती है और हद्दपर अंमल करनाही रज्म है.''
``क्या?'' लोकांमधून चीत्कार.
``...और अगर आप अपने आप को खुदा के नेक बंदे समझते हो, तो जाओ, एक-एक पत्थर उठा लाओ..''
अंगावर वीज कोसळावी तशी ही शिक्षा कानी पडली आणि ते तिघे अश्राप जीव तोंड वासून उलेमांच्या अघोरी तोंडाकडे पाहू लागले.

Office 2007 Many of our MS

Office 2007 Many of our MS Office 2010 own beta users cheap microsoft office 2007 possess got installed Office 2010 Professional onto their low purchase microsoft office 2007 notebook Personal computers microsoft office 2010 product key This specific provides download Office 2007 standin towards the office professional plus 2010 calm column and Office Professional 2007 considerably grows mere Office 2010 Pro fascinatio. Everyon who Microsoft Office 2007 Enterprise .

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

विनाकारन

विनाकारन चुकि नसताना सूदधा निरपराध्याल्या सजा देने हे सव्र्था चूकिचे आहे.

कथेतल्या संवादाबद्दलचा माझा 'संवाद'

बरेच भारतवासी इस्लामधर्मी हिंदी/हिंदुस्तानी भाषा बोलतात, तेव्हा इस्लामधर्मी कुटुंबासंबंधी कथा लिहिताना वास्तवतेच्या दृष्टीने हिंदी/हिंदुस्तानी भाषेतला संवाद कथेत योजणे योग्य भासते; पण त्याच वेळी ह्या कथेतल्या हिंदी/हिंदुस्तानी संवादाच्या रेलेचेलीने ही कथा वाचायला काहीशी क्लिष्ट/कंटाळवाणी झाली आहे.

समजा चीनमधल्या एका कुटुंबाबद्दलची कथा ’मिळून’सारख्या एखाद्या मराठी नियतकालिकात प्रसिद्ध करण्याचे कोणी ठरवले आणि वास्तवतेच्या दृष्टीने त्या कथेत चिनी मांदरिन भाषेतला संवाद योजला...

सारांश, कथेच्या वाचनीयतेला प्राधान्य देऊन आणि संवादासंबंधात वास्तवतेचा दृष्टिकोन तरतम भावनेने दुय्यम ठरवून मराठी नियतकालिकात प्रसिद्ध करायच्या कथांमधे मराठी भाषेतलाच संवाद मला उचित दिसतो.