Skip to main content

नॅनॉ टेक्नॉलॉजी आपल्या घरात.

गेल्या सुमारे तीन वर्षांपासून `नॅनो' हा शब्दप्रयोग आपल्या कानावर पडत आहे. त्यामुळे नॅनो म्हणजे काय? अशी जिज्ञासा सामान्य जनांच्या मनात उत्पन्न होत आहे. नॅनो या मूळच्या ग्रीक भाषेतील शब्दांचा अर्थ `ठेंगणा' असा आहे.`मायक्रो' म्हणजे १० -६ हे परिमाण आता बऱ्याच जणांना ठाऊक आहे. - जसे काही व्हिटॅमिन्सच्या लेबलांवर `अमुक घटक १० मायक्रोगॅम आहे' असे लिहिलेले असते, किंवा इंजिनिअरींग क्षेत्रात तार किंवा तत्सम बारीक वस्तूंचा व्यास अमुक मायक्रोमीटर (अथवा मायक्रॉन) असतो. नॅनो म्हणजे `मायक्रो'चा एक सहस्रांश भाग ! अधिक स्पष्टीकरण करायचे झाल्यास एक नॅनो मीटर म्हणजे एक मीटर ु १०-९ !

नॅनो टेक्नॉलॉजी हा शब्द सध्या अनेक शास्त्रीय लेखांमधून आपल्याला आढळतो. तसेच `दूरदर्शन' या राष्ट्नीय वाहिनीच्या पहाटे प्रसारित होणाऱ्या `ग्यान' कार्यक्रमातून व Discoveryसारख्या काही चॅनेलवरून या विषयावर माहिती बघायला मिळते. भारतासह अनेक राष्ट्नंमध्ये नॅनो टेक्नोलॉजीविषयी मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. शास्त्रज्ञांच्या मते या तंत्रज्ञानाचा प्रवेश काही काळातच आपल्या घरांमध्ये (किचनमध्ये सुद्धा!) अनेक वस्तंूच्या माध्यमातून होऊ घातला आहे. तेव्हा, गृहिणींना `हे नॅनो प्रकरण काय आहे?' अशी स्वाभाविकपणे उत्कंठा असणारच! त्या दृष्टीने, सोप्या भाषेतल्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या हेतूने हा एक अल्पसा प्रयत्न या लेखात केलेला आहे!

नॅनो टेक्नोलॉजीची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते- ``एखाद्या वस्तूच्या सूक्ष्म अणूंबद्दल माहिती मिळवण्यासाठी व त्यांचेवर नियंत्रण मिळवून त्यांच्या आतापर्यंत माहीत नसलेल्या गुणधर्मांचा उपयोग करून नवनवीन उपयुक्त वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान.''

नॅनो टेक्नोलॉजीचा उपयोग करून काही अन्नपदार्थ, औषधे,रोगनिदानासाठी लागणारी उपकरणे, कीटकनाशके, सौंदर्यप्रसाधने (विशेषत:sun-tanning पासून बचाव करणारी क्रीम्स्), ऊर्जासाधने, माहिती व दळणवळणाची साधने(information and communication gadgets ), इस्त्री करण्याची गरजच नसलेेले कपडे, इत्यादी विविध रोजच्या गरजेच्या बाबी ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. अस्ट्न्ेिलॉयातील Choice या नियतकालिकात 'Everything can be improved with nanotechnology, from healthcare to cleaner water and energy generation' असे त्या देशाच्या उद्योगमंत्र्यांनी विधान केले आहे.
वर उल्लेख केलेल्या अनेक क्षेत्रांमधील वस्तूंचा दर्जा तर सुधारेलच. त्याशिवाय संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत सुधारणा घडणार आहे.

भारतात नॅनो टेक्नोलॉजीचा उपयोग मुख्यत: बायोटेक्नॉलॉजी क्षेत्र आणि औषधनिर्मिती या उद्योगांमध्ये सध्या दिसून येतो. औषधे तयार करण्याऱ्या एका प्रख्यात कंपनीनेGene Repair Therapy[GRT] या महत्त्वाच्या विषयात संशोधन करून काही औषधिद्रव्यांच्या निर्मितीचे पेटंट मिळवले आहे. या औषधांचा उपयोग करून एड्स आणि क्रॅन्सर या व्याधींवर नियंत्रण मिळू शकेल, असा या कंपनीचा दावा आहे. आणखी एका प्रथितयश उद्योगसमूहाने `नॅनोक्झेल NanoxeL' हे इंजेक्शन क्रॅन्सरवर उपचार करण्यासाठी तयार केलेले आहे. केंद्र सरकारच्या Defence Research and Developement organisation[DRDO] या संस्थेने क्षय आणि विषमज्वर [Typhoid] या विकारांचे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी (Dignostic Tools)उपकरणे तयार केली आहेत. सन २००७ मध्ये चेन्नई येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या सहकार्याने एका प्रख्यात कंपनीने घरेलू पाणी शुद्धीकरण फिल्टर संयंत्र तयार केले आहे. या उपकरणात कीटकनाशकांचे अंशकण काढून टाकण्यासाठी काही विशिष्ट धातूच्या नॅनो रेणूंचा वापर केलेला आहे. त्यामुळे यातून मिळणारे पाणी कीटकनाशक-विरहित असणार आहे.
या प्रकारच्या व्यापारी उपयुक्त वस्तूंखेरीज संरक्षण क्षेत्रातही काही टेहळणीसाठी योग्य उपकरणे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार होणार आहेत, असे कळते.

तुमच्याआमच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही नावीन्यपूर्ण वस्तू लवकरच उपलब्ध होतील. यातील निवडक उदाहरणे पुढे देत आहे : १) विनासायास स्वच्छ होणारे व सहजासहजी खोसा न लागणारे तयार कपडे(scratch-resistant), २) एक प्रसिद्ध वॉशिंग मशीन ज्यात नॅनो-सिल्व्हरचा वापर केला आहे. (या वॉशिंग मशीनची जाहिरात आपल्या काही नियतकालिकांमध्ये दिसूही लागलेली आहे., ३) एक प्रसिद्ध ब्रँडचा वॉटर फिल्टर-ज्यातून अधिक शुद्ध आणि रुचकर पिण्याचे पाणी मिळेल असा उत्पादकाचा दावा आहे,४) आकाराने खूप लहान व दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटऱ्या, ज्यांचा लॅपटॉप आणि सेलफोनसारख्या उपकरणांमध्ये वापर असेल, ५) झिंक ऑक्साइडचे नॅनो कण वापरून सौंदर्यप्रसाधने, पेण्ट्स व तत्सम अन्य पृष्ठभाग-आवरणे(surface coatings)),६) टिटॅनियम डाय ऑक्साइडचे नॅनोकण वापरून तयार केलेली सौंदर्यप्रसाधने-ज्यांच्यामुळे सूर्यप्रकाशातील अल्ट्नव्हायोलेट किरणांपासून त्वचेला पुरेसे संरक्षण मिळू शकेल, ७) फरश्या (Tiles) व खिडक्या-ज्या विनासायास स्वच्छ होऊ शकतील, (८) पुरुषांचे कपडे (शर्ट-पॅण्ट)-ज्यांना चुण्या पडू शकणार नाहीत (wrinkle free) सहजासहजी डाग पडू शकणार नाहीत(stain resistant) ), जंतूंचा सहजरित्या प्रादुर्भाव होऊ शकणार नाही(anti-microbial) (हे कपडे शीतलता देणारे (coolant)व सहजासहजी कोणताही वास न शोषणारे (odour resistant)असतील, असा या उत्पादकांचा दावा आहे.) एका आंतरराष्ट्नीय तयार कपडे उत्पादक कंपनीने असे म्हटले आहे की त्यांच्या या oxyrichब्रँडच्या शर्टचे वैशिष्ट्य असे असेल, की तुम्ही हा शर्ट परिधान केला की तुमच्या शरीराभोवती ऑक्सिजन रेणू (ions) फिरतील- जेणेकरून तुम्हाला ताजेतवाने वाटेल! याच कंपनीचा Icetouchया ब्रॅण्डचा शर्ट परिधान केल्यास शरीराला थंडावा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे! अर्थात्, या सर्वच शर्ट-पँटच्या किंमती इतर अनेक प्रसिद्ध शर्टपँटच्या मानाने वरचढ अशाच असतील!

आता, सुशिक्षित ग्राहकांच्या मनात साहजिकच असा प्रश्न उद्भवेल की एवढ्या `सद्गुणी' नॅनो-उत्पादनांची काही `दुसरी बाजू' असू शकेल का? याविषयी `विधायक' टीकाकारांची मते पुढीलप्रमाणे आहेत-
१) नॅनोकणांचे दोन प्रकार असतात- र) मुक्त(free) ल) बद्ध (fixed)सर्वच नॅनोकणांचा मुख्य गुणधर्म म्हणजे त्यांचे आकारमान इतके कमी असूनसुद्धा जास्त क्षेत्रफळावर कार्यरत असण्याची त्यांची क्षमता असते. परिणामत: या कणांची रासायनिक व जैविक प्रक्रिया अधिक प्रमाणात होऊ शकते. त्यातही `मुक्त' कणांचा गंभीर परिणाम होऊ शकतो याबाबत टीकाकारांनी असं विश्लेषण दिले आहे की- (अ) हे मुक्त कण आपल्या शरीरात श्वासाद्वारे किंवा किंचित जखमेमुळे उघड्या झालेल्या त्वचेतून नकळत प्रवेश करू शकतात. (यात प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधने व पेण्ट या वस्तूंचा अंतर्भाव असू शकतो.) ब) अस्थिव्यंग शस्त्रक्रियेच्या वेळी अनेकदा हाड जोडण्यासाठी सळया, स्क्रू अशा वस्तू शरीरात बसवाव्या लागतात. काही हृदयरोग्यांना पेसमेकर लावावे लागतात. अशा प्रसंगी या वस्तूंमधील नॅनोकण शरीराच्या नेहमीच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये अनाकलनीय (unpredictable) रित्या अडथळे निर्माण करू शकतात- जसे प्रोटीन आणि एन्झाइम यांच्या कार्यांमध्ये ढवळाढवळ होणे. (या विषयांवर संशोधन चालू असून नवीन गुणधर्मांची पडताळणी होण्यास दीर्घकाळ वाट पहावी लागेल!)

२) पर्यावरण आणि सृष्टीतील समतोल (enviornment and ecology) यांच्यावर नॅनो कणांचा कितपत प्रभाव पडू शकतो याविषयी सर्व देशांमध्ये सखोल संशोधन चालू आहे. मुक्त नॅनो कणांचा काहीतरी परिणाम होणारच, असा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे-विशेषत: जमीन, पाणी व वनस्पती यांमध्ये या कणांचा संचय होऊ शकेल, वर उल्लेख केलेल्या काही उपकरणांमधील नॅनो सिल्व्हर कण घातक जंतू नष्ट करताना काही उपयुक्त जंतूही नष्ट करू शकतात-ज्याप्रमाणे काही अॅण्टिबायोटिक औषधे मानवाच्या जैविक प्रक्रियेतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचेही नुकसान करू शकतात तसेच याही कणांचे बाबतीत घडू शकते. आणखी एक असा विचारप्रवाह आहे की काही घातक जंतूंच्या पुढच्या पिढीमध्ये या कणांबाबत प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते- जसे अॅण्टिबायोटिक्स आणि पेस्टिसाइड्सच्या संदर्भात आढळून आलेले आहे.

वरील सर्व विवेचनावरून ग्राहकांच्या मनात साहजिकच असा विचार येईल की नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करायचा झाल्यास काही नियंत्रणात्मक कायद्यांची आवश्यकता आहे. अगदी बरोबर!
U.S.Food and Drug Administration & U.S. Enviornmental protection Agency.या अमेरिकन सरकारच्या संस्थांनी अशा नियंत्रणाबाबत पुढाकार घेतलेला आहे. वर्ष २००७ मध्ये U.S.Enviornmental protection Agencyने नॅनोसिल्व्हर वॉशिंग मशीन्सचा उपयोग करताना त्या देशात पेस्टिसाइड्सविषयी जे नियम आहेत तसे नियम लागू करावेत, अशी सूचनाही केलेली आहे. Health and Consumer Protection Directorate of the European Commission या संस्थेनेदेखील काही नियम करण्याच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे.
रशियामध्ये एका कंपनीने १९५२ साली ५० नॅनो मीटर व्यासाच्या कार्बनच्या ट्यूब्ज निर्माण केल्या आणि या ट्यूब्जचा विविध क्षेत्रांमध्ये उपयोग होऊ शकेल असे सांगितले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे अमेरिकेतील क्लेम्सन् युनिव्हर्सिटीच्या श्री. अप्पाराव या भारतीय वंशाच्या फिेजक्सच्या प्राध्यापकांनी कार्बनच्या नॅनो ट्यूब्जवर अधिक संशोधन करून सेलफोन्स, कार बंपर्स, तसेच संरक्षण आयुधांमध्ये आणि इतर काही क्षेत्रात या ट्यूब्जचा चांगला उपयोग होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

(सध्या चर्चेत असलेली टाटा उद्योगसमूहाची `नॅनो'कार मात्र नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रात बसत नाही हे लक्षात घ्यावे! ही कार लहान आकाराची असल्यामुळेच केवळ त्यांनी या कारला नॅनोकार नाव दिले आहे असे समजते!)

भारतातसुद्धा नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग करून काही वस्तूंच्या विक्रीस सुरुवात झालेली असल्यामुळे ग्राहकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने आवश्यक ते नियम तयार करण्याची गरज आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्स, आयटीआय यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेेणे आणि सरकारी पातळीवर `इच्छाशक्ती' निर्माण होणे गरजेचे आहे. ``हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीत, माहितीपत्रकांत आणि लेबलांवर नॅनो कणांचा उपयोग केलेला असल्याचा आणि सुरक्षिततेच्या पातळीचा (safety level) उल्लेख स्पष्टपणे करावा,'' असे आदेश संबंधित सरकारी यंत्रणांनी देण्याची गरज आहे. या दृष्टीने जनमत तयार होण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच प्रयत्न झाल्यास याचा लाभ ग्राहक, उत्पादक आणि सरकारी यंत्रणा या सर्वांनाच होणार आहे!

आधार: १) Insight द्विमासिक, मे-जून २००८, २) दूरदर्शन नॅशनल चॅनेलचे `ग्यान प्रसारण', ३)Mumbai Mirrorदैनिक

alBChuqqdENonlfHrC

buy cheap online klonopin - purchase klonopin overnight delivery

PivoLnprODvkLm

xanax online - buy xanax online with prescription

NuYumkWKmElSWGjEAr

ambien online purchase 10mg - purchase ambien fast

WsxyNRMsyyvjit

klonopin acquisition - klonopin online no prescription overnight

HDvgXndUUqbnLYhP

cheap xanax overnight - alprazolam online

bUvyZugKAcBqEu

generic ambien cr - order ambien 10mg

ViVbguIavAWpk

5RBNgk injnacwlphci, [url=http://abnpvpwapilj.com/]abnpvpwapilj[/url], [link=http://ctdpfsnwiiwa.com/]ctdpfsnwiiwa[/link], http://vcannnmooyfi.com/

yCSmaAFgLnmTtsKJC

Cheap klonopin pills - order klonopin

lnFnBpabeAcwpQa

shop tramadol - cheap tramadol

rkaFGGDMbGsH

cheap klonopin - cheap klonopin online

pdemgpPuZtytYTFgoiX

cheap ambien - ambien online pharmacy

bCEgSpHWnwz

ambien price - Cheap canadian ambien

BsCSZcnLzprNBjfL

buy ambien no prescription - Buy cheap online ambien

ECVllqgDxlV

ambien cheap - ambien online no prescription

aEQPgHNZVLAIrKIvEe

tramadol online cod - tramadol online cod

mutlhgtnjykxQoaFE

klonopin buy - generic klonopin online

ALlSchsxjtjpZ

klonopin no prescription - order klonopin

BsvZzFWjIquttdtqxOF

ambien discount - Cheap ambien without a prescription

nrCVnZTaGs

ambien delivered overnight - cheap ambien online

xoqIJDzfbvxGjxprvg

Cheap valium now - order valium

WfKzFYlHzOo

klonopin buy - Cheap canadian klonopin

mSCcoBWlgPvbEUQ

KhBJEbDUwakzqZQ

KOPonUjoQjdkfqk

valium drug - cheap valium online

EKLCcEikjnYm

pHmMGofswv

klonopin no prescription - Discount klonopin online

aUIhCPBHAwbCSVfMYp

buy ambien - ambien online order

BIhLwoYKOJSHLymiwJ

HNxKdCvylgxv

jNMYngLCkZbPhDWfZD

tramadol online cod - buy tramadol online

ZZzBbyLPMpotW

wdNazfrXMnXB

xanax online - xanax cheap

DULigWjfldU

Cheap canadian ambien - online ambien

lNnlQoBHFbPlJDEvaP

xanax online order - buy cheap xanax

vsKvQVEHVGgovXBMhO

tramadol overnight - buy tramadol online no prescription

fJjgnwRHOKocVwMlCE

FghnZAuDUuCqBBhwZZP

Cheap ambien now - Low price ambien

sXuOiGgoZlR

online ambien - ambien cheap

JBKOmludAtgjsbh

uXxRk6 buy discount xanax - Buy xanax online usa

AjJgSlQJWuFiGtaygT

order cheap tramadol - buy tramadol cod

KUQzFzIHCGjRt

buy tramadol 100mg - tramadol online no prescription

aGPksmLLBByJIuSDL

s549Je cheap xanax - Cheap xanax without a prescription

jcAwuZZTEfxQyynZq

ambien - ambien lowest price

cegLLkVKjVjFQt

order cheap ambien - ambien no prescriptions

wtTxWTLefzejSanTDnZ

GSycsycgUhrtUpFoa

GSwgSCHyXgCBakaP

xanax vs valium - valium erowid

hscqyYOFRYpm

buy cheap valium - valium lowest price

YTWFhUgxWVMz

5mg valium - valium high

IWKvcblvEbLy

xanax no prescriptions - xanax online canada