एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जर्मनीत खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम येऊ लागले. बव्हंशी तुर्कस्तानातून. खरं म्हणजे त्यांना मुद्दाम आमंत्रित करण्यात आलं होतं. कारण युद्धोत्तर जर्मनीची आर्थिक पुनर्रचना आश्चर्यकारक वेगाने होत होती; कामाला हात कमी पडू लागले होते आणि हातात पैसा खुळखुळणाऱ्या जर्मनांना प्रतिष्ठा नसलेली कमी दर्जाची कामं करावीशी वाटत नव्हती. त्यासाठी हे गरीब देशातले कामगार सोयीचे होते. हे कामगार दोन-चार वर्षं राहतील, छान पैसा मिळवतील आणि खुषीने आपल्या देशात परत जातील असं वाटलं होतं. पण ते परत गेले नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांनी आपापल्या सग्यासोयऱ्यांना बोलावून घेतलं आणि आपापल्या वस्त्या करून आपल्या पद्धतीने जर्मनीत स्थायिक झाले. काही वर्षांनी तिकडून विद्यार्थी आणि निर्वासित येऊ लागले. परक्या नागरिकांना आश्रय देण्यासंबंधीचा जर्मन कायदा तेव्हा खूप उदार होता. त्याला नाझींच्या काळातल्या राजकीय छळाची पार्श्वभूमी होती. जगातल्या कुठल्याही देशातल्या राजकीय छळ झालेल्या नागरिकाला जर्मनीत आश्रय मिळावा अशी व्यवस्था होती. पण या कायद्याचा लोकांनी दुरुपयोग केला आणि जर्मन समाजाचं मूळ स्वरूपच पूर्ण बदलण्याची भीती वाटू लागल्याने आता हा कायदा पूर्वीइतका उदार राहिला नाही. बहुसांस्कृतिकता हे आधुनिकोत्तर जगातलं एक सकारात्मक मूल्य म्हणून जर्मनीतसुद्धा मान्य आहे. पण वेगवेगळया संस्कृतींनी एकमेकींशी जमवून घेण्यातले संघर्ष सहज टाळण्याजोगे नसतात. विशेषत: घेटोप्रमाणे आपलं वेगळं जग उभारून राहाण्याच्या इच्छेमुळे मुस्लिमांच्या समरसतेचा प्रश्न अधूनमधून उग्र बनतो. विशेषत: स्वसंस्कृतीचा आधार मागे नसल्याच्या भावनेने हे पहिल्या आणि त्यानंतरच्या पिढीतले मुस्लिम लोक कट्टर परंपरावादी बनले.
पण त्यांच्या मुलींच्या मनात मात्र वेगळं काही होतं. जर्मन स्त्रियांचं स्वातंत्र्य बघून त्यांना आपल्या संस्कृतीतील स्त्रीच्या गळचेपीबद्दल प्रश्न पडायला लागले. जर्मन स्त्री-पुरुष स्वत:च्या लग्नाचा निर्णय स्वत:च घेतात आणि हा निर्णय एकमेकांविषयी प्रेम एवढ्याच आधारावर घेतला जातो. मुलांनी असा निर्णय घ्यावा हीच आईवडिलांची अपेक्षा असते आणि मुलांचा जो काही निर्णय असेल त्याला आई-वडील पाठिंबा देतात. तुर्की कामगारांच्या तरुण मुलींनाही असंच करावंसं वाटू लागलं. परंतु मुस्लीम आई-वडिलांना मात्र मुलगी कुटुंबाची अब्रू घालवते आहे असं वाटतं; कारण त्यांनी बरेचदा कुटुंबाअंतर्गत तिच्या एखाद्या आते-मामे-मावस भावाशी तिच्या लहानपणीच तिचं लग्न ठरवून टाकलेलं असतं. तो जर्मनीतच असतो असंही नाही. त्यामुळे मुलीला अचानक जर्मनीसारख्या प्रगत जगातून मागासल्या जगात जाऊन मनाविरुद्ध संसार करायची वेळ येते. या कारणांमुळे मुलीने ऐकलं नाही तर घरातल्या तरुण मुलग्यावर तिला कुटुंबाच्या `सन्मानासाठी मृत्यू' देण्याची जबाबदारी सोपवली जाते.
मॉर्सल या अफगाण मुलीचा २००८च्या मे महिन्यात याच कारणाने खून झाला. जर्मनी या लोकशाही देशात एका तरुण मुलीचा या कारणाने कसा काय मृत्यू होऊ शकतो?
सोळा वर्षांची मॉर्सल ही एक हुशार विद्यार्थिनी होती. तिचा तेवीस वर्षांचा भाऊ अहमद याने तिला हांबुर्गच्या भुयारी रेल्वे स्टेशनवर बोलावून घेतलं. मॉर्सलने घराबाहेर पडून दुसरीकडे आसरा घेतला होता; पण कुटुंबाला पूर्ण तोडून टाकलं नव्हतं. तसं करणं तिला जमत नव्हतं. मॉर्सलच्या खुनाचं समर्थन करताना अहमद म्हणाला की, पाश्चिमात्य मुलींसारखी राहणी स्वीकारून मॉर्सलने आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा खूपच ताणल्या होत्या. मॉर्सल जीन्स आणि रंगीबेरंगी टी शर्ट्स घालू लागली होती. जर्मनीतलं हवामान, वातावरण आणि कार्यशैली या सगळयासाठी ते योग्य होतं. पण मॉर्सलच्या कुटुंबाला मात्र ही जर्मन संस्कृतीशी अनावश्यक तडजोड वाटत होती. त्या कृत्यासाठी तिला शिक्षा होणं त्यांना आवश्यक वाटत होतं. म्हणून अहमदने तिची हत्या केली.
साऱ्या जर्मन देशाला दुसऱ्या संस्कृतीचा हा आविष्कार बघून तीव्र धक्का बसला. जज वोल्फगांग बाकेन म्हणाले की ही पराकोटीची असहिष्णुता आहे. अहमदला जन्मठेपेची शिक्षा झाली.
हातुन सुरुक्यू हे अजून एक उदाहरण. तिला फक्त स्वत:च्या विचाराने आपलं आयुष्य जगायचं होतं. पाश्चात्त्य राहणी स्वीकारल्याबद्दल तिचा धाकटा भाऊ अय्हन याने ७ फेब्रु. २००५ या दिवशी तिचा खून केला. तिला पाच वर्षांचा मुलगा होता. तिच्या सोळाव्या वर्षी ज्या एका तुर्की भावाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं, त्याच्यापासून तिने घटस्फोट घेतला होता. तिला डोक्याला सतत हिजाब बांधणं अमान्य होतं. तिने इलेएटि्निशउायनचं शिक्षण घेतलं होतं आणि एका जर्मन पुरुषाशी तिची मैत्री होऊ लागली होती. तिच्या तुर्की कुटुंबासाठी हे सगळं कल्पनेपलीकडे लाजिरवाणं होतं.
खुनाच्या कामासाठी सगळयात लहान भावाची निवड होते. कारण अल्पवयीन म्हणून जर्मन कायद्याप्रमाणे होणारी शिक्षा सौम्य असते. म्हणजे आपल्या नव्या देशाचा कायदा काय आहे त्याची मुस्लिमांना बरोबर माहिती असते. ते त्याचा मान ठेवत नाहीत, पण फायदा मात्र उपटतात. अय्हन सुरुक्यूला फक्त नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सज्ञान असता तर त्याला जन्मठेप झाली असती. या खुन्यांना मुस्लिम समाजात `हिरो'चा दर्जा मिळतो. अय्हनच्या मित्रांनी त्याला पाठिंबा देऊन त्याचं अभिनंदन केलं. त्यांच्या मते आपलं आयुष्य गमावण्याला हातुनच जबाबदार होती. एक मित्र तर म्हणाला- जर्मनांसारखं जगू पाहणारी ती एक वेश्या होती. जे झालं तीच तिची लायकी होती. आपल्या वर्गातले मुस्लिम वर्गमित्र आपल्याकडे वेश्या म्हणून बघतात याचा जर्मन विद्यार्थिनींना खोलवर धक्का बसला.
युनोच्या एका पाहणीनुसार दरवर्षी अंदाजे ५००० स्त्रिया प्रतिष्ठेसाठी मारल्या जातात. खरा आकडा यापेक्षा बराच जास्त असावा. १९६६ ते २००५ या काळात एकट्या जर्मनीत ५५ स्त्रियांचे असे बळी गेले. यात पोलिसांची अडचण अशी आहे की या खुनाच्या प्रकारची वेगळी नोंद करायची तर त्यासाठी सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा या कारणासाठी होत असलेले शारीरिक अत्याचार कारणाची नोंद न होताच दाखल होतात. या गुन्ह्याची वेगळी नोंद घेण्याची तरतूद जर्मन कायद्यात नाही तर निवाडा कसा व्हावा? मुस्लिमांची प्रतिष्ठा-सन्मान याची व्याख्या तरी काय या प्रश्नाने जर्मन वकील गोंधळून जातात. जर्मनांच्या दृष्टीने सन्मान ही वैयक्तिक बाब असते. त्यात प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि तिची प्रतिष्ठा अनुस्यूत असते. एक चांगलं माणूस असणं ही व्यक्तीसाठी सन्मानाची बाब असते. ``स्त्रीला स्वत:ची लैंगिकता दडपून टाकण्याची सक्ती या एकाच गोष्टीच्या पायावर मुस्लिमांचा सन्मान अवलंबून असतो; तर या प्रकारचा सन्मान आणि त्यासाठी खून या गोष्टींना पाश्चात्त्य संकल्पनेत अजिबात स्थान नाही.'' असं सैरन आटेस ही मूळ तुर्की असलेली जर्मन वकील म्हणते. कुटुंबाच्या सन्मानाची मुस्लिम व्याख्या व्यक्तीच्या माणूसपणाचा अपमान करते. अशी व्याख्या करणारे लोक खरोखर भलत्याच काळात जगताहेत. घटनाधिष्ठित राज्यव्यवस्थेचे नियम मोडताहेत आणि मानवाधिकाराची पायमल्ली करताहेत. पण हे पुरुषसुद्धा `बळीच' आहेत- विचारसरणीचे बळी. याचाही विचार व्हावा असं आटेस म्हणते. पुरुष हे व्यवस्थेचा एक भाग आहेत आणि कोणीच जन्मजात खुनी नसतं. निव्वळ संध्याकाळी घराबाहेर पडली म्हणजे तुमची मुलगी वेश्या होत नाही हे या कुटुंबांना समजावून सांगायला हवं. तुमच्या मुलीने काहीही केलं तरी म्हणजे मादक द्रव्यं घेतली किंवा तिला एखादा मित्र असला किंवा अगदी एखाद्या गुन्ह्यात तिचा सहभाग असला -तरी तिला जिवानिशी मारून टाकण्याचा अधिकार कायद्याखेरीज कोणालाही नाही हे त्यांना समजवायला हवं. जर्मन राज्यव्यवस्था या विषयात इतकी सहनशील का? आधुनिक लोकशाही जर्मनीत या गोष्टी घडाव्यात ही जर्मनांना शरमेची गोष्ट वाटते.जर्मनीतला एकूण उदारमतवाद आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अन्य संस्कृतीचं परीक्षण करण्याबाबत आलेला अतिसावधपणा यामुळे मुस्लिमांना जर्मनीत येऊन स्थायिक होताना आपल्या रूढी पाळण्याबाबत जरा जास्तच मोकळेपणा वाटला असावा. दोन संस्कृतींमध्ये असा अटकाव निर्माण होईल याची त्यावेळी कोणालाही शंका आली नाही. कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी मुस्लिमांच्या रूढीपालनाबाबतच्या कट्टरपणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न झाला नाही. जणू ``चार दिवसांचे पाहुणे आहेत कशाला त्यांच्या खाजगी बाबीत लक्ष घालून अप्रिय व्हा.'' असंच ती सरकारं म्हणत होती. शिवाय हिटलरच्या काळातील सहा लाख ज्यूंच्या वंशसंहाराचा डाग इतिहासावर असल्यामुळे अन्य संस्कृतींचा खुला आणि निखळ लेखाजोखाही घेण्याचं धाडस आता फारसं उरलेलं नाही.
पण धर्मात ढवळाढवळ आणि स्त्रीवर जुलूम यात फरक करता यायला हवा. या बाबतीतला दोषारोप जेवढा मुस्लिम आईवडिलांवर करता येईल तेवढाच जर्मन समाजावरही येईल. स्त्रियांवरचे अत्याचार आणि लिंगाधिष्ठित भेदभाव नको एवढे सहन केले गेले. या मृत्यू पावलेल्या स्त्रिया जर्मन नागरिक आहेत. २२ मे २००८च्या, `श्वीगेल' या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत सैरन आटेस म्हणते : पश्चिमी समाजातीलच एक या नात्याने समानता मिळवायला या स्त्रियांना मुस्लिम धर्म विरोध करत असला तरी ती बाब गैरलागू आहे.''
जर्मन देशाने सुरुवातीपासूनच अशी खंबीर भूमिका घ्यायला पाहिजे होती की एखादी व्यक्ती धर्माने िख्र्चाश्न नसली तरी तिने जर्मन कायदा पाळायलाच हवा. जर्मन घटनेचा पहिलाच परिच्छेद सांगतो की माणसाच्या सन्मानावर घाला येऊ शकत नाही. मानवी सन्मानाचा आदर आणि रक्षण करणे हे सार्वजनिक संस्थांचं कर्तव्य आहे. माणसाचे मानवी हक्क कधीही हिरावून घेता येत नाहीत.
घटनेचं आर्टिकल क्र.२ म्हणतं की इतरांच्या हक्काला धक्का न लावता घटनेचा भंग न करता आणि नैतिक तत्त्वसारणीला धक्का न देता प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मुक्त आविष्कार करण्याचा हक्क आहे.
आर्टिकल क्र.३ हे कायद्यासमोर सर्वजण समान असण्याची ग्वाही देऊन स्त्री आणि पुरुषाला समान अधिकार आहेत असं म्हणतं. लिंग, घराणं, वंश, भाषा, धर्म मूलस्थान आणि राजकीय विचारसरणी यांच्या आधारे कुठलाही भेदभाव करता येणार नाही.
आर्टिकल क्र.४ जाहीर करतं की श्रद्धा, विश्वास, तत्त्वज्ञान, सद्बुद्धी इ.विषयी स्वातंत्र्याचा उच्छेद होऊ शकत नाही. इतरांच्या श्रद्धांमध्ये विघ्न न आणता आपला धर्म पाळता येईल.
जर्मनीच्या राज्यघटनेतील या गोष्टी पाहिल्यावर एक गोष्ट सहज सिद्ध होते की स्त्रीचा छळ आणि तिची गळचेपी हा संस्कृतीचा भाग आहे असं म्हणणारी माणसं जर्मनीत राहायला योग्य नाहीत. त्यांची संस्कृती या कायद्याशी सुसंगत नाही.
जर्मन कायद्यानुसार सार्वजनिक वर्तन असणारे, जर्मन समाजाशी एकरूप झालेले अनेक मुस्लिम आहेत. जर्मनीतल्या कित्येक मुस्लिमांसाठी `परके' `बाहेरचे' वगैरे शब्द वापरता येत नाहीत. बाहेरून आलेल्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढ्या इथे जन्मून इथेच मोठ्या झाल्या आहेत. त्यांना या देशाचं नागरिकत्वही मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यातलं तथाकथित `ऑनर किलिंग' ही जर्मनांमधे घडत असलेली गोष्ट आहे. बळी पडलेल्या मुली जर्मन नागरिक होत्या. जर्मन राज्याने त्यांना संरक्षण पुरवायला हवं होतं. हे म्हणणं सोपं आहे, परंतु पार पाडायला महाकठीण; कारण त्या आत्यंतिक कट्टर धर्मश्रद्धाळू जगात काय चाललंय हे सहज दिसत नाही. घरात डांबलेल्या स्त्रीचा बाहेरच्या जगाशी संपर्क फक्त टीव्हीच्या माध्यमातून. त्यांच्या टीव्हीवर फक्त तुर्की आणि अरब वाहिन्या दिसतात. या घरांमध्ये मुलींना `गुलामांपेक्षा किंचित बरी वागणूक मिळते असं `श्वीगेल' म्हणतं. मुली घराबाहेर पडून स्त्री-संघटनांच्या आसऱ्याच्या संरक्षणात असल्या तरी काही दिवसांत पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबाशी जोडून घ्यायला बघतात. त्यांना कुटुंबाकडून प्रेम मिळण्याची चिवट आशा असते. कुटुंबाबद्दल अतिशय मोठा मूल्यभाव मनी जपत वाढलेल्या या मुलींना कुटुंब आणि पाश्चात्त्य जीवनशैली यांची सांगड घालणं हे एक फार कठीण आव्हान होऊन राहातं. आणि या मुलींना संरक्षण पुरवणं हे राज्यसंस्थेलाही मोठंच आव्हान असतं. जानेवारी २००८ मधल्या एका मुलाखतीत सैरन आटेसने ती स्वत:च सध्या लपून बसली आहे आणि मुस्लिम मुलींच्या केसेस ती उघडपणे घेऊ शकणार नाही असं सांगितलं. ``वकील म्हणून व्यावसायिक आयुष्यातून मला काही काळ बाजूला व्हावं लागणार आहे. कारण माझ्या मुलींचंही आयुष्य धोक्यात आलं आहे. माझी अशील आधारगृहात आहे, पण गुन्हेगार मोकळा आहे.''
सैरनसारख्या धाडसी स्त्रीला जर्मन सरकार संपूर्ण संरक्षण पुरवू शकत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
मुस्लिम लोक जर्मन समाजाशी एकरूप व्हावीत यासाठी सर्व रंगाच्या राजकारण्यांनी सूचना केल्या आहेत. जर्मन भाषा शिकणं आणि जर्मनीची सामाजिक व सांस्कृतिक मूल्य आत्मसात करणं मुस्लिमांसाठी अनिवार्य करून हे होतंय की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या वरचेवर चाचण्या घ्याव्यात.
त्यांना शाळेतच जर्मन संस्कृतीची आणि युरोपीय मूल्यव्यवस्थेची ओळख होईल अशी व्यवस्था करावी, त्यांच्या पुराणमतवादी नातेवाइकांच्या माध्यमातून नको. त्याचप्रमाणे जर्मन मुलांनाही शाळेत मुस्लिम संस्कृतीचा नीट परिचय व्हावा म्हणजे केवळ मुस्लिम अतिरेकी जहाल मतवाद्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमधून होणारा एकांगी परिचय टळेल.
मुस्लिमांची जर्मनीशी एकरूपता साधण्यातील गेल्या तीन-चार दशकांमधील त्रुटींचा सारा ताण तरुण मुस्लिम स्त्रियांना भोगावा लागला आहे. त्यामुळे प्रथम त्यांच्या समानतेच्या हक्काच्या कामाला प्राधान्य मिळावं असं मला व्यक्तिश: वाटतं. त्यानंतर लक्ष दिलं पाहिजे ते ज्याची संख्या सतत वाढतेच आहे त्या मशिदींकडे आणि मदरशांकडे. यासाठी पैसा कुठून येतो? पैसा पुरवणारे काय शिकवावं याबद्दलच्या अटी घालतच असणार. लोकशाहीविरोधी चळवळींना पैसा पुरवल्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी.
जर्मन समाजाशी आणि मूल्यव्यवस्थेशी एकरूप झालेल्या मुस्लिमांची पुरेशी उदाहरणं आहेत. त्यांनी पुढे येऊन धर्म आणि देशाचा कायदा याची सांगड कशी घालावी ते पटवून दिलं पाहिजे. सैरन आटेसशिवाय ग्रीन पक्षाचा नेता सेम ओझ्दमीर किंवा फातिह अकिन हा पुरस्कार मिळवलेला चित्रपट दिग्दर्शक ही अशी यशस्वी एकरूपतेची उदाहरणं आहेत.
मुस्लिम आणि जर्मन संस्कृतींमध्ये खूप खोल दरी आहे. ती भरून काढणं सोपं नाही असं फातिह अकिन म्हणतो.
मी म्हणते, होय, खूप खोल दरी आहे. पण त्यावर उपायसुद्धा आहे. आपापले पूर्वग्रह बाजूला ठेवून, सगळयांना एकाच मापाने तोलणारी `मुस्लिम म्हणजे असेच आणि जर्मन म्हणजे तसेच' अशा प्रकारची विभागणी करणारी विधानं टाळणं हा तो उपाय. दोन्ही संस्कृतींमध्ये समान अशी एकही गोष्ट कदाचित सापडणार नाही. पण आपण सगळे प्रथम माणसं आहोत आणि माणूस म्हणून सर्वांना तेच अधिकार आहेत हे लक्षात ठेवून आणि हृदयात न्यायाची चाड जागी ठेवून जगू या. त्यामुळे जर्मन नागरिक स्त्रियांचे प्रतिष्ठेचे बळी जाणं इतिहासजमा होईल



viagra
fxyymq viagra 9932 cialis pills EmusQ buy viagra now 6484 discount sildenafil YzcUPL cialis jRqwXO cialis cheap 2971
viagra
ohyuill viagra gucvTz buy cialis now rsZMNC viagra 0054 viagra sale >:]] cialis >:-OOO cialis 9952
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
viagra
fsodxzlq http://equksa.com/ onniqmj [url=http://dwtgap.com/]onniqmj[/url]
viagra
gglqouw http://woacaj.com/ dliwffa [url=http://bznefd.com/]dliwffa[/url]
viagra
tcyjaq http://lrencd.com/ ulbnwu [url=http://synser.com/]ulbnwu[/url]
arrjuvpw
mxqrjf
Moncler Mens Jackets
Moncler Mens Jackets
Barbour Jackets Women, Cheap Barbour Sale,Barbour Quilted Jacket
This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.
Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.
Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.
In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.
The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.
http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale2012.com
kmkxwhe
xvhheadg
Women who are overweight,
Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/
When thinking of Cheap
When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.
Christian Louboutin Sale
Christian Louboutin Sale
If you have been wondering
If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/
UGGs
and as young roll their eyes. UGGS Sale It''s the same as when you''re 16 and order a martini, and in many cases machine says, UGGs On Sale ''Do you fantasize I''m stupid?'' Cheap UGGs "Before marrying the former ''Beverly Hills 90210'' ugg usa actor, Megan said she was now Uggs Outlet "in love" with him prior to now and felt a
Microsoft Office 2007 The
Microsoft Office 2007 The content has Download Office 2010 towards be trustworth Office 2007 Enterprise too Convincing sure Office Professional 2010 however not within buy office 2007 the obvious mechanisms microsoft office 2010 key o tackling towards microsoft office 2007 product key promot the one Office Professional Plus 2010 thin trustworth within office professional 2007 plus the feel within microsoft office 2010 professional plus which straight trut Microsoft Office 2007 Ultimate .
bcc
Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.
boxsetszone
A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी
जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी जाण्याचा योग आला. सगळी भावंडं ठरवूनच निघालो. जस जसं गाव जवळ येत होतं, उत्सुकता वाढत होती. कसं असेल आता ! तोच वारा, तीच झाडं, तीच घरं, आपल्याला आनंद, समाधान देणार की खंत, दु:ख, निराशा! मनाच्या संभ्रमावस्थेत गावात पोहोचलो. गावात खूप बदल झाला होता. नवीन इमारतींच्या भरजरी वस्त्रांवर जुनी कौलारू घरं ठिगळासारखी दिसत होती. ही ठिगळं खाणाखुणांचं काम करीत होती. खाणाखुणा ओळखत आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचलो. आमचं कसलं1z0-054 braindumps | 220-701 dump | 220-702 dump | 312-50 dump | free 312-50v7 dumps | 350-001 dumps | 350-018 braindump | 350-029 braindumps |
Moncler Winter Jackets
Moncler Winter Jackets