- संवाद
- डोलोरेस हुएर्टा - चिकानो चळवळीतील झुंजार स्त्री.
- नातं
- नावं कशी ठेवावीत ?
- जर्मनीतही स्त्रीचा प्रतिष्ठेसाठी बळी
- नॅनॉ टेक्नॉलॉजी आपल्या घरात.
- झिना
- फ्री बर्थ्
- श्श्य ऽऽऽ कावळा शिवलाय दूऽऽऽर !
- कचर्यातील सॉनं
- शक्य आहे ! महिलांवर हॉणार्या अत्याचाराचा अंत
- खंत
- क्रेडिट काडधारकांसाठी महत्त्वाचे
- स्वयंपूण , विज्ञाननिष्ठ शिक्षणाची जीवनशाळा
- तिला स्पर्धेत बाद ठरवण्यात आले
- राजकारणातील तरुणाई.
- कॉटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा - 2005
नावं कशी ठेवावीत ?
पहिल्यांदा नावं ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आपल्या मायबाप सरकारच्या बांधकाम खात्यानंच देऊन ठेवलेली आहे. कोणत्याही राष्ट्न्पुरुषाचं, नेत्याचं, पुढाऱ्याचं नाव पुलांना, रस्त्यांना, महामार्गांना, द्रुतगती मार्गांना देऊ नये. त्यात राजकारण आणलं जातं. नावावरून वाद होतात. आता हा आदेश धाब्यावर बसवून बांद्रे-वरळी सागरसेतूच्या नावावरून जो वाद निर्माण व्हायचा तो अखेर झालाच. शरद पवारांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींचं नाव सुचवलं. भाजप आणि शिवसेना `स्वातंत्र्यवीर सावरकर' या नावाचा आग्रह धरून बसली.
यातलं मराठी-अमराठी, हिंदुत्ववादी-इहवादी, काँग्रेस-राष्ट्न्वादी विरुद्ध भाजप-शिवसेना हे पक्षीय असे सर्व प्रकारचे राजकारण बाजूला ठेवून विचार केला तर या सागरी सेतूला `राजीव गांधी' हे नावच अधिक योग्य वाटतं.
का? - तर त्यात एकही जोडाक्षर नाही. उच्चारायला सोपं. फक्त पाच अक्षरं. त्या तुलनेत `सावरकर' हे नाव घेतलं तर तेही अगदी योग्य आहे. त्यातही पाच अक्षरं. पण त्या नावामागं `स्वातंत्र्यवीर' हेही हवं असा सावरकर प्रेमींचा आग्रह आहे. एकदा असा आग्रह धरला की ते नाव देण्यात काहीच अर्थ नाही. कारण त्या नावाबद्दल कितीही आदर त्यातून जरी व्यक्त झाला तरी ते कोणीही उच्चारणार नाही हे गृहीत धरूनच चालायचं. लोकांनी ते नाव जर उच्चारलंच नाही तर मग ते देऊन तरी काय उपयोग?
लोकांना कोणती नावं सोपी वाटतील आणि कोणती अवघड हे सांगणं तसं कठीण आहे. प्रत्येक मोठ्या शहरात `महात्मा गांधी रोड' आहे आणि लोक न चुकता त्याला `एम.जी.रोड' म्हणतात.लोक म्हणतात असं नाही तर अनेकदा त्या रस्त्यावरील दुकानदार, बँका आपल्या छापील पत्त्यातसुद्धा `एम.जी.रोड' असाच उल्लेख करतात. यात त्यांचा महात्मा गांधींचा अपमान करण्याचा हेतू असतो असं मुळीच नाही. ज्या रस्त्याचा उच्चार दिवसातून अनेक वेळा करावा लागतो ते नाव उच्चारायला सोपं, सुटसुटीत असावं असा लोकांचा त्यामागचा विचार असावा. त्यांच्या रोजच्या हिशोबात `महात्मा' हे जोडाक्षर बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं `सीएसटी' होण्याचं कारण तेच. आणि शिवाजी महाराजांबद्दल पुरेपूर आदर असूनसुद्धा आणि न्यायालयानं पूर्ण नाव उच्चारण्याचा आदेश देऊनही लोक एवढं लांबलचक नाव उच्चारायला तयार नाहीत. मी नाशिकच्या `यशवंतराव चव्हाण महाराष्ट्न् मुक्त विद्यापीठा'त काम करत होतो. लोक एवढं लांबलचक नाव उच्चारायचा आळस करायचे आणि `वायसीएमओयू' असा शॉर्टफॉर्म वापरायचे.
मी बारामतीच्या ज्या कॉलेजात शिकलो, त्या कॉलेजचं नाव सुरुवातीला `बारामती कॉलेज' असं होतं. नंतर देणगी देणाऱ्यांनी त्यांचं नाव `तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय' असं केलं. परंतु आता सारे आजी-माजी विद्यार्थी `मी टीसी कॉलेजचा विद्यार्थी' असंच म्हणतात. आता त्या काळात लाख रुपये देऊन कॉलेजचं नाव बदललं त्याचा काय उपयोग?
कोणत्या नावाची अद्याक्षरे होतात, कोणती नावं विस्मृतीत जातात, याचे काही ठोकताळे मांडता येतात. पूर्वीचा `राणीचा बाग' लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात होता. नंतर ते `जिजामाता उद्यान' झाले. तेही लोकांच्या तसेच स्मरणात राहिलेले आहे. पहिल्या नावाबाबत पाहा. ही नेमकी कोणती राणी? आणि `राणीचा' बाग कसा? `राणीची' बाग असं का नाही? याबाबत साहेबाचे संकेत भारी होते. नाव देताना ते `फर्ग्युसन कॉलेज', `विलिंग्डन कॉलेज', `एल्फिन्स्टन कॉलेज' अशी सुटसुटीत नाव द्यायचे. म्हणजे मागे `सर' वगैरे उपाधी जोडण्याच्या फंदात ते पडायचे नाहीत. पुढे आडनावही त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. अशी नावं देण्यात त्या थोर व्यक्तीचा अपमान होतो, असं त्यांना कधी वाटलं नाही.
साहेबांची नक्कल करून जी नावं ठेवण्यात आली ती लोकांच्या स्मरणात राहिली. आगेमागे कोणतीही उपाधी न लावता पुण्यातल्या रस्त्यांना अशी जी नावं ठेवण्यात आली ते रस्ते लोकांच्या तोंडी आज त्याच नावानं विराजमान झालेले आहेत. `टिळक रोड', `बाजीराव रोड', `कुमठेकर रोड', `शिवाजी रोड' अशी कितीतरी नावं उदाहरण म्हणून देता येतील. दादरचा `रानडे रोड' त्याच नावानं लोक उच्चारतात. तेव्हा नावं ठेवण्याची साहेबाची हीच पद्धत योग्य आहे, असं म्हणता येईल. (तरीही `व्हिक्टोरिया टर्मिनस'ला मुंबईकर `व्हीटी' का म्हणत असतील?) आज `टिळक स्मारक मंदिर', `भरत नाट्य मंदिर', `बालगंधर्व रंगमंदिर' यातलं रंगमंदिर, नाट्यमंदिर हे `नाट्यगृह' किंवा `थिएटर' यांच्याबद्दलचे आदरार्थी शब्द वगळून लोक `भरत'ला `आज कोणतं नाटक आहे' अशी पृच्छा करत असतात.
खऱ्याखुऱ्या अर्थाने `चित्रपट', `सिनेमा' हे आम जनतेचं माध्यम आहे. म्हणून चित्रपटगृहांची नावं बहुतेक वेळा एका शब्दाचीच असतात. `प्लाझा', `विजय', `अलका', `अपोलो', `नटराज', `राहुल', `अल्पना' अशी. `मातोश्री अलकाबाई भ्रतार नानासाहेब येरवडेकर' हे नाव एक वेळ ग्रामीण भागातील कॉलेजचं असू शकेल, पण चित्रपटगृहाला असं नाव कुणी देणं शक्य नाही.
आपल्याकडे राजकारण्यांबद्दल आदर दाखवण्याची चढाओढ असते. राजकीय व्यासपीठावरील भाषणांत सुरुवातीची संबोधनं ऐकण्यासारखी असतात. समजा शरद पवारांचा उल्लेख करायचा असेल तर `शरदराव' असं नुसतं चालणार नाही. वास्तविक मराठीत `राव' हे आदर राखण्यासाठीच आहे. पण तरीही पुढे `जी' जोडण्यात येतं. आणि हेही कमी म्हणून की काय मागे `माननीय'. वसंतदादांच्या एका सभेत `माननीय वसंतरावदादाजी' असा उल्लेख मी ऐकलेला आहे. असं म्हटलं नाही तर आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल अनादर आहे असं लोक समजतील अशी भीती बोलणाऱ्यांना वाटत असावी. हीच भीती रस्त्यांना, सार्वजनिक संस्थांना, वास्तूंना नाव देताना त्यांना वाटत असावी. त्यातून मग लांबलचक नावं देण्याची प्रथा पडत असावी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्न् मुक्त विद्यापीठाचं नाव समजा `यशवंत विद्यापीठ' एवढंच दिलं असतं तर ते नाव नक्कीच लोकांच्या जिभेवर रुळलं असतं, वारंवार उच्चारलं गेलं असतं. कोल्हापूरचं `शिवाजी विद्यापीठ' नाही का लोक प्रेमानं उच्चारत?


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
.............................
............................................................
नावं कशी ठेवू ग, बाई,
"नावं कशी ठेवावीत ?"ला
नावाजू पण लेख कसा मी
कोडेही पडे, गडे मजला.
............................................................