Skip to main content

डोलोरेस हुएर्टा - चिकानो चळवळीतील झुंजार स्त्री.

अमेरिकेसारख्या संपन्न देशात अमेरिकन नागरिक असणाऱ्या लोकसंख्येच्या एका गटाला आजही विस्थापित म्हणून जीवन जगावे लागत असून भेदभाव, वंशवाद शोषणाचं जीवन त्यांच्या वाट्याला आजही आलेले आहे. नागरिक असूनहि नागरी हक्कापासून वंचित, नागरिक असूनही दुय्यम नागरिकाचे जीवन जगणारा, ज्याच्या मुलांच्या शिक्षणातील गळतीचं प्रमाण आजही खूप मोठं असून ज्याच्या स्त्रियांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा वर्ग आहे मेक्सिकनांचा - मेक्सिकन अमेरिकनांचा.

मूळचे मेक्सिकन पण नंतर अमेरिकन नागरिकत्व मिळविणाऱ्या नागरिकांना मेक्सिकन अमेरिकन म्हणून ओळखले जाते. तसा हा प्रश्न ४०० वर्षे जुना असला तरी त्याची तीव्रता १८४८ सालच्या मेक्सिको-अमेरिका युद्धानंतर वाढली. मेक्सिको अमेरिका सीमा ३१४५ मैलाची. मेक्सिकोच्या ताब्यात असणारा मेक्सिकोच्या उत्तरेकडील व अमेरिकेच्या दक्षिण भागालगत असणारा क्रॅलिफोर्निया, टेक्सास आदी भाग अत्यंत सुपीक आणि खनिज संपन्न. अमेरिकेचा त्यावर डोळा होताच. १८४८ सालच्या अमेरिका-मेक्सिको युद्धात मेक्सिकोच्या पराभवानंतर हा प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आला. यावेळी ठरल्याप्रमाणे या भागातील ८० हजार मेक्सिकनांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांच्या जमिनी त्यांच्याच राहतील. कालांतराने या भागातील जमिनी मेक्सिकनांपासून बळकावण्यासाठी अमेरिकन सरकारने अमेरिकनांना प्रोत्साहन दिले आणि आपल्याच शेतावर मेक्सिकन शेतकऱ्यांना शेतमजूर होण्याची पाळी आली.

अमेरिकेत मेक्सिकन अमेरिकनांची संख्या वाढण्यास १९१० साली मेक्सिकोत झालेली क्रांतीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. या क्रांतीच्या काळात पोटापाण्यासाठी अनेक मेक्सिकन शेतमजुरांनी अमेरिकेत आश्रय घेतला होता. क्रांतीनंतरही हे मेक्सिकन शेतमजूर अमेरिकेतच राहिले. कालांतराने तेही मेक्सिकन अमेरिकन बनले. १८४८ आणि १९१० मधील घटनांमुळे अमेरिकन नागरिकत्व मिळालेल्या मेक्सिकनांकडे अमेरिकन नागरिक विस्थापित म्हणूनच पाहतो. नागरिक असूनही त्यांना नागरीहक्कापासून वंचित ठेवले जाते.

मेक्सिकन अमेरिकन हा वर्ग निर्माण होण्यासाठी अमेरिकेतील `ब्रासिरो पद्धती' ही कारणीभूत ठरते. अमेरिकेतील शेती हजार एकराची. या शेतीवर काम करण्यासाठी लागणारा मजूर अमेरिकेत उपलब्ध होत नाही. हंगामाच्या दिवसात तर ही समस्या आणखीच गंभीर बनते. अशावेळी अमेरिकन सरकारने एक कायदा करून हंगामापुरते शेतमजूर शेजारच्या देशातून आयात करण्यास मान्यता दिली. यालाच ब्रासिरो पद्धती म्हणतात. या अंतर्गत आयात केलेल्या मजुरास हंगामानंतर परत त्याच्या देशात नेऊन सोडावे लागते. अमेरिकन शेतकरी अशा वेळी मेक्सिकन शेतमजुराला प्राधान्य देतात कारण मेक्सिकन मजूर हा कामसू, आज्ञाधारक आणि कमी मजुरीवर काम करण्यास तयार असतो. हंगामात हे मजूर आयात केले जातात. पण हंगामानंतर यातलेच काही मजूर मुकादमाशी, शेतमालकाशी संधान बांधून लपून छपून अमेरिकेतच राहतात. कालांतराने त्यांनाही अमेरिकन नागरिकत्व मिळते. मेक्सिकन मजुरांची भाषा, शरीराची ठेवण यावरून ते लगेच ओळखले जातात. क्रॅलिफोर्निया, टेक्सास, अॅरिझोना, न्यू मेक्सिको आदी राज्यांतून राहात असणाऱ्या अशा मजुरांची संख्या वाढत वाढत २ कोटी १० लाख इतकी इााली असली तरी सुरुवातीपासूनच हलाखीचे जीवन जगणाऱ्या मेक्सिकनांना अमेरिकेनेे शिक्षण आणि इतर राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेपासून लांबच ठेवले.

अमेरिकेत मेक्सिकन अमेरिकनांना `चिकानो' ही संज्ञा वापरली जाते. प्रत्यक्षात हा शब्द मेक्सिकन अमेरिकनांच्या मुला-मुलींच्या तुच्छतेने उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. २० व्या शतकाच्या ६० व्या दशकात लढाऊ वृत्तीच्या मेक्सिकन अमेरिकनांनी हाच शब्द मेक्सिकन अस्मिता आणि परंपरांच्या अभिमानासाठी बिरुद म्हणून स्वीकारला. दृश्य रूपाने ही चळवळ १९६० साली सुरू झाली असली, तरी तिची पाळेमुळे इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. १९४५ नंतरच्या मेक्सिकनांच्या न्याय्य मागणीसाठी संघटित झालेल्या मेक्सिकनांनी American GI Forum (AGIF)च्या माध्यमातून चिकानो चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. याचा स्फोट झाला, जेव्हा दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेकडून लढताना फेलिक्स लोंगोरिया या मेक्सिकन अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला. तो मेक्सिकन होता म्हणून त्याचे प्रेत त्याच्या गावी टेक्सास येथेे दफन करण्यास अमेरिकनांनी विरोध केला. त्यावेळी AGIFने केलेल्या आंदोलनामुळेAGIF आणि चिकानो चळवळीला राष्ट्नीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९४७ साली आणि १९५४ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चिकानो चळवळीला नैतिक बळ मिळाले.

मेक्सिकन अमेरिकनांची अधिक वस्ती असणाऱ्या राज्यांतून या चळवळीचे नेतृत्व पुढे आले. तिजोरिना, कोर्की गांझालेझ बरोबरच क्रॅलिफोर्नियातून सिझर शॅवेझने चिकानो शेतमजूर आणि चिकानो नागरी तरुणाचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसात्मक मार्गाने चळवळ उभारली. सिझर शॅवेझवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. तो मेक्सिकन गांधी म्हणून ओळखला जातो. आपल्या युनायटेड फार्म वर्क्स असोसिएशन आणि ला राझा युनिडा पार्टीच्या माध्यमातून चिकानोच्या समस्या सोडविण्यासाठी त्याने अहिंसात्मक उपोषण, बहिष्कार, संप, निदर्शने या मार्गाने कार्य केले. त्याच्या या कार्यात त्याची सहकारी डोलोरेस हुएर्टा हिचा मोलाचा वाटा आहे. डोलोरेस हुएर्टाने सिझरच्या खांद्याला खांदा लावून शेतमजुरांबरोबरच मेक्सिकन स्त्रियांची चळवळ चिकानो चळवळ चालवली.
डोलोरेस हुएर्टाचा जन्म १० एप्रिल १९३० रोजी न्यू मेक्सिको राज्यातील खाणींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉसन या शहरात झाला डोलोरेस हुएर्टाचे वडील हंगामी शेतमजूर, खाणकामगार, कामगार संघटनेचा कार्यकर्ता आणि आयुष्याच्या उत्तरार्धात लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जात. डोलोरेस हुएर्टा तीन वर्षांची असतानाच तिच्या आयुष्याच्या परवडीस सुरुवात झाली. हुएर्टाची आई अॅलिसिया शॅवेझ आणि वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच हुएर्टा, तिचे दोघे भाऊ आणि दोन बहिणींचा सांभाळ अॅलिसियानेच केला. अॅलिसियाविषयी मत व्यक्त करताना डोलोरेस म्हणते, ``माझ्या आईचा स्वभाव कणखर होता, तिने कधीही मुलगा मुलगी असा फरक केला नाही. कधीही चुकीच्या मार्गाने भावाची बाजू घेतली नाही, तसेच पुरुष श्रेष्ठ असतो या विचाराला आमच्या कुटुंबात अजिबात थारा नव्हता...'' डोलोरेस हुएर्टाच्या बालपणीचा काळ म्हणजे अमेरिकेतील महान मंदीचा काळ होय. आपल्या कुटुंबासाठी अॅलिसियाने दोन खाणावळीत स्वयंपाक्याचे काम करीत कालांतराने त्याच खाणावळीची ती मालकीण बनली. शाळेत असतानाच डोलोरेसला दोन प्रसंगांना सामोरे जावे लागले. ज्यामुळे तिच्या मनात अन्यायाप्रती चीड आणि चिकानो समुदायाप्रती आत्मीयता निर्माण झाली. पहिला प्रसंग स्काऊटमध्ये काम करीत असताना राष्ट्नीय पातळीवर आयोजित स्काऊटमधील मुलामुलींसाठी निबंध स्पर्धेत डोलोरेस हुएर्टाचा दुसरा क्रमांक आला. त्यासाठी अरिझोनातील गालुप गावी जाण्यासाठी शाळेत अनुपस्थित राहण्यास परवानगी नाकारली. वास्तविक पाहता यापूर्वीही काही विद्यार्थिनींना अशी अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. आपण अँग्लो गटाचे नसून मेक्सिकन गटाचे आहोत म्हणून परवानगी नाकारण्यात आली असे तिला त्यावेळी जाणवले.

शाळेत असतानाच डोलोरेस हुएर्टाला सर्व विषयात `ए' ग्रेड मिळाली होती. फक्त इंग्रजी विषयात `सी' ग्रेड मिळाली होती. यासंबंधी शिक्षकांना विचारले असता इंग्रजीचा निबंध कुणाकडून तरी लिहून घेतला असावा कारण मेक्सिकन इतकं चांगलं इंग्रजी लिहूच शकत नाही, असे उत्तर तिला मिळाले होते. वंशवादामुळेच आपल्याला इंग्रजीत `सी' ग्रेड देऊन अन्याय करण्यात आल्याचे तिला जाणवले. अशातच तिला आईसोबत मेक्सिकोला जाण्याची संधी मिळाली. मेक्सिकोतील एकूण परिस्थितीचा अभ्यासावरून आणि मेक्सिकोतील अनुभवावरून मेक्सिकन आणि अमेरिकनांमधला फरक तिला स्पष्टपणे दिसून आला. ती म्हणते, ``आमच्या मेक्सिको भेटीनंतर मात्र माझे डोळे उघडले. चिकानोचे काहीच चुकत नाही याची माझी खात्री झाली.'' यानंतर मात्र हुएर्टा मेक्सिकन अमेरिकन आणि अमेरिकन ांच्यातील तफावतीबाबत अधिक सावध झाली.

वंशवाद, अन्याय, विषमता, शोषण आदीविरुद्ध हुएर्टा अधिक जहाल होण्यास आणखी एक घटना कारणीभूत ठरली होती. दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचा जपानवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी अमेरिकेत जागोजागी उत्सव साजरे केले जात होते. अशाच एका उत्सवात सहभागी होण्यासाठी हुएर्टाचा भाऊ मार्शल मेक्सिकन तरुण वापरतात तसा झुटसूट-लांब विजार, फेल्टहॅटसारखी हॅट, हातात लांब की चेन घालून उत्सवात सामील होण्यासाठी गेला असता त्याचा मेक्सिकन वेष पाहून अमेरिकन तरुणांनी मार्शलला बेदम मारहाण करून त्याच्या झुटसूटच्या चिंध्या केल्या होत्या. २०व्या शतकातील ४० व ५० च्या दशकात गोरे अमेरिकन अशा वेषाला मेक्सिकन वेष म्हणून जाहीर विरोध करीत.

आपल्या आईच्या चळवळखोर आणि नेतृत्वगुणामुळेच आपल्यात चळवळखोरपणा आणि नेतृत्वाचे गुण आले असे हुएर्टा जाहीरपणे मान्य करीत असे. आईमुळेच कुटुंबातील पहिली उच्च शिक्षण मिळवणारी स्त्री होण्याचा मान तिला मिळाला होता. एका शाळेत इंग्रजी व्याकरणाची शिक्षिका म्हणून नोकरीला होती, पण थोड्याच दिवसात तिने नोकरीचा राजीनामा दिला. शेतमजुराची मुले अनवाणी, उपाशीपोटी, पुरेसे गरम कपडे अंगावर नसताना शाळेत आलेली मला बघवत नाही. अशा मुलांना शिकविण्याऐवजी अशा उपाशी मुलांच्या पालकांची संघटना उभी करून अशा मुलासाठी फार काही करता येईल असे वाटल्याने मी नोकरी सोडली.'' हुएर्टाने आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात १९५५ साली फ्रीड रॉस यांनी स्टाकटन येथे स्थापन केलेल्या Community Service Organisation(CSO) च्या संस्थापक सदस्यत्वाने झाली. गरीब शेतकऱ्यांची सेवा करण्याची तिची इच्छा या माध्यमातून पूर्ण झाली. कामाप्रती निष्ठा, शेतमजुराप्रती कणव, कामाचा उरक आणि आक्रमकता यामुळे `सीएसओ' ची उत्कृष्ट कार्यकर्ती म्हणून तिला पुरस्कार मिळाला. `सीएसओ' मध्ये फ्रीडरॉस सोबत काम करीत असतानाच तिची ओळख सीझर शॅवेझशी झाली. फ्रीड रॉस यांनी हुएर्टा आणि सिझर शॅवेझ यांच्यात कामाची वाटणी करीत मेक्सिकन अमेरिकन शेतमजुराची मतदार नोंदणी, शोषणाच्या पद्धती, भेदभावाची ठिकाणे, पोलिसी अत्याचारापासून मेक्सिकन अमेरिकनांना हवे असणारे संरक्षण अशा अनेक कार्यक्रमांची जबाबदारी दोघांवर सोपवली. या दोघांनी त्यांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडल्यामुळे मेक्सिकन अमेरिकन संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. परिणामी मतदानाच्या वेळी मेक्सिकन अमेरिकन उमेदवाराला मिळणाऱ्या मतात वाढ झाली.

१९६० साली `सीएसओ'च्या माध्यमातून शेतमजुरांच्या दैनंदिन समस्यांचा विचार करीत असतानाच हुएर्टाने शेतमजूर संघटना स्थापन केली होती. क्रॅलिफोर्निया राज्यातील शेतमजुरांना विम्याचे संरक्षण मिळावे, सेवानिवृत्ती वेतन आणि सार्वजनिक सुरक्षा कार्यक्रमासाठी नागरिकत्वाची अट रद्द करून प्रत्येक शेतमजुरांना सुरक्षा योजनेचा फायदा मिळवून देण्यात हुएर्टाला यश आले होते. स्पॅनिश भाषिकांना मताधिकार, ड्नयव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा मातृभाषेतच देण्याची तरतूद मान्य केल्यामुळे अनेक मेक्सिकन अमेरिकनांना ड्नयव्हिंग लायसन्स मिळविणे सोपे झाले होते. सिझर आणि हुएर्टाच्या एकत्रित मेहनतीमुळेच शेतमजुराच्या चळवळीला दिशा तर मिळाली पण सिझर आणि हुएर्टाने राबवलेल्या मेक्सिकन अमेरिकनांच्या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामुळेच १०० वर्षांनंतर प्रथमच एडवर्ड रायबल या मेक्सिकन अमेरिकनाची निवड लॉस एंजेलिस महानगरपालिकेच्या सदस्यपदी होऊ शकली. पुढे १९६२ साली `सीएसओ'च्या राष्ट्नीय कार्यकारिणीच्या संमतीने उभयतांनी `सीएसओ'चा राजीनामा देऊन शेतमजुरांसाठी स्वतंत्र संघटना उभी करण्याचा निर्णय घेतला. पतीपासून घटस्फोट, सात मुलांची जबाबदारी अशा कौटुंबिक अडचणीतही हुएर्टाने हिंमतीने सिझर सोबत क्रॅलिफोर्नियातील डेलेनो येथे सुरुवातीला Farm Workers union(UFW)आणि नंतर National Farm Workers Association(NFWA) ची स्थापना केली. या दोन्ही संघटनांचे काम करताना ``सिझर शेतमजूर चळवळीचा नायक आणि हुएर्टा नायिका होती. हे काम तसे सहज आणि सोपे नव्हते. सतत कामगारांच्या शैलीत भाषण करणे, अठरा अठरा तास बहिष्काराचे आयोजन करणे, तडजोडीच्या बैठकीत चर्चा करणे आदी कामे हुएर्टा विनातक्रार करीत होती, इतके करूनही जेमतेम पुरेल इतकेच वेतन ती घेत होती.

UFW आणि NFWAत्यानंतर च्या माध्यमातून डेलेनो परिसरातील द्राक्षमळे, भाजीपाला पिकवणारी शेते, लेटीस, स्ट्नॅबेरीच्या शेतावर आयोजित बहिष्कार आणि संपाच्या प्रसंगी अनेक समस्यांना हुएर्टा एकटीच समर्थपणे तोंड देत असे. संप मोडून काढण्यासाठी शेतमालक प्रसंगी गुंडांचा वापर करीत. मजूर ज्या ठिकाणी एकत्र जमलेले असत त्या ठिकाणी जोरात वाहने चालवून धूळ उडवीत. यामुळे मजुराचे मनोबल खचून जाऊ नये, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देणे, प्रसंगी उपासमारीला सामोरे जाण्यासाठी शेतमजुरांना तयार करण्यासारखे अवघड काम हुएर्टा सहज करी. यासाठी ती सारखी फिरत असे. घरोघरी जाऊन संघटनेला पाठिंबा मिळवणे, संप, बहिष्काराचे महत्त्व समजावून सांगणे, अहिंसात्मक चळवळीचा आग्रह धरणे इत्यादी कामात ती मग्न असे. ``चळवळीला अहिंसात्मक मार्गाने नेण्यासाठी संघटनेत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो'' असे ती म्हणत असे. १६ सप्टेंबर १९६५ रोजी डेलेनो येथे सुरू झालेल्या संपात जवळजवळ ५००० मजूर सहभागी झाले होते. हा संप पुढील पाच वर्षे चालू होता. या संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी डेलेनो ते सॅक्रमॅन्टो या ५०० मैलाच्या २५ दिवसांच्या पदयात्रेचे नियोजनही हुएर्टानेच केले होते. दुसरीकडे १९६६ साली अमेरिकेतील नावाजलेली कंपनी शेन्ले वाईन्स सोबत कराराची बोलणी केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिली घटना होती. ज्यावेळी शेतमजुरांच्या संघटनेशी शेतमालक प्रत्यक्ष बोलणी करीत होते आणि त्याचे नेतृत्व एका स्त्रीकडे होते. अमेरिकेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची होती कारण महत्त्वाच्या पदावर, महत्त्वाच्या क्षणी एखाद्या स्त्रीला मान देणे हे अमेरिकन परंपरेत बसत नव्हते. पण हुएर्टाने आपल्या कर्तृत्वाने हा मान मिळवला होता. शेतमजुराच्या संपाबरोबरच औषधी फवारणी केलेली द्राक्षे आरोग्याला हानिकारक असतात. तेव्हा जनतेने अशी द्राक्षे विकत घेऊ नयेत असे आवाहन हुएर्टाने केले. औषधी फवारणी करताना शेतमजुरावर होणाऱ्या परिणामाची जाणीव हुएर्टाने सामान्य जनतेला करून दिली. औषध फवारणीमुळे बहुतेक शेतमजुरांना श्वसनाचे आजार होतात आणि मुख्य म्हणजे ही औषध फवारणी पर्यावरणालाही धोका पोहोचवते. (याचा विचार भारतातही व्हावा) पण शेतमालक आपले उत्पादन वाढावे, नफा वाढावा यासाठी ही घातक कृत्ये करीत. लोकजागृतीसाठी व शेतमजुराच्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे आपला संप अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने १९८८ साली हुएर्टाने द्राक्ष विक्री केंद्रासमोर अहिंसात्मक मार्गाने निदर्शने आयोजित केली होती. सर्वसामान्य जनतेला हुएर्टाच्या आवाहनाची सत्यता पटल्याने व द्राक्ष विक्रीवर होणारा परिणाम पाहून शेवटी शेतमालक बोलणी करण्यास तयार झाले. तेव्हा युनियनच्या लेबलशिवाय द्राक्षे विकायची नाही असा करार झाला. प्रत्येक डब्यावर युनियनचे लेबल UFW चे लेबल लावण्यात येऊ लागले. जनतेनेही UFW चे लेबल असणारीच द्राक्षे विकत घ्यावीत असेही आवाहन हुएर्टाने केले. यासोबतच हुएर्टाने शेन्ले वाईन्स, जिऊमारासह इतर एकोणतीस उत्पादकांसोबत यशस्वी बोलणी करून शेतमजुरांना मोठ्या सवलती मिळवून दिल्या.

शेतमजूर आणि चिकानो चळवळीचे नेतृत्व करीत असतानाच हुएर्टा अमेरिकन Feminist Majoroty Foundation ची सभासद होती. या माध्यमातून स्त्रियांचे हक्क, समाजातील सन्मान आणि पुरुषी वर्चस्व आदी प्रश्नांकडे तिने मेक्सिकन अमेरिकन स्त्री आणि सामान्य अमेरिकन स्त्रियांचं लक्ष वेधून घेतले. `स्त्रियांचा विचार स्त्री म्हणून न होता नागरिक म्हणून व्हावा' असे ती आग्रहाने सांगत असे. ती म्हणते ``स्त्रीवादी किंवा स्त्रियांच्या चळवळीचे मानक म्हणून माझ्याकडे पाहिले जाते. तेव्हा मला प्रकर्षाने म्हणावे लागते की चिकानो स्त्री असो- मेक्सिकन अमेरिकन स्त्रियांची चळवळ चिकानो चळवळ म्हणून ओळखली जाते - वा अमेरिकन स्त्री असो स्त्रीचे दु:ख हे स्त्रीचेच दु:ख असते.'' अलीकडच्या कालखंडात स्त्रीवादी जाणिवेव्यतिरिक्त `स्त्रियांचे राष्ट्न् उभारणीतही योगदान असावे' असे ती प्रकर्षाने म्हणू लागली आहे. त्यासाठी स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आले पाहिजे. अमेरिकेचा अशा प्रकारच्या संघटनेचा इतिहास जगापेक्षा वेगळा आहे. म्हणून आपल्या संघटनेत आणि विविध संस्थांमधून स्त्रीपुरुष असा भेद न करता समान सहभाग ही संकल्पना हुएर्टाने स्वीकारली आहे. डी लेवी सारखा तिचा सहकारी म्हणतो, `पारंपरिक स्त्री आणि जहालमतवादी स्त्री या दोन्हींमध्ये ती जगत असते.''

वयाच्या जवळजवळ ८०व्या वर्षी हुएर्टा अजूनही पूर्वीइतक्याच उत्साहाने विविध कार्यांत सहभागी होत असते. मेक्सिकन अमेरिकन वस्ती असणाऱ्या या भागात पाच प्राथमिक शाळा आणि एका हायस्कूलच्या कामकाजात तिचा दैनंदिन सहभाग असतो. तिच्या कामाचे स्वरूप पाहूनच सरकारतर्फे अनेक मान सन्मान तिला मिळाले आहेत. विस्थापित शेतमजुराच्या हक्कासाठी अहिंसात्मक आणि शांततेच्या मार्गाने लढा देत असताना बावीसवेळा तुरुंगवास पत्करलेली पहिली स्त्री म्हणून क्रॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटने १९८४ साली कामगार नेतृत्वाचा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. १९९३ साली राष्ट्नीय स्तरावरील कर्तबगार स्त्री म्हणून तिला गौरविण्यात आले. १९९३ सालीच युजीन फाउंडेशनचा मानाचा रॉजर बाल्डवीन स्वतंत्रता पुरस्कार आणि एलीस आयलँड स्वतंत्रता पदक देण्यात आले. १९९८ सालचा ग्राहक संघटनेचा Women of the year पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. याच वर्षी अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते एलीनॉर रुझवेल्ट मानवी हक्क पुरस्कार हुएर्टाला देण्यात आला. १२ डिसेंबर २००२ साली सतत कार्यमग्न स्त्री म्हणून पफीन पुरस्काराने तिला गौरवण्यात आले.

याशिवाय सॅन फ्रॅन्सिस्कोच्या न्यू कॉलेजतर्फे आणि सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातर्फे १९३३ साली न्यू हेज विद्यापीठातर्फे १९९९ साली, क्रॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे २००३ मध्ये आणि वेन विद्यापीठातर्फे २००४ साली मानद डॉक्टरेटच्या पदव्या बहाल करण्यात आल्या. मेक्सिकन अमेरिकन समूहाला आजही अमेरिकेत सन्मानाने वागवले जात नसले तरी डोलोरेस हुएर्टाचे कार्यक्षेत्र त्याला अपवाद ठरवण्यात यशस्वी होत आहे.

http://www.cheapwoolrich-outlet.com/

Attention please!!
http://www.cheapwoolrich-outlet.com/
fashion product online!!
Welcome to our stores taste Gather the latest style all this year avant-garde goods!!
Dazzle beautiful fashion goods outlet!!

Woolrich Parka

Woolrich Donne

Woolrich Outlet

Woolrich Bologna

Woolrich Artic Parka

Woolrich Artic Parka Donne

Woolrich Artic Parka Uomini

2011 Nuovo Moncler

2011 Nuovo Moncler Giacca Donne

2011 Nuovo Moncler Giacca Uomini

cheap ugg boots online

ugg boot sale

cheap ugg boots

buy ugg boots

2011 UGG Nieuw Heet

UGGS Adirondack Boots

UGGS Bailey Button

UGGS Cardy Boots

UGGS Classic Boots

2011 UGGS Handbags

2011 UGGS New Arrivals

UGGS Boots Short

UGGS Casual Boots

UGGS Classic Metallic Boots

UGGS Evera

UGGS Gloves

UGGS Heeled Boots

UGGS Kid's Boots

UGGS Knit Boots

UGGS Lo Pro

UGGS Men's Boots

UGGS Slippers

UGGS Tall Boots

moncler 2011

Piumini moncler

giubbotti moncler

moncler outlet

sito ufficiale moncler

Moncler Donna Giubbotti Piumini

Moncler Uomo Giubbotti Piumini

2011 Moncler Grado Femminile modelle Jacket

2011 Moncler Kids

2011 Moncler Stivali

2011 Moncler Cappotti Donna

2011 Moncler Giacca Donna

2011 Nuovo Moncler Giacca Donne

2011 Nuovo Moncler Giacca Uomini

2011 Moncler Gilet Donna

2011 Moncler Uomo Cappotti

2011 Moncler Uomo Giacche

2011 Moncler Uomini Vest

Moncler Scarpe

Moncler Cappello e Sciarpa

cheap marlboro

carton of Marlboro

marlboro shop

marlboro cigarette

Buy Marlboro Cigarette

Cheap Newport Cigarette

Newport Box

Newport Box 100s

Newport Box 100s(MADE IN USA)

Newport Box(MADE IN USA)

Marlboro Gold Pack

Marlboro Red Box

woolrich clothing

woolrich outlet

woolrich parka

woolrich store

woolrich wool

Woolrich Parka Men

Woolrich Parka Women

discount jerseys

Nfl jerseys

cheap nfl jerseys

MLB jerseys

NBA jerseys

MLB Jerseys

canada goose parka

canada goose expedition

canada goose jakker

canada goose norge

canada goose oslo

2011 Canada Goose Kids Parka

2011 Canada Goose Kvinners Parka

2011 Canada Goose Menn Parka

Canada Goose Hansker

Canada Goose Vests kvinner

Canada Goose Vests Menn

Moncler Jakker

Uggs Sko

Canada Goose Chilliwack Parka

Canada Goose kensington parka

Canada Goose Kvinner Expedition Parka

Canada Goose MonteBello Parka

Canada Goose Solaris Parka

Canada Goose Trillium Parka

Canada Goose Banff Parka

Canada Goose Chateau Parka

Canada Goose Chilliwack Parka

Canada Goose Expedition Parka

Canada Goose Original Down Parka

Kvinnor Moncler Sweaters

Menn Moncler Sweater

Moncler Jakker Vest

Moncler Kids Jakker

Moncler Kvinnor Jakker

Moncler Menn Jakker

Moncler Scarf/Hat

Moncler Sko

Moncler Tasker

Other Brand

2011 Mote Kvinnor Wool Dress-Gray

2011 Mote Kvinnor Wool Dress-Sort

Uggs Bailey Button Sko

Uggs Classic Cardy Sko

Uggs Classic High Sko

Uggs Classic Mini Sko

Uggs High Roxy Sko

Uggs Kids Sko

Uggs Knit Sko

Uggs Korte Sko

Uggs Slipper

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

Moncler Mens Jackets

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

Microsoft Office 2007 The

Microsoft Office 2007 The content has Download Office 2010 towards be trustworth Office 2007 Enterprise too Convincing sure Office Professional 2010 however not within buy office 2007 the obvious mechanisms microsoft office 2010 key o tackling towards microsoft office 2007 product key promot the one Office Professional Plus 2010 thin trustworth within office professional 2007 plus the feel within microsoft office 2010 professional plus which straight trut Microsoft Office 2007 Ultimate .

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

Christian Louboutin Sale

http://www.canada-goose-parkasale.com/

Canada Goose jakker online

billig Canada Goose jakker

Canada Goose jakker online

canada goose jakker

canada goose jakke

canada goose

2011 Canada Goose Herre Parka

Canada Goose Chilliwack Parka

Canada Goose Expedition Parka

Canada Goose Original Down Parka

2011 Canada Goose kvinder Parka

Canada Goose Chilliwack Parka

Canada Goose kvinder Expedition Parka

Canada Goose MonteBello Parka

Canada Goose Solaris Parka

Canada Goose Trillium Parka

Canada Goose Handsker

Canada Goose Jakker

Canada Goose Vests Herre

Canada Goose Vests kvinder

Canada Goose Banff Parka

Canada Goose Chateau Parka

Canada Goose kvinder kensington parka

Canada Goose Herre Jakker

Canada Goose Kvinder Jakker

2011 Canada Goose Kids Parka

Cheap Authentic UGGS Boots

uggs online bestellen

uggs te koop

uggs bestellen

2011 UGG Nieuw Heet

UGGS Adirondack Boots

UGGS Bailey Button

UGGS Cardy Boots

UGGS Classic Boots

2011 UGGS Handbags

2011 UGGS New Arrivals

UGGS Boots Short

UGGS Casual Boots

UGGS Classic Metallic Boots

UGGS Evera

UGGS Gloves

UGGS Heeled Boots

UGGS Kid's Boots

UGGS Knit Boots

UGGS Lo Pro

UGGS Men's Boots

UGGS Slippers

UGGS Tall Boots

Cheap Authentic NFL jerseys

Indianapolis Colts

Dallas Cowboys

Philadelphia Eagles

Arizona Cardinals

Wholesale NFL Jerseys

cheap authentic jerseys

cheap authentic nfl jerseys

Houston Texans

Denver Broncos

Kansas City Chiefs

Oakland Raiders

San Diego Chargers

Baltimore Ravens

Cincinnati Bengals

Cleverland Browns

Pittsburgh Steelers

Cleveland Browns

Houston Oilers

Buffalo Bills

Miami Dolphins

New England Patriots

New York Jets

Jacksonville Jaguars

Tennessee Titans

New York Giants

Washington Redskins

Atlanta Falcons

Carolina Panthers

New Orleans Saints

Tampa Bay Buccaneers

San Francisco 49ers

Seattle Seahawks

St.Louis Rams

Chicago Bears

Detroit Lions

Green Bay Packers

Minnesota Vikings

Moncler Donna

Moncler Uomo

Moncler 2011

Piumini Moncler

Moncler Sito Ufficiale

Outlet Moncler

2011 Moncler Uomo Giacche

2011 Moncler Gilet Donna

Moncler Uomo Giubbotti Piumini

2011 Moncler donna Cappotti

2011 Moncler Donna Giacca

2011 Moncler Giacca donna

2011 Moncler Giacca Uomo

2011 Moncler Kids

2011 Moncler Stivali

2011 Moncler Uomini Vest

2011 Moncler Uomo Cappotti

Moncler Cappello e Sciarpa

Moncler Donna Giubbotti Piumini

Moncler Scarpe

Moncler Vest Piumini

2011 Moncler Grado Femminile modelle Jacket

Moncler Winter Jackets

moncler soldes, est toujours

moncler soldes, est toujours une marque populaire de moncler pas cher les personnes dans le temps glacial. Notre boutique moncler bulgarie doudoune femme moncler en ligne permet de acheter les vêtements, moncler veste n’importe moncler homme ou veste moncler, sur internet sans en déplaçant en hiver!
Once you find a pair of cheap ugg bottes that you are ready to buy, be sure to read the fine print. ugg pas cher une paire de UGG Classic Tall bon marché que vous êtes prêt à acheter, UGG Classic Cardy assurez-vous de lire les petits caractères.
These replica handbags are every inch as good as the original. The quality and the desigh of the replica handbags cheap, louis vuitton neverfull you would not believe yourself, The most amazing thing is the price,which is servel times lower than the original. sincerely wecome you check this out in our online store.
There are many christian louboutin cheap at christian1louboutine.com. And the louboutin incloud christian louboutin outlet online, christian louboutin outlet, and so on.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

याशिवाय सॅन फ्रॅन्सिस्कोच्या

याशिवाय सॅन फ्रॅन्सिस्कोच्या न्यू कॉलेजतर्फे आणि सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातर्फे १९३३ साली न्यू हेज विद्यापीठातर्फे १९९९ साली, क्रॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे २००३ मध्ये आणि वेन विद्यापीठातर्फे २००४ साली मानद डॉक्टरेटच्या पदव्या बहाल करण्यात आल्या. मेक्सिकन अमेरिकन समूहाला आजही अमेरिकेत सन्मानाने वागवले जात नसले तरी डोलोरेस हुएर्टाचे कार्यक्षेत्र त्याला अपवाद ठरवण्यात यशस्वी होत आहे.ged social studies practice test | ged tips | ged math practice test