Skip to main content

राजकारण्यांचे विनोद

महाराष्ट्नच्या `राजकीय संस्कृती'ची खूण पटवणारे दोन प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.
एक आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या पर्वातला. त्या काळात पुण्यात एक मोठं पुस्तक-प्रदर्शन भरलेलं होतं, तेव्हाचा. बहुधा `नॅशनल बुक ट्न्स्ट'नं ते आयोजित केलेलं असावं. त्याला उद्घाटक किंवा प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना बोलावलं होतं. (तपशिलात चूकभूल होऊ शकते.) त्यांनी रीतसर उद्घाटन केलं आणि नंतर थोडी पुस्तकं बघून ते मांडवात येऊन बसले. वय झाल्यानं दमले होते. तिथे भारतीय बैठक होती आणि तीवर बसले. त्यांच्या आजूबाजूला कोणीही-अक्षरश: कोणीही नव्हतं. एकटेच- अगदी एकुटवाणे- असे - यशवंतराव बसलेले होते. मला त्यांच्याशी बोलायला जावं वाटत होतं, परंतु एवढ्या मोठ्या माणसाशी काय बोलायचं, याविषयी माझ्या मनात संभ्रम होता. तरीही मी एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने त्यांच्याजवळ जाऊन बसलो. महाराष्ट्नचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे एकेकाळचे संरक्षणमंत्री, त्यांची ही अवस्था होती.
मी हे जे दृश्य वर्णन करतोय त्यात कणाचीही अतिशयोक्ती नाही. कारण याच काळातला असाच एक प्रसंग माझ्या एका मित्रानं अनुभवला होता. अहमदनगरला कुठल्याशा काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला त्यानं यशवंतरावांना बोलावलेलं होतं. ते दिल्लीहून येणार होते. लोहगाव विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हा मित्र आणि संयोजक मंडळींपैकी दोनतीन जण एवढेच लोक होते. त्याच दरम्यान दत्ता सामंत हे त्या काळातले कामगार नेते मुंबईहून येणार होते आणि त्यांच्या नावाने घोषणा देण्यासाठी पाचशे लोकांचा समूह मोठ्या उत्साहाने विमानतळावर हजर होता.
अगदी असाच एक प्रसंग मला वसंतदादा पाटलांबाबत आठवतो आहे. मी त्या काळात फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये टेलिव्हिजन विभागात नोकरी करत होतो. त्या काळातले माहिती आणि प्रसारणमंत्री वसंतराव साठे हे संस्थेला भेट द्यायला आले होते. त्यांच्यामागे सारे धावत होते. आणि दादा मात्र निवांतपणे टेलिव्हिजन विभागाच्या बाहेर एका खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्याबरोबर रजनी पाटील होत्या. (त्यांनी पुढे महाराष्ट्न् प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वगैरे अनेक मानाची पदं भूषवली.) त्या मूळच्या पुण्याच्याच असल्यानं माझा न् त्यांचा चांगला परिचय होता. त्यांनी मी दिसताच मला बोलावून घेतलं आणि दादांना माझा परिचय करून दिला. नंतर मी पंधरा मिनिटं दादांबरोबर गप्पा मारत होतो. आजूबाजूला गर्दी नसणारा हा थोर नेता पाहताना माझं मन भरून आलं होतं. तेही महाराष्ट्नचे एकेकाळचे लोकप्रिय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांइतकेच. तर दुसरीकडे केवळ दिल्लीकरांची मेहरबानी हे ज्यांचं भांडवल असा माहिती प्रसारण खात्यात नव्यानं उगवलेला सूर्य मागे गर्दी घेऊन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये संचार करत होता. आमच्या इथल्या परप्रांतीय नोकरशाहीला दादा ठाऊक असण्याचं कारण नव्हतं आणि जे त्यांना ओळखत होते, ते साठ्यांपाठी धावत होते.
कालाय तस्मै नम: । दुसरं काय म्हणणार? राजकारणाचा हा क्रूर आणि निर्दय चेहरा त्या काळात मनाला फार व्याकूळ करून गेला.
पु.ल. हे महाराष्ट्नचं लाडकं व्यक्तिमत्व. भाजप-शिवसेना युती सरकारनं त्यांना पहिला महाराष्ट्न्भूषण हा किताब दिला. शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांना साहित्यिकांबद्दल किती प्रेम आहे ते आपल्याला ठाऊक आहेच. वसंत बापट युतीच्या काळात मुंबईच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात बाळासाहेबांच्या ठोकशाहीबद्दल काही वक्तव्य केलं.
तर बाळासाहेब चिडून मराठी साहित्यिकांच्या या संमेलनाला `बैलांचा बाजार' म्हणाले. स्वागताध्यक्ष मनोहरपंत जोशी होते. त्यांच्या साक्षीने ही शोभा झालेली असल्यानं त्यांची संमेलन चालू असतानाच मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या जागी नारायण राणे यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. म्हणजे मनोहर जोशींनी हे संमेलन शिवाजी पार्कवर भरवून स्वत:ची अवस्था `आ बैल मुझे मार' अशी करून घेतली. तर नंतर पु.लं.चा `महाराष्ट्न् भूषण' सोहळा. त्या वेळी पु.ल. आजारी असल्यानं त्यांचं भाषण सुनीताताइंर्नी वाचून दाखवलं. त्यात पु.लं.नीही ठाकऱ्यांच्या ठोकशाहीचा सौम्य पण ठाम शब्दांत- मुख्य म्हणजे अगदी सुसंस्कृत मार्गाने- निषेध नोंदवला. पण कुठल्याही हुकुमशहाला स्वत:विरुद्ध कुणी ब्र उच्चारलेला आवडत नाही. तेव्हा बाळासाहेब एकदम संतापलेच. ते म्हणाले, `मलाच आमचे लोक मागं लागले होते की तुम्हाला आम्ही हा `महाराष्ट्न् भूषण' देतो म्हणून. पण मी नको म्हणालो. पण आता असं वाटतंय की झक मारली यांना (म्हणजे पु.लं.ना) हा किताब दिला!' आदल्या दिवशीच्या महाराष्ट्न् भूषण व्यक्तीला आपण दूषण देतो आहोत हेच भान सुटलेलं. असो.
आता घाईघाईने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला `यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' असं नाव देऊन काँग्रेस नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांचं ऋण फेडलेलं आहे. पण बाळासाहेब त्यांच्या गाडीत पु.लं.च्या क्रॅसेट ऐकायचे. त्यांना आपल्या शैलीपेक्षा अगदी वेगळया शैलीतला हा विनोद ऐकून हसू यायचं. (बाकी `सामाजिक' पु.लं.चा आणि त्यांचा काही संबंध नव्हता.) युतीच्या काळात हा महामार्ग बांधला गेला. म्हणून त्याला `पु.लं.चं नाव दिलं पाहिजे' असा बाळासाहेबांचा आग्रह होता. त्यामुळे ते भडकले आणि त्यांनी `यशवंतरावांपेक्षा पु.ल. कसे श्रेष्ठ होते' असा `सामना'चा अग्रलेख लिहून टाकला. शिवसैनिकांनी परस्पर द्रुतगतीनं द्रुतगती महामार्गावर जाऊन पु.लं.च्या नावाचा बोर्ड तिथे लावलासुद्धा.
पु.ल. आणि यशवंतराव हे एकमेकांचे चांगले मित्र होते. पु.लं.च्या अजमल रोडवरील जुन्या घरात त्यांचा आणि यशवंतरावांचा बरोबर चालतानाचा एक फोटो भिंतीवर टांगला होता हे मला लख्ख आठवतं आहे. असं म्हणतात, स्वर्गात ते आपापल्या चाहत्यांचं हे अचाट आणि अफाट प्रेम पाहून एकमेकांना टाळया देऊन खो खो हसत होते. यशवंतराव पु.लं.ना म्हणाले, `भाई, तुम्ही इकडं आल्यावर महाराष्ट्नतला विनोद संपला, असं लोक म्हणत होते. परंतु जोपर्यंत हे असले राजकारणी महाराष्ट्नत आहेत, तोपर्यंत महाराष्ट्नला विनोदाचा तुटवडा कधीच पडणार नाही.'
यावर पु. ल. म्हणाले, `आपण दोघंही आता अमर झालो. या महामार्गावर कुणीही गाडी उतरवली की तुमचं नाव त्याला आठवणार. त्या निमित्तानं झालेला वाद आठवला की माझंही नाव आठवणार. म्हणजे महाराष्ट्नतल्या राजकारण्यांनी नेम धरून एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. तो अत्राम का कोण वनमंत्री होता ना, त्यालाही इतकी नेमकी शिकार साधता आली असती की नाही, याची शंका आहे.'

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

cialis

weenlgt cialis 4077 viagra alternatives :-O viagra RNgAVB cialis :-O cialis Yqarw viagra =-]

viagra

tlafbkb http://xoaace.com/ vhybei [url=http://pesyat.com/]vhybei[/url]

viagra

jkjbrqit http://aiihrw.com/ dcvasd [url=http://xscglb.com/]dcvasd[/url]

Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.

Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.

http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org

natixuu

vnaysd

Moncler Mens Jackets

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

Christian Louboutin Sale

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

Moncler Winter Jackets

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!