`ताई, ही पोर आपल्यात खवून (खपून) जाईल---' फुलाबाई उत्साहानं म्हणाल्या आणि मी भानावर आले. िख्रस्तिनाकडं- सावळया, सतेज,- अशा तिच्या रूपाकडं मी निरखूून पाहिलं- आपल्या डोळयांतले अश्रू अडवत, स्वत:ला सावरत- तिचं बोलणं चालूच होतं- तेवढ्यात ती मला म्हणाली-`ह्या सगळयांना सांग-मी सुरुवातीला लहानपणी गोऱ्यांच्या शाळेत गेले- तेव्हा वर्गातली मुलं मला सारखी विचारायची-`तू गोऱ्या वंशातली की, काळया?...' मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं-`तुम्ही काय समजायचं, ते समजा...' मग वर्गातल्या काही मुलांनी मला `निगर' (`निग्रो' शब्दाचं एक शब्दरूप- जे आम्हां आफ्रिकन वंशीयांना अतिशय अपमानास्पद, वेदनादायक वाटतं...) म्हणून चिडवायला सुरुवात केली, मग मात्र मी ती शाळा बदलली आणि कृष्णवर्र्णीयांच्या शाळेत गेले- तिथं मला फार मोकळं वाटलं आणि मी अभ्यासात गोडी घेऊ लागले---' श्वेतवर्णीय आई आणि कृष्णवर्णीय वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या, अमेरिकन नागरिकत्व असलेल्या िख्रस्तिनानं आपलं आत्मकथन थांबवलं. मी तिच्या बोलण्याचं मराठी भाषेत रूपांतर केलं आणि आमच्या गटप्रमुखांच्या प्रतिक्रिया अजमावू लागले...
`साधना व्हिलेज' आमची मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात काम करणारी आमची स्वयंसेवी संस्था! प्रौढ मतिमंदांचं निवासी पुनर्वसन आणि आसपासच्या एकोणीस गावांमध्ये ग्रामविकासाचं काम हे दोन्ही हातात हात घालून चालणारं!...त्यामुळं पुनर्वसन केंद्रातील कामाचा अनुभव घेण्यासाठी येणारं, ऐन उमेदीत असणारे विविध देशांतील तरुण-तरुणी आणि कोळवण खोऱ्यातील ग्रामीण महिलांना एकमेकांचं जगणं समजून घेण्याची संधी आम्ही वारंवार देत असतो त्यातलाच िख्रस्तिनाचा प्रयोग!...तिचं आत्मकथन संपलं आणि वातावरण एकदम सुन्न होऊन गेलं...क्षणभर कुणाला काय बोलावं ते सुधरेनाच-तेवढ्यात प्रमिलाबाई म्हणाल्या-`ताई, तिला विचारा, तिच्या गोऱ्या आईला तिच्या काळया बानं फशीवलं, पर मग म्हातारपनी तिचा बाप परत आला, तर तिची आई त्येला संबाळंल का?...आन् ताई, हिच्या आईनं पंदराव्या वरसाला समद्यांना डावळून लगीन केलं, ही कसं वो लगीन करील?....आन मी म्हंते, ते बी जाऊ दे...हिच्या आईनं येव्हढं सोसलं, ही लेक तरी आपल्या आईला सुक दील का?...' प्रमिलाबाई सगळं एक दमानं बोलल्या तोपर्यंत िख्रस्तिना बऱ्यापैकी सावरली होती- ती काहीशा तटस्थपणे म्हणाली,`माझ्या आईनं काळया-पुरुषाशी मैत्री (इेूषीळशपव या नात्यानं) केली म्हणून माझ्या आजोबांनी तिला घराबाहेर काढलं-त्यानंतर त्यांनी कधीही पुन्हा तिच्याशी संपर्क ठेवला नाही-आजीला ठेऊ दिला नाही.. याचं माझ्या आईला खूप दु:ख झालं, राग आला... पण आजोबांच्या अखेरच्या काळात आईनं ते सगळं मागं टाकलं आणि आजोबा गंभीररीत्या आजारी पडले तेव्हा त्यांना ती हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली..तिनं `तो' विषय काढला नाही..तिनं त्यांना मनोमन क्षमा करून टाकली... आजोबांची विचारपूस केली, प्रेमानं वागली... आजोबा शांतपणे मरणाला सामोर गेले...आजोबांचं आजीनं ऐकलं-संबंध तोडले म्हणूनही आई दुखावली पण तिनं आजीलाही माफ केलं...पण माझ्या वडिलांच्या बाबतीत मात्र तिची भूमिका वेगळी आहे..माझा भाऊ..त्याला वडिलांचा खूप ओढा असल्याने तो वरचेवर त्यांना फोन करतो तेव्हा ते (त्यांचं बोलणं) ऐकताना माझी आई त्यांना खूप शिव्या घालते...ज्या माणसासाठी तिनं लहान वयात आपल्या आईवडिलांना सोडलं..त्यांच्याशी शत्रुत्व पत्करलं..त्याच माणसानं एकदा नव्हे अनेकदा आपल्याशी प्रतारणा करावी याचं दु:ख ती बाजूला टाकू शकली नाही... ती त्यांना, माझ्या वडिलांना अद्याप माफ करू शकली नाही..त्यामुळं तिनं त्यांचा म्हातारपणी संभाळ करण्याचा प्रश्नच येत नाही!...माझ्या आईमुळं आज मी जी काही आहे ती आह...त्यामुळं खूप पैसे कमवावेत आणि तिच्या पूर्वजांचं मूळ ठिकाण आणि माझ्या वडिलांच्या पूर्वजांचं मूळ ठिकाण तिला पाहायची इच्छा आहे, ते तिला दाखवावं अशी माझी इच्छा आहे. आणि लग्नाबाबत म्हणाल तर, मी आता सत्तावीस वर्षांची आहे जोपर्यंत मला चांगला पुरुष भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणारच नाही....' िख्रस्तिना हे सारं एका दमात बोलली. बायका पुन्हा गप्प झाल्या..थोड्या तरुण पोरगेल्याशा सविताबाई हळूच आवाजात म्हणाल्या..`तिच्या आईचं बी बराबर हाय...'
आपल्या आत्मकथनाचा समारोप करताना िख्रस्तिना म्हणाली, `अमेरिकन भिन्नवंशिक विवाहाचं प्रमाण अंदाजे ५०% आहे. त्यातले२.५% ते ५% विवाह अयशस्वी होतात. तिच्या सोबत असलेली जर्मन स्वयंसेविका सीमा म्हणाली, `जर्मनीत एकूणच विवाहांपैकी ५०% विवाह मोडतात.' पुढं ती म्हणाली,`मी माझी कहाणी थोडक्यात सांगते. माझे वडील मूळचे भारतीय. जैन धर्माचे अनुयायी! ते लंडनला आले आणि िख्र्चाश्न धर्मीय आणि जर्मनीचे नागरिकत्व असलेली मेरी (माझी आई) हिच्याशी त्यांनी रीतसर लग्न केलं..त्यानंतर माझा जन्म झाला. मला सांगायला वाईट वाटतं की, माझ्या वडिलांच्या आई-वडिलांनी माझ्या आईला अजून `सून' म्हणून स्वीकारलेलं नाही..का, तर ती िख्र्चाश्न धर्मीय आहे म्हणून!..काही वर्षांपूर्वी मी आई-बाबांबरोबर भारतात आजी-आजोबांना भेटायला आले तर मी आणि बाबा आमच्या आजी-आजोबांकडे राहिलो आणि आई मात्र त्याच गावात एका हॉटेलमध्ये राहिली...माझ्या आजी-आजोबांनी नाराजी दाखवत का होईना बाबांना स्वीकारलं- `नात' म्हणून माझ्यावरही ते खूप माया करतात, पण त्यांनी माझ्या आईला अद्याप स्वीकारलेलं नाही याचं मला खूप दु:ख होतं...' सीमाच्या डोळयांत पाणी तरारलं-तिच्या या आत्मकथनाचं रूपांतर मराठीत करताना, प्रयत्न करूनही माझ्या आवाजातील थरथर मला थांबवता, लपवता आली नाही... मंगलाबाई हळूच कुजबुजल्या.. `काल आमच्या जवळच्या पाहुण्यांतही असंच झालं..सुनंदाबाई ती गावातली पुढारीण..तिच्या पोरीनं वस्तीतल्या पोराशी आळंदीला जाऊन लगीन केलं..`पोरीनं आपलं नाक कापलं' म्हून आई-बापानं...`कम्प्लिंंट' नोंदवली-पोरी अठराच्या फुडची-म्हून पोलिसांनी `कम्प्लिंंट' काढून टाकली मग आईनं आपल्या लेकीला खोटं-नाटं सांगून माघारी आनली आन् लांब पार कोल्हापूरकडं तिचं लगीन लावून दिलं...आनं् आली की, ती पोर महिन्याभरात परत!... आता पुन्यात धुनं-भांड्याची काम करती सुतारदऱ्यात राहून!...
`पर म्या म्हन्ते, ह्या पोरीचं काय आन् तुमच्या भावकीतल्या पोरीचं काय लगीन तर जालं व्हतंच ना!...आई-बापानं घेयाचं संबळून!...कश्याला ताटातूट करायची?...' थोड्या तरुण वयाच्या संगीताबाई मंगलबाइंर्ना अडवत म्हणाल्या.
सीमाला मराठीतून इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना माझा आवाज पुन्हा जड झाला....न पाहिलेल्या त्या स्त्रिया िख्रस्तिनाची अमेरिकन आई-सीमाची जर्मन आई आणि एकविसाव्या शतकातील भारतातली `ती' प्रातिनिधिक तरुणी(मंगलबाइंर्च्या भावकीतली!...) सगळयांच्या व्यथा-वंचना एकमेकींना इतक्या खेटून उभ्या होत्या-की, आमच्यातलं सातासमुद्रातलं अंतर केव्हाच दूर झालं होतं...आरशात आपलंच प्रतिबिंब पहावं अगदी तसा हा अनुभव!..
त्याच क्षणी मला आठवली ती क्रॅथरिन, आमच्याच एका कार्यकर्त्यांशी-प्रकाशशी लग्न करण्याचा निश्चय केलेली अमेरिकन तरुणी!--अन् मग लग्न ठरवण्याची `ती' बैठक- प्रकाशचे वडील मराठवाड्यातले शेतकरी-आपल्या भावी विहीणबाइंर्ना म्हणाले-`ताई, क्रॅथरिनबाईच्या आईला सांगा- आम्ही शेत गहाण ठिऊनश्यान प्रकाशला शिकावलं- त्यांनी तो खर्च आमास्नी भरून दिला पायजे..' नेहेमीप्रमाणे भाषांतर! रूपांतर करायची जबाबदारी माझी!...पण याचं भाषांतर करायला माझी जीभ वळेना.. क्रॅथरिनची आई- जेसिका म्हणाली..`सांग मला, काय म्हणतायंत ते...' मी कसेबसे शब्द गोळा करत, प्रकाशच्या वडिलांचं बोलणं जास्तीत जास्त सामोपचारानं मांडण्याचा प्रयत्न केला.. जेसिका संतापली.. स्वत:ला सावरत ती म्हणाली-`मेधा, त्यांना सांग क्रॅथी माझी एकुलती एक मुलगी- तिचा लग्नाचा निर्णय मला आवडला नाही पण तिच्यासाठी मी `हो' म्हटलं-इथं आले पण म्हणून हे नाही ऐकून घेणार!...मी पैसे द्यायचं काय कारण?...आम्ही काय गाय खरेदी करायला आलोत?...आता प्रकाशच्या वडिलांनी अंदाज बांधला पण त्यानी विचारल...`बाइंर्चं काय सांगनं हाय?'...माझी `साक्षीत्वा' ची भूमिका केव्हाच बाजूला पडली होती-मी सरळ वकिलाच्या भूमिकेत शिरले-म्हटलं...`अहो काय, त्या म्हणतायत.. तुमचा मुलगा शिकलेला आहे..माझी मुलगी शिकलेली आहे- ते दोघे पैसे कमावतील आणि गहाण पडलेलं शेत सोडवतील...तुम्ही कशाला, काळजी करता?' `काकांनी...`तसं न्हाई, ताई...' म्हणत आपली नापंसती व्यक्त केली... मी आशेनं प्रकाशकडं पाहिलं-तो काहीच बोलला नाही!--मग क्रॅथरिनकडं पाहिलं-आईच्या आत्यंतिक प्रभावाखाली दबलेली क्रॅथरिन..एखाद्या भारतीय लग्नेच्छू मुलीसारखी सुरुवातीला खाली मान घालून जी बसली होती.. ती तिने अखेरपर्यंत मान वर केलीच नाही!...मग व्हायचं, तेच झालं!..एक आंतरराष्ट्नीय, आंतरधर्मीय लग्न होण्यापूर्वीच मोडलं.. एखादं सुंदर स्वप्न् जाग आल्यावर संपून जावं तसं!
क्रॅथरिनच्या आठवणीला जोडून उभी आहे ती डोल्मा या तिबेटच्या तरुणीची आठवण!...हातात कायमची सिगारेट, अत्यंत पाश्चिमात्य पद्धतीची केशभूषा...वेशभूषा-तिबेटी संस्कृतीशी कुठलेही नाळ नसलेली- डोल्मा!...भारतातून थेट अमेरिकेत एका संस्थेत गेली-तिथल्या मनमोकळया वातावरणात रमली आणि तिच्याशी असलेला माझा संपर्क तुटला खरं तर, रोजच्या व्यापात तिची आठवण मी `माळया' वर टाकली...अन् एक दिवस त्याच संस्थेतल्या एक परदेशी कार्यकर्त्या बाई आमच्याकडं काही दिवसांसाठी आल्या-निवांतपणे गप्पा मारत असताना, डोल्माचा संदर्भ निघाला...म्हणाल्या `डोल्मा आमच्याकडं वर्षभर चांगली राहिली. त्यात तिनं हळूहळू पुरूष मैत्रीच्या पायऱ्या भराभर ओलांडल्या, त्यातच ती अपघातानं गरोदर राहिली आणि एरवी पाश्चिमात्य संस्कृतीला आत्मसात केलेलं तिचं मन एकदमच गोंधळून, गडबडून गेलं.आपण काय निर्णय घ्यावा हे तिला सुचेना. घरचे काय म्हणतील या विचारानं ती एकदम अस्वस्थ झाली आणि तिनं आमची संस्था मधेच सोडली... पुढं ती कुठं गेली, अमेरिकेत की, तिबेटमध्ये? पुढं तिचं काय झालं, काही कळलं नाही!...तिनं संपर्कच तोडून टाकला. बाई खंतावलेल्या स्वरात म्हणाल्या, मला कुणी कुणाचं सांत्वन करावं ते कळेना...त्या शांत बसून राहिल्या... अन् मीही!
तर, अशा या सातासमुद्रापलीकडच्या सख्या...म्हटलं तर परक्या देशातल्या.. अतिशय भिन्नप्रकारच्या मातीत रुजलेल्या पण रंगी-बेरंगी साड्या, चमकदार टिकल्या लावलेल्या ह्या विशी-पंचविशीतल्या मुली भारतातल्या ग्रामीण स्त्रियांना आपलंसं करतात...त्यांच्याबरोबर तालावर नाचतात...त्यांच्यातील एखाद-दुसरी त्यांच्यासारखाच आम्हीही उपवास करून बघतो असं म्हणते...आणि निमूटपणं तो उपवास करतेही...त्यावेळी मन थक्क होऊन जातं, आपपर भावाच्या भिंती गळून पडतात...अन् त्यांच्या आठवणी मनाला समृद्ध करत राहतात...
Posted in



cVRCakjKGmoX
klonopin online - buy cheap online klonopin
WtMwOsTkMDPPh
order xanax online cheap - buy xanax wholesale
uRuapLXRxe
order ambien from canada - ambien online in canada
eesNVHhEKANJoWzgX
overseas buy klonopin without - klonopin online free shipping
hqPrwFlRrsoPwGNydEG
order xanax online uk - buy xanax us pharmacy
XViJRaQyYpVf
purchase overnight ambien no prescription - purchase ambien online offers
hVFSFSDbVdwrcYyv
i7kvSg jnwosqlkywgc, [url=http://ajwcuujrbbtz.com/]ajwcuujrbbtz[/url], [link=http://clbalpkkfrcl.com/]clbalpkkfrcl[/link], http://ppetupgthdef.com/
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Mulberry Bags is a British
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output
of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater
have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote ormaybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet
wanted following types of the Mulberry Satchel include things like MulberryShoulder Bag, Mulberry Holdall,
href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-briefcase-c-10.html">Mulberry Briefcase
and also numerous much more.Thehref="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-messenger-bag-c-11.html">Mulberry Messenger Bag
which has attained essentially the mostappropriate position might be the Mulberry Purse. The
Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of
colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll
find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer
href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Store
which deliver an enormous assortment on the very well-likedhref="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Sale.
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
IoWqrokNYEdMbMAC
Generic klonopin - klonopin
Happy Christmas Day everyone!
Happy Christmas Day everyone! Prada Outlet hope you have a good holidays. During Christmas holidays I think most of people will take a trip to relax themselves. Because this is the most important festival and is the longest holiday for most of people. Family members will get together to celebrate this important festival. But there also have some people will choose stay at home, because they think this is a rare opportunity don’t need to work. Stay at home instead of go out for a trip can relax themselves mostly. Here is some good news for they people who choose stay at home. Our Prada Outlet Online will update a lot of new products for you , and with a high discount. Will to celebrate Christmas, Prada Outlet put out a series of preferential activities, this is enough to make you at home have a happy mood. Prada Factory Outlet will provide our Prada Outlet Online a lot of new Prada Handbags and any other new products. So this Christmas you will not lonely. Use the Christmas time cat some good products in the Internet has another flavour isn’t it? Prada Handbags in Prada Outlet is a good one for you, you can’t miss it!
VKXdOdEnJXU
ambien delivered overnight - Buy ambien online usa
BfaGlPMpBiTenq
Generic ambien - ambien price
qZrNuLtUlACqaLewE
tramadol online 100 mg - tramadol medication
uBpFgrqwCxrcEvpb
klonopin without prescription - purchase klonopin
RuydKBZqfXBYUwLz
Purchase ambien overnight delivery - ambien discount
xtgHFbOROgfnKwuA
valium price - Discount valium online
qwfnmtoQHrXL
Cheap canadian klonopin - buy klonopin no prescription
zzhWiGUVNrinokSIJ
buy tramadol overnight - online tramadol
iOVbOebxaqMJmcnxLO
valium cheap - cheap valium
JWQijAuEbB
buy klonopin - Canadian generic klonopin
QBvvotWFthBu
Cheap ambien usa - ambien no prescription
lXVFVxJUVpjTgXqh
tramadol online order - tramadol overnight
iefoaeQCUzYRpNmRnLy
order tramadol - buy cheap tramadol
bHQwYcCUQrkIw
Cheap xanax without a prescription - xanax online order
aKmKbMKMwKEV
tramadol order - discount tramadol
NgjRcvrlWPs
Cheap valium usa - valium order
hewqVjavxiGoe
cheap ambien - Generic ambien
cocAlvMFaHsTeu
xanax online order - purchase xanax
CbgORwSyyGIBlY
generic tramadol online - buy tramadol online cod
HDpjfRgEsqPHMazkFMe
Purchase ambien overnight delivery - Cheap ambien now
vlfubrWhrbPoCQpf
valium without prescription - discount valium
wmlZLogebxEna
Buy cheap canadian valium - purchase valium
UAjhrOOpCISldhh
valium producer - klonopin vs valium
oXdJeOYOTxrC
valium for anxiety - klonopin vs valium
irWKvXIQlKBO
Buy cheap valium usa - Generic valium overnight
RTRxQbVvqq
buy xanax - Best xanax price
XMUWlZZhoROKroiwfl
buy valium next day delivery - buy valium 10 mg tablets
mBKqnlIBaRY
buy diazepam diazepam tablets - buy valium fedex
oAmytMmcAieJLFdXJY
Buy cheap valium usa - buy valium online
shCieYfpZNqZJpvA
Buy xanax online canada - Buy xanax online canada
VgAQiVmEJsQlYCwRn
cheap tramadol online - buy tramadol
XLtiDkBAUZteJAhc
Cheap xanax without a prescription - xanax online pharmacy
OnQDpdtFrFdoKktz
buy tramadol online - tramadol online order
NxbAynwFVggXQQFUg
valium online canada - Cheap valium without a prescription
gnbRcHUnQfsXiWYh
buy valium online - Low price valium