प्रिय वाचक,
संजय संगवई हा आमचा कार्यकर्ता मित्र, सामाजिक न्याय, लोकशाहीची मूल्यं आणि महात्मा गांधींची विचारधारा यांना जपता जपता, स्वत:च्या तब्येतीला जपण्याचं विसरूनच गेला! अनेक अन्यायांविरुद्ध लढत आणि स्वत:च्या आजारपणाशीही झगडत अतिशय शांतपणे तो मृत्यूला सामोरा गेला, तो दिवस होता २९ मे २००७.
अनेकांना हा कार्यकर्ता कदाचित माहीतही नसेल; पण तो फार मोठा अभ्यासक, बुद्धिमान आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार, कार्यकर्ता होता. पत्रकार असूनही तो कदाचित अनेकांना अज्ञात असेल कारण कुठेही नावासाठी, शोभेसाठी स्वत:चा 'अवकाश(!)' न शोधता, केवळ नेटाने काम करत राहाणं हीच त्याची प्रवृत्ती होती. पुण्यातल्या ५ जूनच्या संजयसाठीच्या शोकसभेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू उलगडले गेले, की त्या सभेत, अनेकांना माहीत असलेला संजय नव्यानं अधिक ओळखीचा झाला. प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये दुर्मिळ होता होता, दिसेनासे होण्याच्या टप्प्यावर असलेल्या अनेक जाती सध्या दिसताहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या, म्हणजेच एका परीने सपाटीकरण करत निघालेल्या या बुलडोझरचं भय, पत्रकारितेच्या क्षेत्रातही वाढत चाललं आहे, अशा बुलडोझरपुढे निर्भयपणे उभी राहू शकणारी पत्रकारांची जातही अल्पसंख्य होत चालली आहे! अशा वेळी 'संजय उवाच' असं काही यापुढे ऐकू येणार नाही याची खूप खोलवरची खंत माझ्या मनात दाटून येते आहे!
संजयसाठीच्या या सभेत, खूप मोलाचं सामाजिक महत्त्वाचं योगदान करणाऱ्या संजयविषयी अनेक जण बोलले. त्यातच त्याची बहीण शुभांगी संगवई-गोखले कुटुंबीयांच्या वतीनं बोलली. त्यातलं तिचं एक म्हणणं हे साऱ्यांनीच, म्हणजे कार्यकर्ता असलेल्या आणि कार्यकर्ता नसलेल्या साऱ्यांनीच विचार करण्यासारखं आहे. तिच्या म्हणण्याचा आशय असा होता की कार्यकर्ता जसजसा कामाच्या गहिऱ्या पाण्यात उतरत जातो, तसतसा एकेकदा तो त्याच्या कुटुंबीयांपासून तुटत, दुरावत जातो. देहभान हरपून, स्वत:ला झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही दुष्काळ अलीकडे जाणवू लागला असल्यामुळे तिचा दुसरा मुद्दाही मला महत्त्वाचा वाटला. कार्यकर्ता आपल्या तब्येतीची तमा न बाळगता कामच काम करत राहातो आणि संजयसारखी व्यक्ती एक माणूस म्हणून आणि पर्यायी विकासनीतीची विचारधारा सतत मांडत, रेटत राहणारा कार्यकर्ता म्हणून आपण गमावून बसतो! हृदयाचा जवळपास बरा न होणारा आजार उराशी बाळगून, त्याची चाहूलही इतरांना लागणार नाही असंही काम संजय करत होता. आज मेधा पाटकर, कुसुम कर्णिक या माझ्या मैत्रिणींसारखे अनेक कार्यकर्ते असंच फार मोठं काम करताहेत! त्यांना वाटत नसलं तरी खरं तर त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना कळतंय की त्या देहाची, प्राणांची बाजी लावून लढताहेत. मग प्रश्न आदिवासींच्या विस्थापनाचा, विकासाचा, अभयारण्याचा किंवा पर्यावरणाचा असेल, किती विलक्षण आहे ही परिस्थिती! असे कार्यकर्ते करताहेत ते काम, ते नेतृत्व, तो ध्यास, तो अभ्यास, सारंच कमालीचं मौल्यवान आहे. त्यांची जागा घेऊ शकणारे लोक पुढे येताहेत; पण त्यांनी मोठं होत ही धुरा पेलण्याएवढं समर्थ होण्यासाठी अवधी हवा आहे. शिवाय स्वतंत्रपणे हे कार्यकर्ते तर 'लाखांचे पोशिंदे' म्हणावे तसं त्या लक्षावधी लोकांचा जीवनमरणाचा लढा लढताहेत. या कार्यकर्त्या नेत्यांचं झोकून देऊन काम करणंही अनमोल आणि त्यांचा जीवही अनमोल याचा तोल कसा सांभाळायचा?
याच वेळी मला हेही सांगावसं वाटतं की कार्यकर्त्या नेत्यांच्या भोवती, त्यांच्या रक्ताच्या नात्याचं कुटुंब असतं तसं त्यांच्या मित्रमैत्रिणींचंही एक विस्तारित कुटुंब असतं. त्यामुळे प्रा. राम बापट, त्या दिवशीच्या शोकसभेत म्हणाले तसं अशा प्राणपणाने काम करणाऱ्यांच्या आयुष्याचा विचार केवळ व्यक्तिगत पातळीवर करणं योग्य नाही. कुटुंबीयांचं दु:ख आणि विस्तारित कुटुंबीयांचं दु:ख लक्षात घेऊनच सगळयांनी मिळून एखाद्याच्या मृत्यूनं निर्माण केलेली रिकामी जागा भरण्याचा, तिथवर पोचू शकणाऱ्या, संभाव्य कार्यकर्त्यांचा विचार अधिक गांभीर्यानं करायला हवा.
कार्यकर्ते नसलेल्या; पण त्याचं मोल समजू शकणाऱ्यांच्या संवेदनशीलतेला या निमित्तानं मला आवाहन करावंसं वाटतं. विशेषत: मध्यमवर्गीय, सुखवस्तू सधन माणसांनी. त्यांनी आपला व्यवसाय सोडून कार्यकर्ताच व्हायला हवं असं नाही; पण निदान कामं करणाऱ्या व्यक्ती, त्यांची जीवनशैली आणि त्यांचं काम हे सारं वाचून, ऐकून, बघून, समजावून घ्यायला हवं. त्यासाठी आपल्या उत्पन्नातला ठरावीक हिस्सा, मग तो कितीका छोटा असेना, नेमानं आणि सातत्यानं या कामांसाठी पोचता करायला हवा. पुष्कळ वेळा असा अनुभव येतो की ज्याच्याकडे पैसा बेताचा तोच अधिक संवेदनशील किंवा दानतीचा असतो. अगदी महात्मा गांधींसारखं, किंवा संजय जसा राहायचा (त्याची तुलना मी गांधीजींशी करत नाही.) तसं साधं राहणं आपल्याला शक्य नसेल, जमण्यासारखं नसेल तरी साधेपणाकडे जाण्याचा, खर्च/ उधळमाधळ कमी करण्याचा विचार तरी मनात ठेवू या. शेवटी लगाम म्हणा, ब्रेक म्हणा हा कायदा/ जबरदस्ती यापेक्षा अधिक टिकावू असतो आणि तो आपलं काम चोखही करतो.
जागतिकीकरण, खाजगीकरण हे आपल्या अंगणात उतरलंच आहे. तेव्हा ते नाकारण्याचा वेडेपणा न करता, त्याची संस्कृती आपल्यावर आक्रमण करते आहे. ते थोपवायचा, आपल्या पातळीवरचा प्रयत्न करू या. ते कपडे, ते खाणंपिणं हे सगळं वरवरचं असलं तरी ते अंगाला चिकटतं आणि मग हळूहळू आपलं भान हरपूनच जातं. ते जागं ठेवू या. मॉलमध्ये स्वस्त मिळतं? मला माहीत नाही कारण मी मॉलमध्ये जात नाही; पण तिथल्या वातानुकूलित शीतलेसाठी, प्रचंड प्रमाणातल्या वस्तूंच्या विविधतेसाठी किंवा प्रतिष्ठेची बाब म्हणून मॉलमध्ये न जाता खरेदी करता येईल? सेंद्रिय खतं वापरून, रासायनिक खतं न वापरता उत्पन्न केलेलं काहीसं महाग; पण अंतिमत: आरोग्यदायी म्हणून स्वस्त ठरणारं उत्पादन विकत घेणं आपल्याला जमेल ना?
त्यात फळं, भाज्या, धान्य, हे सारं उपलब्ध आहे हे माहीत आहे ना? कापड, कपडे खरेदी करताना, सुती, खादीचे कपडे यांचा छोटा हिस्सा तरी आपल्या कपाटात असेल याची काळजी घेता येईल? भेटवस्तू देताना चकचकीत, नकली, उत्तम बांधणीच्या वस्तू न देता पुस्तकं, हस्तकला, गाण्याच्या क्रॅसेट्स, सीडी देता येतील? वीज बचतीचं उद्दिष्ट ठेवून सी. एफ. एल.चे दिवे भेट देऊन देशकार्य करता येईल? थोडा विचार कराल तर माझ्याहून कल्पकतेनं तुम्हाला काही सुचेल आणि तुम्ही ते करालही. जे सुचेल, कराल ते कळवाल मला?
पुन्हा एकदा संजय आठवतो आहे. त्याचं काम नर्मदा बचाओ आंदोलन, पर्यायी विकास समिती, जमातवादाला विरोध यांसारख्या क्षेत्रात होतं. या पार्श्वभूमीवर आत्ताच एका वृत्तपत्रात नरेंद्र मोदींचा फोटो दिसला. दीर्घकाळ गुजराथच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केल्यबाद्दल नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षाने तलवार भेट दिली. आपण दिलेली भेट आपल्या आचारविचारांचे प्राधान्यक्रम, आपली संस्कृती, आपला जीवनविषयक दृष्टिकोन याची कळतनकळत एक छोटीशी खूण असते. तलवार हे कशाचं प्रतीक? लढाईचं! सामर्थ्याचं! लढाई कुणाशी? पराक्रम कोणता? लढाई जातीभेद/ जमातवाद वाढवणारी आणि सामर्थ्य केवळ श्रीमंतांना श्रीमंत करण्याचं! तहानेले, भुकेले आदिवासी, दलित, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणासाठी ही तलवार कधी पुढे येणार? आत्ताच्या गुजर/मीणा यांच्या आरक्षण संदर्भातल्या जातीय दंगलीत बंदुका, लाठ्या निष्प्रभ ठरल्या. प्राणहानी, वित्तहानी झाली; पण तोडगा निघण्यासाठी शेवटी एकत्र येऊन चर्चा/संवादच गरजेचा ठरतो ना? या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना भेट दिलेली तलवार माझ्या नजरेतच नाही तर काळजात घुसली आहे! पुरुषार्थ आणि त्याची ही प्रतीकं प्रत्यक्षात हिंसाचार आणि हिंसेचा विचार मनोमन पेरत आहेत!
विलक्षण गंभीर प्रश्न आणि आव्हानं आपल्यापुढे ठेवणाऱ्या आजच्या वास्तवात, राजकारण्यांच्या कानामनापर्यंत सर्वहारा अशा कोट्यवधी लोकांची दुर्दशा पोचवायला हवी. यासाठीची साधनं तलवारी, बंदुका नव्हेत. साधनं आहेत ती शब्दांची, संवादाची, विचारप्रसाराची, माणसांची मनं बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची. समाजातला तुमच्यामाझ्यासारखा माणूस या सामाजिक वास्तवाचं भान सजगपणे जोपासू लागेल तरच काही तरी परिवर्तन घडण्याची शक्यता वाढेल. त्यासाठी संजयसारखे जणू संदर्भांचा, माहितीचा आणि अभ्यासाचा चालताबोलता कोशच असे तर कार्यकर्ते हवेतच तसेच त्यांना प्रेम, आधार, बळ, सोबत देणारे तुमच्यामाझ्यासारखे सजग लोक वेगवेगळया वाटांनी का असेना; पण एकत्र यायला हवेत. हीच संजय संगवई यांना कृतिशील श्रद्धांजली ठरेल.
१२ जून २००७



zSmaeLgxEMzlSNRse
list klonopin overseas - klonopin online mastercard
USHrjHZizRYCc
buy xanax online what is the cheapest - buy online canada generic xanax
GpkSPVEwaIpuBtmqat
order klonopin clonazepam low price - buy no prescription generic klonopin
TAxJJigwlZYSh
purchase online order klonopin - buy klonopin uk pharmacy
XQZBjJVBTGAUyk
buy cheap online xanax without - xanax online mastercard pills
rSluVVXpxpGwCRK
purchase alprazolam no prescription - buy xanax online no prescription
QSsFcJhNvPxsCY
ambien buy online no prescription - ambien online cheap
zJoVWRPghaJZqjVCQ
ambien online buy - overnight delivery buy ambien online
wQJUAlMLFJryGxjPd
ambien order online - online pharmacy cheap ambien
gyOHFZnzcLgsRDs
klonopin online buy - order klonopin drug
mQWlzeUtRCog
purchase xanax overnight - buy xanax 2mg
IfjSijyTWjjqy
sale klonopin - klonopin online prescription generic
BjGhLCTiGbMpJXUbT
buy klonopin no rx - purchase klonopin cheap
CzkuzjtygqIkNIwqn
xanax online order anxiety - purchase xanax online
aOczULOMYKPIunrB
order xanax overnight - online xanax
uAgqHHKFwd
ambien delivered overnight - online pharmacy generic ambien
tTdQmNYahnlIwgUsiE
purchase ambien in montreal - purchase ambien cr online
foXvVQCIdYV
ambien buy - best ambien price
tcoEWGusYIwJ
xtVzHw qchecphvipmc, [url=http://qjvfjtvfzuwr.com/]qjvfjtvfzuwr[/url], [link=http://gozyzyvoumhd.com/]gozyzyvoumhd[/link], http://phbptacivumr.com/
snJKXCbrOSr
75FS9Z tiatijegxyju, [url=http://okvycdvjwlbs.com/]okvycdvjwlbs[/url], [link=http://nzoyazfdtnxh.com/]nzoyazfdtnxh[/link], http://vidwkoxtowkj.com/
RvjsBdtRkiGtDtRPTJU
w0T36o dudktyrmkmxk, [url=http://zstydlwfifxs.com/]zstydlwfifxs[/url], [link=http://bqwaptpeihmi.com/]bqwaptpeihmi[/link], http://eqfpakfbxtac.com/
eLMpzcaWGJRmdH
buy klonopin no prescription - Canadian generic klonopin
SwBXRgPxzHJ
Cheap ambien without a prescription - buy discount ambien
lykvvaejrEZBKYTPPt
ambien no prescription - Cheap canadian ambien
BMSagqtxRuvyVOdTSab
buy discount tramadol - buy tramadol
WeuDYKkWWcPPGcW
buy cheap klonopin - klonopin no prescription
vlCcEeXIBCi
Purchase ambien overnight delivery - buy cheap ambien
qbUvteTPPiNTq
generic valium online - Cheap canadian valium
iInzGNkIaYKzVTOnwG
klonopin online order - Buy cheap canadian klonopin
OHxCDlqJLn
buy tramadol - tramadol addiction
veanPVEXAZSCk
klonopin - Buy cheap klonopin usa
uxiqqCVINwKbx
valium - order valium
wllfPMqWFRD
Purchase ambien overnight delivery - discount ambien
HFsEXoNDpsmkVirWoU
tramadol addiction - order tramadol online
foXNcjOnaid
tramadol online pharmacy - tramadol
IdBlVCdKnfRCLo
Canadian generic ambien - Cheap ambien without a prescription
ddftTUovAOGfUOF
buy xanax - xanax
xiUnLNaMietxWTGilMl
tramadol medication - tramadol cheap
PvFJUckpDkUTc
Cheap canadian valium - online valium
JwIzSnMhqpFLLgAiNYV
Canadian generic ambien - ambien without prescription
rmHCRVhBMApiGctTp
Buy xanax online usa - purchase xanax
NVPiVjDeqBTwXnDNmCy
buy tramadol - tramadol no prescription
sJfFyogLpXZ
ambien no prescription - online ambien
bOusYRPrtC
Low price valium - Cheap valium now
YjAbWUyLhvumQEnBiu
valium delivered overnight - Low price valium
wsierOMghFZhlNLx
valium and alcohol - valium addiction
dlJKaWLPVsfBkcaLeV
online valium - cheap valium online
asYGAycgLTmLNKis
Cheap xanax now - Discount xanax online
JDyRHNQWTniwbgZixzc
buy valium online no prescription - buy valium online
jHsKapWReKxbOQ
valium online drugstore - valium online with no prescription