जव्हार शाखेत पोस्टिंग होण्याआधी गेली १०-१२ वर्षं मी डोंबिवलीत काही संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाकरिता काम करत होते. काऊन्सेलिंग, कायदेशीर मार्गदर्शन, पोलिसांच्या मदतीने काही प्रश्न सोडवणे, अनेक अंगाने कामे चालू होती. पण तरी सातत्याने जाणवत होते की स्वत: उठून स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची तयारीच बऱ्याच स्त्रियांमध्ये नाही. कुणीतरी आपले सगळे व्यावहारिक/ मानसिक प्रश्न सोडवून द्यावे, विशेषत: महिला संस्थांचे ते कर्तव्यच आहे. अशी अपेक्षा सशपशीरश्रश्रू सर्वांची, त्यातही विशेष करून मध्यमवर्गीय महिलांची जास्त जाणवली. सतत सुरक्षित कवचामधे जगण्याची सवय असल्याचे हे परिणाम असावेत. जव्हारला आल्यावर मात्र याच्या अगदी उलट सुखद अनुभव आले आणि जे थोडेफार नैराश्य मला आले होते ते आता पार गेले आहे.
येथील एका बचत गट महासंघाने मला महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुणी म्हणून बोलाविले होते. नेहमी सारखे फक्त भाषण न करता त्या कार्यक्रमाला मी एका ुेज्ञीहेि चे रूप द्यावे अशी सूचना केली आणि ती त्यांनी मान्य केली. त्यात त्यांच्या कार्यकारी मंडळातील स्त्रियांबरोबर मी आधी काही दिवस - प्रत्येक स्त्रीचा स्वत:च्या आयुष्याचा रलींळेप - श्रिरप असावा, जो सर्व नातेसंबंधापलिकडचा असावा यावर चर्चा केली, व त्यांनाच स्वत:चा तयार करायला लावला. कार्यक्रमाच्या दिवशी, त्यांच्यातीलच एका कार्यकर्तीचा रलींळेप - श्रिरप आम्ही फळयावर लिहून ठेवला. स्वत:ला आयुष्यात `आनंदी' ठेवण्यासाठी आपण स्वत: काय करणार आहोत, आणि किती वेळात करणार आहोत असे त्याचे स्वरूप होते. अॅक्शन प्लॅनला टाईम फ्रेम हे अगदी आवश्यक आणि कार्यक्रमाला सुरुवात करताना मी फक्त एकच प्रश्न सर्वांना विचारला की ``तुम्ही शेवटचे मनापासून आनंदाने कधी हसलात.'' कुणावर तरी कुरघोडी केली म्हणून नाही, कुणीतरी हरलं/पडलं म्हणून नाही तर फक्त निखळ आनंदाने कधी हसलात? खूप कठीण असतं ह्या प्रश्नाचे उत्तर. कारण स्वत:चा आनंद कशात आहे, हे विचार करणंही आपण पाप समजतो. सतत कुठल्यातरी `भूमिका' मग ती आई /पत्नी / बहीण / मुलगी / सून काहीही असो, निभावण्यात अवघं आयुष्य निघून जातं आणि त्याचबरोबर आयुष्यातील हसणंही जातं.
माझ्या या प्रश्नावर शांतता पसरली.त्यावर आधीच उपाय योजून ठेवला होता मग आम्ही प्रत्येकाच्या पाठीवर एक कोरा कागद पीनच्या मदतीने लावला. ह्या कागदांवर इतरांनी त्या व्यक्तीतले जे जे चांगले गुण वाटतात ते लिहायचे. नकारात्मक लिहिणे पूर्णपणे वर्ज्य. त्यानंतर मात्र पूर्ण हॉलमध्ये धमाल उडाली. एक आजी माझ्याकडे येऊन म्हणाल्या, `अगं, पण लिहिता येत नाही, मी काय करू?' मग आम्ही तिला ज्यांच्या ज्यांव्या पाठीवर लिहायचे होते त्याला मदत केली. क्षणात वातावरण बदललं. हे त्यांचं आत्मभान जागृत करण्यासाठी आवश्यक होतं. मग सर्वांची कागद पाठीवरून काढून वाचायची चढाओढ! खूप मजा आली. मग मी माझं शेवटचं रिलॅक्स करणारं अस्त्रं वापरलं. प्रत्येकीला तिच्या तिच्या माहेरी लाडाने काय म्हणायचे हे विचारले, आणि सगळया टाइम मशीनमध्ये टाकल्यासारख्या जुन्या काळात गेल्या. बोक्या, टोमॅटो, पिंकी पासून अनेक लाडाची नावे पटापट सांगितली जाऊ लागली. मग मी एक अपील केलं की आता आपआपल्या मैत्रिणींना प्रत्येकीने प्रत्येकीला त्या लाडाच्या नावानेच हाक मारायचे. मग शेवटचा प्रश्न विचारला- ..आता या सगळया प्रोसेसमध्ये आनंद वाटला? `हो'....एक मुखाने उत्तर आले. आणि मग सगळयांनी अॅक्शन प्लॅन जो आम्ही फळयावर लिहून ठेवला होता,(उदाहरण म्हणून) त्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिले. आणि बऱ्याच जणींनी आपल्या वहीत तो प्लॅन कसा लिहायचा हे टिपून घेतलं. खरा सुखद धक्का मला दुसऱ्या दिवशी मिळाला. कार्यक्रमातल्या एका आजींना बऱ्याच दिवसांपासून लग्नकार्यात वगैरे घालायला बांगड्या नव्हत्या. त्यांनी मैत्रिणीबरोबर जाऊन स्वत:साठी एक गॅ्रम सोन्याच्या पाटल्या आणल्यावर ठणकावून सांगितले, मॅडमनी सांगितलंय की ज्यात आपल्याला आनंद आहे ते करायचे.
मला माहीत आहे, ही खूप छोटी गोष्ट आहे. पण तरी अगदीछोट्या गावांना बऱ्याच जणींनी आपले आयुष्य आखायला लागणं हे खूप समाधान देऊन गेलं.
ह्याचाच एक परिणाम म्हणून माझ्याकडे २३ स्त्रियांचा ग्रुप बँकेत संध्याकाळी मला भेटायला आला. त्यात अधिकतर मुस्लिम स्त्रिया होत्या. नुसतं घरात बसून नाही राहायचं, काहीतरी करावंस वाटतं म्हणून सल्ला मागायला आल्या होत्या. त्यांना मी बचत गट स्थापन करण्याविषयी सांगितले. जास्त महिला असतील तर एन्. जी. ओ. स्थापन करण्याबद्दल व त्यातील फायद्यांची सखोल चर्चा केली. इथपर्यंत मला आश्चर्य वाटलं नाही. आश्चर्य वाटलं ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ३/४ मुस्लिम पुरुष मला भेटायला आले, जे या महिलांचे पती/भाऊ वगैरे होते. आणि त्यांनी मला ह्या ग्रुपमध्ये आमचीही यायची इच्छा आहे आणि आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू. फक्त आम्हांला मार्गदर्शन करा, असे म्हटले. मला तर जग जिंकल्याचाच आनंद झाला. आता त्या कामाला हळू हळू आकार येत आहे. पण सुरुवात तर झाली. जव्हारसारख्या गावामध्ये २०/२२ मुस्लिम स्त्रियांच्या घरात जर मुव्हमेंट पुरुषांच्या मदतीने होणार असेल तर आणखी काय हवे?
असाच आणखी एक प्रसंग. जव्हार येथील कॉलेजमध्ये मला बॅंकिंग बिव्हेेव्हिअरल सायन्स ह्या विषयावर मुलांशी संवाद साधणारे भाषण करण्यासाठी निमंत्रित केले. कॉलेजमध्ये दिवसभराचा वर्कशॉप होता. त्यात अनेक विषय हाताळण्यासाठी अनेक तज्ज्ञ मंडळी मुंबईवरून येणार होती. मला बँकेत पोहोचायला हवे म्हणून माझं भाषण सुरुवातीलाच होते. अशी संधी मी सहसा सोडत नाही. कारण मुलांशी आणि विशेषत: मुलींशी संवाद साधायला मिळणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. भाषणात सर्वांना बँकिंग सुविधा ए.टी.एम् . इंटरनेट बँकिंग वगैरे जनरल गोष्टी सांगून झाल्यावर मी माझ्या मूळ मुद्द्याकडे वळले. मी त्यांना विचारले, `बॅंकेतर्फे सर्व योग्य विद्यार्थ्यांंना शैक्षणिक कर्ज द्यायला मी तयार आहे, पण किती जणांचे पुढचे प्लॅन्स स्पष्ट आहेत? नेहमीसारखेच मुलांचे प्लॅन, करिअर प्लॅन्स साधारणपणे स्पष्ट होते. पण मुली गप्प होत्या. त्यांना बोलतं केल्यावर उत्तरही नेहमीचेच मिळाले. लग्न झाल्यावर आपला जोडीदार आपण काय केलेले आवडेल हे निश्चित नसल्याने काहीच ठरवता येत नाही. मुलींमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही जातीच्या मुली होत्या.(माझ्या मते जातीमुळे परिस्थितीत फारसा फरक पडतो असे नसतेच) त्यांच्या ह्या प्रश्नाचे मी त्यांना एक सोल्युशन सांगितले.(सोपे नाहीच ते सोल्युशन) मी म्हटलं, हिंदूंमध्ये स्वयंवर आणि मुस्लिमांमध्ये `कुबूल' असे मुलीने म्हटल्याखेरीज लग्न होत नव्हती. मग आपल्याला अगदी धर्माने दिलेला चॉइस का घालवून बसता? तुमच्या केसेसच्या आड येणाऱ्या मुलाला न वरण्याचा /नाकबूल करण्याचा अधिकार वापरा. तुमच्या करिअरची आर्थिक व्यवस्था बँक करेल. रिस्पॉन्स फार छान मिळाला. अगदी फिल्म अॅक्ट््न्ेसबरोबर काढावे असे बऱ्याच मुलींनी माझ्याबरोबर फोटो काढून घेतले. अर्थात हा क्षणिक रिस्पॉन्स एवढंच मी त्याला महत्त्व दिले होते, पण ते तसं नव्हतं. ह्या भाषणानंतर जवळजवळ महिन्याभरानी त्यातल्या काही मुली मला बँकेत भेटायला आल्या. त्यांनी माझ्या भाषणानंतर झालेल्या एका सेशनमध्ये घडलेली घटना सांगितली. ते सेशन घेणारे ह्या मुलींना त्यांचे पोटगी वगैरेचे कायदेशीर अधिकार त्यांना सांगत होते. वुमन एम्प्लॉयमेंट हा त्यांचा विषय होता. त्यावर ह्यांच्यापैकी एकीने उठून सांगितले, मी मुळात लग्न करणार आहे हे तुम्ही गृहीत धरताय. आणि समजा केलेच तरी आम्ही स्वत:चे भरण पोषण करायला समर्थ आहोत हे सांगणारी मुलगी मुस्लिम होती आणि हे सगळं माझ्याबरोबर शेअर करण्यासाठी त्या मुली माझ्याकडे आल्या होत्या. मला ह्या 'आत्मभान जागृती'चे दर्शन खूप समाधान देऊन गेले.
आणि म्हणून असे वाटते की स्त्रीशक्तीची ही गावरान ठिणगीच महिला सबलीकरणाला खूप पुढे घेऊन जाईल.
गावागावात फिरून मी बऱ्याच बचत गटांना भेटले. त्यांच्याकडून सबसिडीचे पैसे घेणाऱ्या, चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याच जणांची माहिती मिळाली. त्यांच्याशी संवाद साधला. कुणालाही कर्ज मिळविण्यासाठी एक पैसाही द्यायचा नसतो हे त्यांना समजावून सांगितले. आता प्रत्येकीकडे माझे व्हिजिटिंग कार्ड आहे. कुणीही गैर वागल्यास त्या फोन करून मला सांगतात आणि पैसे तर मुळीच देत नाहीत. `मॅडमशी बोलून काय ते करू' असे आता त्या बिनधास्त बोलू लागल्या आहेत. मलाही माहीत आहे की मी म्हणजे फक्त निमित्त आहे. एकदा स्वत:ची शक्तीची जाण झालेल्या ह्या स्त्रियांना आता कुणीच सहजासहजी फसवू शकणार नाही आणि त्यासाठी त्यांना कुणा `मॅडम'ची गरज नाही.
आणि म्हणूनच वाटते की ही गावरान स्त्रीशक्तीची `ठिणगी'च महिला सबलीकरणाला खूप पुढे घेऊन जाईल. कारण इथला व्यवहार सगळा रोखठोक. अगदी १०-१० किलोमीटर चालत येऊन मला बदली करून न जाण्याचे सांगतानासुद्धा `अग, तुला इथे त्रास आहे? आहे ना घर राहायला? मग रहा की जरा दिवस आणखी', अशी धमकी द्यायला येण्याइतका रोखठोक; आणि म्हणूनच पारदर्शक आणि मला उभारी देऊन जाणारा!
Posted in



bcsibIuTxpvPugD
z2HFSy hoyvjkxrqncb, [url=http://hgxnlpffjeha.com/]hgxnlpffjeha[/url], [link=http://kndeyryzuivr.com/]kndeyryzuivr[/link], http://ciugjovzicpq.com/
rRUMlthfzBjCATK
klonopin online canada - klonopin cheap
zdAwAKoTNerZcYeHPe
klonopin buy online - klonopin
wyoJNjrrIQFif
buy tramadol online overnight - tramadol buy online
gFbUZObOmAjaEYcO
discount ambien - Buy cheap canadian ambien
FRysyUOofM
ambien price - buy discount ambien
Happy Christmas Day everyone!
Happy Christmas Day everyone! Prada Outlet hope you have a good holidays. During Christmas holidays I think most of people will take a trip to relax themselves. Because this is the most important festival and is the longest holiday for most of people. Family members will get together to celebrate this important festival. But there also have some people will choose stay at home, because they think this is a rare opportunity don’t need to work. Stay at home instead of go out for a trip can relax themselves mostly. Here is some good news for they people who choose stay at home. Our Prada Outlet Online will update a lot of new products for you , and with a high discount. Will to celebrate Christmas, Prada Outlet put out a series of preferential activities, this is enough to make you at home have a happy mood. Prada Factory Outlet will provide our Prada Outlet Online a lot of new Prada Handbags and any other new products. So this Christmas you will not lonely. Use the Christmas time cat some good products in the Internet has another flavour isn’t it? Prada Handbags in Prada Outlet is a good one for you, you can’t miss it!
oczkxorsthkAsMRMl
buy cheap ambien - ambien discount
RevJONxqxdy
Buy cheap canadian ambien - ambien discount
feBeiUkZUFlvkmaGL
buy tramadol - buy tramadol online
yvwlpayHhjY
Buy cheap online klonopin - Buy cheap klonopin usa
UKxoqNyIJOnGGsOn
tramadol no prescription - tramadol no prescription
QWbKcYswnKROJIZT
order cheap ambien - buy ambien online
TTbRNhKSIyBEjpqDK
buy klonopin no prescription - klonopin to buy
AwJYqgBuSe
ambien buy - ambien
XBApnXidvefVgH
klonopin lowest price - Low price klonopin
tnmzXxhhebCsGf
valium order - buy valium online
qkohhJCcLmUBKBIP
Best valium price - valium order
DVCztauetvJ
klonopin buy online - buy klonopin online
PRDxxjsLkrUpJWAgF
tramadol no prescription - buy tramadol
JkxQxstfzNiG
tramadol no prescription - tramadol 100mg online
MjQUNucnUAMTyVEroaV
buy klonopin no prescription - klonopin cheap
BkcLZdpthuZmGwG
Buy valium online usa - valium without prescription
TdasVzawAQEK
buy valium online - buy valium
dCsfYFUJoS
Cheap klonopin pills - buy klonopin
RkadmqZwUzBODYec
ambien - cheap ambien online
wEsxfiIRgskMG
tramadol cheap - cheap tramadol
KSeDRiecPjdsXJN
Discount ambien online - Generic ambien
nGBmytvEwDRlj
tramadol without prescription - buy tramadol 100mg
cIRubNybjqIhJGohpHV
buy tramadol - buy discount tramadol
SqQtiohEOQEFcn
tramadol buy online - tramadol cheap
vRaXWEFCMmolWFhs
Canadian generic ambien - Canadian generic ambien
IDsUJJayLTqTLy
Buy xanax uk - Buy xanax online usa
WYAxtqGrtDrPyf
Generic ambien - ambien delivered overnight
mJWujLZnGthjbkZ
xanax lowest price - Generic xanax overnight
hUJNKLOiVPoIQlwR
buy tramadol overnight - buy discount tramadol
YVuDUzKcjxaaIkSOkw
buy valium - valium lowest price
JdFKkeRYQwQycspT
buy cheap tramadol - order tramadol
PRfHGEKatoyfWKhln
Buy ambien uk - Generic ambien overnight
GaWwDWgUIUHFu
valium - Buy cheap valium usa
QleqxPekWmRlV
xanax lowest price - Buy xanax uk
CqRMGnkzxdgoVxt
ambien online canada - ambien discount
FfnYQPYLgXFAPaabt
tramadol online 100 mg - tramadol no prescription
CPKBUFOwoMzQL
buy tramadol online cheap - buy tramadol no prescription
rRNvcHZZJKIqApVLZ
discount ambien - ambien price
BAvkZEwAtwcSSzbWUZ
generic ambien online - ambien buy online
wfyNJIzyHxhri
buy valium online - Cheap valium usa
tjbxncSBKOOu
valium online order - Buy valium online canada
LzKiytWCQCgPLXjbYB
buy cheap valium - online valium
SRonfOZBKGCAtBeq
snort valium - valium dosages