'देवो% माय% भाकर, लेकराबाराले भाकरतुकडा.' हा हेल काढून आलेला आवाज सखूच्या कानी पडला. तशी सखू बाहेर आली. अंगात साधारण पन्नाशीची, नाकी डोळी नीटस, सावळीशी, मळकट नऊवारीचा डोक्यावरून उलटा पदर घेतलेली, डोक्यावर टोपली व कडेवर चार-पाच वर्षांचा मुलगा असलेली भटक्या जमातीची स्त्री उभी होती. सखूने भाकरी व भाजी आणून तिला दिली. त्या स्त्रीने भाजी-भाकरी टोपलीत ठेवली.
'राधी कुठीसा गेली? किसना गेला असंन वावरात! गण्याची बायको कावं तू?'
त्या स्त्रीने राधीची म्हणजे सखूच्या सासूची, किसन्या म्हणजे तिचा सासरा नि तिच्या नवऱ्याचीही चौकशी केली. भीक मागणारी भटक्या जमातीची स्त्री, परंतु नावानिशी इतकी माहिती! सखूला आश्चर्य वाटलं. दुसरीकडून माहिती काढून नको ते उपद्व्याप करतात असे लोक. हाही विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. आणि धा %% ड % क % न दार बंद केले. ती स्त्री उदास हसून पुढे गेली.
पुढच्या दारातही तिने 'देवो% माय भाकरतुकडा' म्हणून आवाज दिला. वीणा भाकरी घेऊन बाहेर आली. वीणाने दिलेली भाकरी टोपलीत ठेवली. 'गंगू बुढी आहे का गेली वर?' म्हणून मोठ्या आस्थेने तिने वीणाला विचारले.
गंगू म्हणजे वीणाची आजेसासू. इथे कुणी गंगू नावाची म्हातारी असायची, हे तिला कसं कळलं? आणि तिचं निधन होऊन दोन वर्षं होताहेत. हिला आज कशी काय आठवली. वीणाच्याही मनात एकाच वेळी अनेक वाईट विचार आले. तिनेही तिरस्कारयुक्त नजरेने त्या स्त्रीकडे पाहिले.
'भाकरी मिळाली ना? हो पुढे! नसत्या चौकशा.' म्हणून तिला दारातून हाकलून लावले.
ती तिसऱ्या दारात गेली; परंतु तिथेही तिचे चौकशीसत्र सुरूच. 'कुणी निंदा कुणी वंदा आमचा सोईताचा धंदा' अशीच तिची स्थिती दिसायची. वीणा शांतीला म्हणाली, 'हिला भाकरीपेक्षा म्हाताऱ्यांच्या चौकशा करण्यातच मौज वाटते. काय उद्देश आहे कोण जाणे?'
'काय उद्देश असणार, असे लोक आपल्याचकडून आपली नावं माहिती करतात नि खरे खोटे भविष्य सांगून पैसे उकळतात. संधी साधून चोऱ्या करतात.' शांतीचे हे बोलणे ऐकून ती स्त्री पुढे निघून गेली.
दुसरे दिवशी दुसऱ्या मोहल्ल्यातही तोच प्रकार! हळूहळू सर्व गावातच कुजबूज सुरू झाली. नदीपलीकडे पारध्यांचा बेडा उतरलाय. त्यातील कुणी ससे, तित्तर, लावे पकडण्यात मग्न असतात. काही बाया 'सुया घ्या, लेकराला दिठीचे मणी घ्या' म्हणून भाकरी मागतात. तर एक स्त्री-भाकरी मागताना प्रत्येकाकडे त्या घरातील मंडळींविषयी चौकशी करीत असते. 'कोण ही स्त्री?' म्हणून साहजिकच गावकऱ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली.
तिसरे दिवशी 'देवो% माय लेकराले भाकरतुकडा' म्हणून दारात आवाज दिला. तशी इंदू बाहेर आली. इंदूला पाहताच त्या स्त्रीचा चेहरा आनंदाने उजळला. 'वळखलं कावं इंदू मले? म्हणतच इंदूच्या प्रत्युत्तराची व परवानगीची वाट न पाहता तिने आत प्रवेशही केला. डोक्यावरचं टोपलं व कडेवरील मुलगा खाली ठेवला. स्वत:ही फतकल मारून तिथेच बसली. इंदू काही बोलणार तर तीच म्हणाली, 'नसनंच वळखलं, कसी वळखसीन, आता तू झाली मोठी लोकीन, आन् जमानाही इस वर्षाचा लोटला.' व पुन्हा ती खिन्नपणे हसली.
इंदूला मात्र त्या स्त्रीचे हे कृत्य आवडले नाही. तरीसुद्धा तिला हाकलून द्यावे, रागवावे असे तिला मनातून वाटत नव्हते. ती स्त्री जे काही करते त्याला जणू तिने मूक संमतीच दिली होती. कधी तरी, कुठे तरी तिला पाहिले, तिचे आपले काही ऋणानुबंध आहेत हे मनोमन तिला वाटू लागले. दोघींचेही कान एकमेकीला काही सांगायला, काही ऐकायला जणू आतुर झाले होते. एवढ्यात इंदूचा नवराही बाहेर आला. तिला तिथे पाहून हळूहळू वस्तीतील बायामाणसंही गोळा झाली. हा%हा म्हणता इंदूकडे पाच-पंचवीस बायामाणसं जमली.
'तू कोण? कुठली? इतक्या चौकशा करण्याचे कारण काय?' वगैरे प्रश्नांची सरबत्ती झडू लागली तिच्यावर. ग्रामपंचायतमध्ये घेऊन चला तिला? काही असेही म्हणू लागले.
''म्या काही चोर डाकू नाही. काय इचाराचं हाये तं... इथंच इचारा.'' शांतपणे ती स्त्री म्हणाली.
एवढ्यात वयोवृद्ध गोडेमास्तरही तिथे आले. त्यांना पाहताच ती स्त्री म्हणाली, ''तुमीई नाई वळखलं काजी गोडे बावाजी? आपण महादेवाले गेलो तवा तुमीईत होते जी आमच्यासंगं!''
''जनी कावं तू? मुकिंद्याची बायको? हं हं वळखलं; परंतु तू अजून जिवंत!... जनीचना तू? मुकिंद्याची बायको! आम्हांला तर वाटलं होतं की, तू कुण्या जंगली प्राण्याची शिकार झाली असणार!'' गोडेमास्तर आश्चर्याने म्हणाले. जनीच्या डोळयांत दोन मोत्यासारखे अश्रू तरळले. तिने ते आपल्या कळकट लुगड्यानी टिपले. मग उसासा टाकून म्हणाली.
''हो %, झाली होती जंगली जनावराची शिकार; पण चार पायाच्या नाही, दोन पायाच्या जनावराची!'
''तू हरवलीस म्हणून सर्व गावाला वाईट वाटलं. तू मेली समजून तुझ्या नवऱ्याने तुझी तेरवीसुद्धा केली. तेरवीच्या दिवशी तुझ्या सासूला तर तुझ्या विरहामुळे शुद्धही नव्हती. सर्वांना खूप वाईट वाटलं. नंतर जवळ जवळ सहा महिन्यांनी मुकिंद्याने दुसरं लग्न केलं.'' गोडेमास्तर बोलले.
गोडेमास्तरच्या ह्या वाक्यावर जनीने 'हूं' म्हणून तिरस्काराने मानेला झटका दिला. नि 'मले काही नोका सांगू त्या ढोंगी लोकाईचं?' म्हणून पुन्हा हुंदके देऊ लागली. तिच्या जवळ असलेला मुलगा कावराबावरा होऊन कधी तिच्याकडे तर कधी त्या गर्दीकडे आळीपाळीने पाहत होता.
''जने कसं झालं गं हे सर्व?... तू हरवलीस काय!... नि आज इतक्या वर्षांनी या... या... अवस्थेत/ वेषात!'' गोडेमास्तर आश्चर्याने म्हणाले.
''दैवगती!... दुसरं काय; पण दैवगती तरी कसी म्हणू...!''
त्या दिवशी आंगपाय धुवून आपण संमदे पहाड चढत होतो. दम लागला मून मी झाडाले धरून उभी राह्यली. 'माहा जीव मळमळते, बराई नाई लागला. थोडंसं थांबू आपण. असंही त्याइले मनलं.''
'तू ये झोकं झोकं. आमी चालतो अरामानं. थांबलं त्... थांबलेच जीव होते.' असे मनून पुढे निघून गेले थे. पानखाईपावतर मी तिथंच थांबली. न मीही तुमच्याच मागं मागं निघाली; पण % तितक्याच येळात तुमी संमदे पुढं निघून गेले होते. पहाडात सर्वे रस्ते सारखेच दिसते. मी खूब फिरली. आंगातलं सारं %% बळ एकवटून येड्या-पिस्यावानी मी तुमाले पाहात सुटली. पहाडात रस्तोरस्ती येणारे जाणारे भगत दिसत होते; पण वळखीचं कोणी नोयतं. मथ्याऱ्याईले, लेकराईले डोलीत बसून नेणारे कोरकू दिसत होते. दिसनं त्याइले माहा संगचे दिसले काय मून इचारत होती; पण जो थो मने, 'आमी नाई वळखत.' 'कोणी मने सापडतीन बाई, धीर धर.' कोण मने वापस गावाले जाय. काय करू? काय नाही, मले काहीच सुचत नोयतं. जवळ पैसाई नोयता. काही भगत बोलले एक-एक रुपा जमा कर. तिकिटापुरते करून गावाले निघून जाय. मलेही थो सल्ला पटला; पण माया मोठी येडी रायते. वाटे मी जसी याइले येड्यापिस्यावानी पाह्यतो, तसे थेही मले पाहात असतीन. झाल पडेतोवर तिथंच मी घुटमळली. येणारे-जोणारे बाया-माणसंही आपापल्या ठिकाणावर निघून गेले. चिटपाखराचा आवाज कानांवर पडत होता. इतक्यात दोन कोरकू दिसले. माही हालत पाहून त्याइनं मले इचारपूस केली. त्याईची बोली मले समजत नोयती. तरी हाताच्या खुणा करून सांगता आलं तसं सांगतलं. त्याइलेई सर्व समजलं. जातीचे कोरकू... पण भले माणसं. त्याइनं त्याईच्या झोपडीत नेलं. रात काढणं मलेई भाग होतं. मीही गुमान त्याइच्या बरोबर गेली. त्याच्या बायकोनं खाप्याले देल्लं. मन रमत नोयतं. झोप येत नोयती. त्याईच्या परीनं दुसऱ्या दिवसीही थे माहा संगच्याइले पाहात होते. नाईलाज झाल्यावर मी तिकिटासाठी पैसे जमा कराले लागली.
तवा एक सुटाबुटातला भेटला.
'सायेब, एक रुपया द्या गावाले जासाठी तिकीटपुरते जमा करतो.'
'काय नाव आहे तुझं?' त्यानं इचारलं.
'जनी.' मी बोलली.
'कुठे राहते तू?' त्यांनी इचारलं.
'महालगावले.' मी
'मी तिकडेच राहतो. चल माझ्यासोबत.
आणि अशी भीक मागितल्यासारखी पैसे गोळाही करायची गरज नाही. घरी गेल्यावर सर्व भाडं वसूल करून घेईल.'
'देशील ना?' त्यानं इचारलं.
'घरी गेल्यावर पुरं भाडं देईन तुमचं. घरवाले संगं होते मून मले पैसा जवळ ठेवाची गरज पडली नाई.' मी.
'कुठं जायचं बोल?' त्यानं इचारलं.
'आता तुमी संगं आहात त... आधी देवदर्शन करू. मंग गावाकडे निघून जाऊ. बरंच झालं देवासारखेच भेटलेत. आता मले घोर नाही' मी बोलली.
'माझं झालंय दर्शन. तुझ्यासाठी पुन्हा पहाड चढावा लागेल. नि.. तुला कल्पना आहेच पहाड चढणं इतकं सोपं नाहीय ते. त्यापेक्षा गावाकडेच निघू. तुझ्याकडचेही तुझी वाटच बघत असतील. लवकर जायला पाहिजे.' त्याच्या बोलण्यावर मी काय बोलणार होती. मनात इचार केला आपल्यासाठी परक्या माणसाले तरास नाई पाह्यजे. देवाच्या मनात असनं तं पुन्ह्या कवा येऊ. घरावरी नेऊन देते हेच लय झालं.
वापस पचमढीले आलो. हाटेलात जेवन घेतलं. मंग एसटीत बसलो. त्यानं कुठंच तिकीट काढलं थे त्यालेच माहीत. झालपडल्या गाव आलं. वावरोवावरी रस्ता काढून त्याने एका वावरातल्या घरात आणलं. तिथं माणसाचा वारा नोयता. त्यानं आलमारीतून दारूची शिसी काढली. दारू ढोसली. आन् माणसाचा जनावर झाला. जनावरासारखा माहा आंगावर तुटून पडला. माहा सेव कुणीकडे न पदर कुणीकडे, माही मलेच लाज वाटली. उलट्या-ओकाऱ्यानं बेजार झाली होती. गरवार असल्याची जाणीव झाली होती. कसंही करून ह्या राकसाच्या तावडीतून सुटनं भाग होतं. नजरीपुढं माह्य घर, घराचं आंगण, तिथं घरभर फिरणारे चिमणे पावलं, तोतरे बोल, सारं सारं दिसत होतं. जगाची उमेद वाढत होती. मनात वाटे सासू आहे गरम डोक्स्याची; पण % नातवाची खबर आयकून खुस होईन. नवरा आहे उलट्या काळजाचा; पण लेकराची चाहूल आयकून थोई बदलंन. आन् घरात काय कमी आहे. धनाले कमी नाई. खा प्याले कमी नाई. लेकराची कमी होती तेई आता पुरी होईन. खुसीचे दिवस आता दूर नाही. इचारा-इचारातच अर्धीक रात झाली. झोप येत नोयती. थो घोरत पडला होता. थेच संधी पाह्यली न रस्ता फुटुंनं तसी मी पळत सुटली.
सरावनाचाच मह्यना. धो % धो % पाऊस सुरू झाला. अमावस्येचा अंधार साऱ्या अस्मानात पसरला होता. रात किर्रर्र%% बोंबलत होती. थ्या राकसाच्या धाकाने न् घराच्या ओढीनं रस्ता सापडनं तसी जीव घेऊन पळत होती. मधांतच इज लवलवे. भीतीनं सारं % आंग थरथरत होतं. जोरात एक इज लवलवली आन् कड्कड् आवाजाबरोबर थोडासा उजीडही झाला. पुढं पाह्यतो त्ं. नाला, वाटलं नाल्याले पाणी कमी असन्. निघून गेलं थेच बरं... भरभर नाल्यातून जात होती. आगीतून फफुड्यात जावं तशी. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले, थे एका पारध्याच्या झोपडीत. नाल्यापासून वावरभऱ्या अंतरावर पारध्याचा बेडा होता.
पाह्यटं-पाह्यटं पाणी थांबल्यावर पारधी शिकारीले निघाले. मी कुठच्या कुठं वाहात गेली होती. त्या वक्ताले मी जित्ती राहीन हे आशा कोणालेच नोयती; पण करमभोग भोगाचा होता मून त्याही संकटातून वाचली. पारध्याची आपुलकी पाहून माहा मन ढवळून निघालं. घडला समदा इतिहास त्याइले सांगतला. 'तुही हालत लयच खराब आहे.' 'जरा आराम कर बाई. मग तुले कुठं जाचं आहे तं् जाय. तुहं गावंही इथून जवळ आहे.' पारध्याच्या अशा बोलण्याचं मले धीर वाटला. आठोडाभर तिथं आराम केला. मंग एका पारध्याले संगतीले घेऊन गावाकडे आली.
गाडी उसरा आली. आमी स्टँडवरून पायी आलो. मून घरी याले रात झाली. गावात निजानीज झाली होती. म्या दरवाजाची कडी वाजोली. सासूनं दरवाजा उघडला. मी अन्दर आली. 'तूं %... आनं् आता?' कपाळावर आठ्या पाडून सासू बोलली. नवरा घोरत पडला होता. आमच्या आवाजानं तोही उठला. म्या सारी करमकहानी सांगितली; पण %% दोघंही मायलेक एका तोंडानं बोलत होते. 'तू बाटली. मले असी बाटली बायको नाही पाह्यजे. आन् थे येणारं बाटलं पोरंही नाही पाह्यजे. हे इज्जतदराचं घर आहे. इथे देवाधर्माची पूजा होते. नाटल्या-बाटल्यांची नाही. तुह्यापारस साजऱ्याइची लाईन लावून दाखोती. काय काय आहे. माहाघरी. नवरा बोलला.
'मर्द माणूस आहे माहा पोरगं. त्याले घरभर पोरं होतीन. चाल, नींघ सटवे घरातून.' सासू बोलली.
नवऱ्याच्याही डोक्स्यावर जसं भूंतच सवार झालं होतं. थोई पडल्या कडावर मारत होता. 'म्या हातापाय जोडले, दासी हून राहीन मनलं. मले घरीबाहीर नोका काढू.' नानापरीनं म्या मनधरनी केली; पण...
'कुठंही काळ तोंड कर; पण इथं नाही पाह्यजे.' दोघा मायलेकानं धरून घराबाहीर काढलं मले. अंदरून दरवाजाची कडी लावून घेतली. घण्टा दोन घण्टे दरवाजा उघडाची वाट पाह्यली; पण... दगडाच्या काळजाचे माणसं हे, याईले थोडाच पाझर फुटणार होता.
संगचे पारधी बोलले, 'जनाबाई नाही मनते तं्.. चाल आमच्यासंगं. इथं थांबून फायदा नाही!'
जिवावर उदार हून मीही निघाली. आज घरवाल्याईनं घराबाहीर काढलं, उद्या लोकंही नाही थे बोलतीन. वैरी चितनार नाही तसा एक-एक इचार मनात येत होता. सोसण्यापलीकडे मनाचं न आंगाचं दुखणं वाढलं होतं. या धरणीवरचा दाणा-पाणी उठला आपला. असं सारखं वाटत होतं. चालता-चालता कोतवालाच्या वावरातल्या धुऱ्याजवळच्या आडाजवळ आलो. मनात नाही थे वाईट इचार, आन्ं पुढं कोतवालाचा आड.' 'कावळा बसावं न फांदी तुटावं' तसीच गत झाली. म्या आव नाही पाह्यलानं् ताव. धपकण् आडात उडी घेतली. वाटलं ह्या बिनामोलाच्या जिवाचा आकांत नेहमीसाठी थंडा होईन; पण... नाही तसंही नाही झालं. नियती माहासंगं खेळ खेळतच होती. मले तिच्या तालावर नाचवत होती.
दुसऱ्या दिवशी म्या डोळे उघडले थो पुन्ह्यांदी पारध्यांच्याच बेड्यात. माहा भोवताल बेड्यातले बाया-माणसं नं् उघडे नागडे पोरं बसले होते. सगळा इतिहास आठोला नं्... कर्मावर हात मारून लडालेच लागली मी.
'जन्माजन्माचं काही नातं असतं. बाई, तसंच तोहं काही नातं असनं आमच्यासंगं, राह्यं इथंच.' बेड्याचा मोरक्या बोलला.
मी राहो तयार नोह्यती. मनलं उगीच 'आपला भार लोकावर कायले पाह्यजे?'
'वॉ रे व्वॉ बाई! तुले पोट आहे तं्... हातई आहेत. दोन हातानं काम करून एक पोटं नाई भरनं व्हतं कावं तुह्याकडून? तुह्यासाठी नाही पण ह्या देवाचा जीव आहे गर्भात. त्याच्यासाठी जगा लागनं बाई तुले. धीर धर. समदं बरं होईन तोहं. काळ मोठे मोठे घाव भरून काहाडते. आन् ह्या-ह्या माणसाईसाठी काऊन आपला लाखमोलाचा जीव झुरणीले टांगाचा! माणसाइच्या यवनीत याले, लयंच पुण्य करा लागते मनते बाई. आन् ह्या लाखमोलाचा जीव काऊन वाया घालवाचा.' बेड्याचा म्होरक्या बोलत होता.
म्या मनात इचार केला. एकाच मातीची सारी माणसं आपण. हे खऱ्या जंगली जनावराची शिकार करून त्याईचे लचके तोडणारी ही जात. पण... माणसाइसंगं माणसासारखे वागतेत, आन्ं... आपले मोठेपाचा आव आणणारे, स्वोताले दाणी-पुणी समजणारे, सुनवायऱ्यासंग जनावराइले लाजवण असी हरकत करते. काय नाव देऊ त्याइले? कुत्रं म्हणतो तं् थे तरी इमानाले जगते. सरप मनतो, तं्... त्याच्या तोंडातच जहर राह्यते. हे गोडबोले 'हूं' त्याइच्या परस हे लय बरे पारधी! घराच्या भिंती इटा सिमिटाच्या असो नाही, तं्.. काटी-कुडाच्या, पालाच्या. त्याले संग पाह्यजे तो पिरमाचा. चांगल्या वळणाचा.
म्या दगडासारखं मन घट्ट केलं. काही दिसानं बेड्यातल्या एकासंगं लगन केलं. पारध्याचं पोरगं मुनच माहा पोरगं वाढलं. त्याइचाच रिवाज शिकलं. आता थोच बेड्याचा म्होरक्या आहे. त्याचंच हे पोरगं!'' जवळ असलेल्या मुलाकडे बोट दाखवून ती म्हणाली, ''पारध्याचंही एक पोरगं आहे. थोई लेकुरवाळा आहे.
'आमी चार मह्यने एका ठिकाणी राह्यतो. आठ मह्यने फिरतीवर. फिरता-फिरता इकडे आलो. समदी जुनी वळख पटली. मनाले लय लय आवरलं. पण मनंच थे, नाहीच मानलं. गाववाल्याचा हाल पुसाले हरखून गेलं होतं. आपसुकच पायानं इके धाव घेतली.''
''गाववाल्याचा कां... मुकिंद्याचा हाल पुसाले आतुरलं होतं तुहं मन?'' हसत-हसत आतापर्यंत चूप बसलेली इंदू बोलली.
''कसा हाय थो? बुढी आहे का मेली?'' आतुरतेनं, उत्सुकतेनं जनीनं विचारलं?
''तू गेली म्हणजे हरवल्याच्या बातमीनंतर १५-२० दिवसांनी तू मेली असं गृहीत धरून तुझ्या नवऱ्यानं तुझी तेरवी केली. नंतर साधारण पाच-सहा महिन्यांनी दुसरं लग्न केलं; परंतु खूपच वांढाळ बाई होती ती. सारं धन तिनं बापाकडे...! मुकिंद्याचाही दारूचा शौक वाढला. त्यातच त्याला फिटा यायच्या. धन गेलं, गडी-माणसं गेले. एकदा तो शेतात गुरं घेऊन गेला होता. त्याला तिथेच फिट आली. एका मोठ्या दगडावर पडला. डोक्याला मोठी खोच पडली. भळभळ रक्त गेले. जेव्हा गावकऱ्यांना ही बातमी कळली, त्या वेळी फार उशीर झाला होता. उपचाराअभावीच त्याचा जीव गेला. त्यानंतर तुझी सासू सारखी आजारी असायची. मुलाच्या मृत्यूचा शॉक, दुसरं काय!'' 'गोडेमास्तर म्हणाले.
''नाही, नाही-जनीचा शाप'' इंदू बोलली.
''देवो% इंदू, एखादी जुनी साडी दे तुही'' जनी इंदूला म्हणाली. जनीची कर्मकहानी ऐकून इंदूच्या मनात अनामिक दुखण्याची कळ उठली. तोल सावरीत कशीबशी ती उठू लागली. तसाही गुडघ्याचा त्रास होताच तिला.
''काऊन वं, टोंगळे दुखतेत काय?'' म्हणतच जनीनं एक तेलाची बाटली काढून इंदूला दिली. ''हे घे कुपी, इच्यात रानडुकराची चरबी हाये, रातच्यानं चांगली चोळून घे अंगाले. उद्याले घोरपड आणून दिन. रांधून खाजो. चांगली टणकी होसीन.'' जनी बोलली, 'चालतोजी' म्हणून जनीने मुलाला कडेवर घेतलं, डोक्यावर टोपलं घेतलं, नि बेड्याकडे निघाली.
ज्या जनीच्या घरी पहाटेपासून पूजाविधीचा लखलखाट, आरत्यांचा जयघोष उच्चभ्रू ब्राह्मणाला लाजवील असं व्रतवैकल्य चालायचं, सोवळं ओवळं चालायचं. त्याच जनीचं मूल पारध्याचं मूल म्हणून वाढावं. त्याचं रिवाज अंगीकारावेत, जनीनं रानडुकरं व घोरपड खाण्याचा सल्ला द्यावा. कुणी केली हिची ही गती? माणसांनी? ग्रहदशेनी? की अशिक्षितपणामुळे? वातावरणामुळे? अनेक प्रश्नांची उत्तरं शोधीत जनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे इंदू बघत होती.
- लक्ष्मीकमल गेडाम,
नागपूर



buying viagra online
vgtegt buying viagra online 2375 viagra prices haWxVX viagra cheap >:-[ cialis 8]]] cialis nZQsDP cialis xsaBK
viagra
kwnexxx http://fjflda.com/ urcytt [url=http://ajaxjl.com/]urcytt[/url]
viagra
wslvux http://bsqvux.com/ czkejdog [url=http://dqohdc.com/]czkejdog[/url]
kjefdev
dtmdyl
Hosting
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
the north face outlet
Washing method with the north face outlet:to make the design and color washing clothes still keep bright: one of the most simple method is to use fluorescent whitening agent with the washing powder. Because in the washing powder contain fluorescent whitening agent, is actually a fluorescent dye it dissolve in water; Clothes will be the fiber adsorption, won't be immediately wash away, and light will be invisible to the naked eye ultraviolet part for visible light turn gun. General visible long wavelength is 400 ~ 800 Egypt, and ultraviolet ray wavelength is 300 ~ 400 ella. north face outlet When fluorescent dyes absorb ultraviolet light, can change to become wavelength for 400 ~ 500 of ella violet, blue, green light. So, with this kind of material in the washing powder after washing clothes, can increase was washing the white degree. north face jackets Because of fluorescent whitening agent can increase was washing the white degree and brightness, so, even if the design and color clothes, wash after because ultraviolet ray to visible role and the complementary color appears more colourful.
How to prepare for
How to prepare for attendingbeach wedding dresses those special red carpet dresses for sale occasions ? For a modern girl , perhaps you need to take too many evening dresses 2011 into consideration , for example your skin condition . In wedding dresses 2012other words , you should pay more attention your life custom , and sleep and eat normally . Aside , more importantly , you must prepare several formal 152 bottles whole cellar cks cellarcks solid xcube wine rackfor those different WHOLE CELLAR CC4 COMMERCIAL DOUBLE AISLE WINE RACK . For some formal White Chiffon strapless Pleating Short 2011 Cocktail Dress , certainly , you should wear formal and fashion cheap quinceanera dresseslittle dress to show your elegant temperament .
Raiders got excessive thinks
Raiders got excessive thinks of irresistible the particular category right after they began the season. Sports Jerseys Online However back-to-back category debts need brian urlacher nba jerseys tempered individuals although Concord is tied up with regard to very first utilizing Hillcrest and also Might. Sports Jerseys Sale You go out along with triumph with Sunday occasion and it's really a great feeling just as before,Palmer pointed out. Cheap Sports Jerseys You've got a chance to turn out to be onto the particular scale, nevertheless, you have a chance to get yourself a gain together with feel good about a person's staff and simply continue truck from the year or so. MLB Jerseys sale My organization is really anxious about that which you might end up. I do think the forthcoming is without a doubt bright.Palmer is without a doubt up-and-down performance jay cutler tops appeared to be highly unconventional. Cheap MLB Jerseys She registered Ken Stabler plus Earl Plunkett to be the sole Raiders quarterbacks since 1970 merger to help put of at least three standing not to mention two interceptions in the precise same online game. Each of those Stabler not to mention Plunkett did it throughout Super Bowl-winning season's.This Raiders employ a good deal of work to do if this winter will also compare to make sure you harmonizing those people. MLB Jerseys Any time Palmer can easily raise the maximum amount of as a result of Online game Step 2 to make sure you Recreation Several because have done between his or her first 2 matches, it would aid you to successfully realising people desired goals.The guy achieved three passes a minimum of 24 metres, Cheap NFL Jerseys tying or braiding for the most meant for Contra costa at a gaming because The year 2005, together with the long touchdown to successfully Reece to be the wedding like his her current work load increased astronomically as a result of your partner's ashton knox cycling jerseys for starters gaming the moment the person recognized necessarily about Fifteen represents. NFL Jerseys sale When you initially arrive here and also hear the text of one's criminal offense and simply usually does more harm how you would are doing important things, my scalp was stairmaster, Palmer suggested. Plainly, mass confusion. NFL Jerseys online However need decided on it up rapid. All the time My partner and i strike the industry regarding apply I believe softer, well informed. Yet again I do have got a personal game according to my personal weight loss belt a real gaming, the full performance Thursday cannot be the following quick ample.RB Darren McFadden has not trained lance briggs jerseys simply because getting wounded April. 24 as well as being not going to experience. Rich Seymour, Khalif Barnes (shoulder joint) and even Samson Satele moreover couldn't apply, while Barnes and also Satele both of those says they're going to carry out.
jerseys-spots cpdunk
womens north face,
The current international north face denali fleece jacket monetary system under the credit, financial crisis, countries often create huge unlimited north face denali jacket and cheap north face jackets liquidity to the cost of inflation and stimulate economic recovery, reducing the market's confidence in the currency. Financial market turmoil, much of the country as a strategic womens north face reserve of gold assets. In 2010, central banks over 20 consecutive years of net sellers of gold,when north face outlet net purchases of gold 68 tons. In the first quarter, and net purchases of the world's central banks rose sharply to 129 tons; the second quarter, the amount of global central banks buy gold as compared with the same period north face on sale in 2010, quadrupled. However, limited global gold reserves, combined with some countries oppose, Mundell believes that difficult to restore the original gold standard. GDP, compared with the global gold reserves, the supply is too small.
http://www.northfacedenalifleece.net