Skip to main content

आज 'सार्‍याजणी'त नसूनही......

``मिळून साऱ्याजणी' ला ऑगस्ट २००९ मध्ये २० वर्षं पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने तू तुझ्या `साऱ्याजणी'तल्या अनुभवांबद्दल लिहिशील?'' असं विद्याताइंर्नी विचारलं आणि वाटलं, बाप रे! २० वर्षं झाली मासिकाला? आणि मला काम सोडून दहा वर्षं?
`साऱ्याजणी'पासून तशी मी मनाने कधी दूर गेलेच नाही. आणि याचं कारण म्हणजे - आज मी जी काही पुस्तकाच्या संपादनाची, निर्मितीची, लिखाणाची छोटी-मोठी कामं करते आहे, माझे विचार मांडते आहे, राजकीय क्षेत्रात काही स्पष्ट भूमिका घेते आहे या माझ्या जडणघडणीत `साऱ्याजणी'चा - विशेषत: विद्याताइंर्चा खूप मोठा वाटा आहे. विद्याताइंर्च्या खंबीर आधारामुळेच वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मी ठामपणे उभी राहिले.
----
`मिळून साऱ्याजणी'च्या ऑफिसमध्ये गेल्याचा पहिला दिवस मला चांगला आठवतो आहे. मासिकाला एका मुद्रितशोधकाची (प्रूफ रीडर) गरज होती आणि त्यासाठी नीलिमा शिकारखाने या मैत्रिणीने विद्याताइंर्ना माझं नाव सुचवलं होतं. या संदर्भात विद्याताइंर्ना भेटायची प्रचंड उत्सुकता होती. तसंच मनावर एक दडपणही होतं.
वर्तमानपत्र-मासिक यामध्ये काम करण्याचा थोडाफार अनुभव मला होता पण प्रूफरिडींग मात्र कधी केलं नव्हतं.
विद्याताइंर्शी ओळख झाल्यावर अर्थातच त्यांनी मला माझ्या अनुभवाबद्दल विचारलं. तेव्हा, ``मला प्रूफरिडिंग येत नाही पण मी ते शिकून घेईन आणि काम करेन'' असं सांगितलं. प्रूफरिडिंगमध्ये तज्ज्ञ असणारी माझी मैत्रीण माधुरी चव्हाण या संदर्भात मला मदत करणार होती. विद्याताई बहुधा नाहीच म्हणतील असं वाटत होतं, पण त्या छान आश्वासक हसत म्हणाल्या, ``काही हरकत नाही. कर तू काम.''
आज या गोष्टींचा विचार करताना वाटतं, मला प्रुफरिडिंग येत नसताना नीलिमाने माझं नाव सुचवणं, मी त्यासाठी तयार होणं, आणि विद्याताइंर्नी हो म्हणणं... सगळंच मजेशीर होतं. पण एकमेकांवर ठेवलेला विश्वास हा या सर्वांत महत्त्वाचा घटक होता. विद्याताइंर्नी माझ्यावर विश्वास ठेवला. तो सार्थ करण्याची पुरेपूर धडपड मी केली. काम मला नुसतं आवडलंच नाही, तर मी पूर्णपणे त्यात बुडून गेले. सुरुवातीला मी घरूनच काम करायचे. प्रुफरिडिंग बरोबरच लेखनाच्या संदर्भातले माझे विचार मी विद्याताइंर्ना नेहमी सांगायचे, तेव्हा त्यांनी माझ्यावर ऑफिसमध्ये येऊन आलेलं साहित्य वाचण्याचं कामही सोपवलं. ऑफिसमध्ये जायला लागल्यावर विद्याताइंर्बरोबरची इंटरॅक्शन वाढली. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सांगितलं तेवढंच काम करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मला शक्य होईल तेवढं इतरही काम मी करायचे कारण तो माझ्या आनंदाचा भाग होता. या स्वभावामुळे अंकाच्या संदर्भात खूप शिकायला मिळालं.
प्रुफरिडिंगच्या कामात लेखनातल्या चुका शोधून ते जास्तीत जास्त शुद्ध करणं, संपादकीय कामात ते वाचनीय करणं आणि निर्मितीच्या कामात ते देखणं करणं ही कामं उज्ज्वला-नयन-मंदाताई यांच्या बरोबर करत असताना ऑफिसमधल्या इतर काही त्रुटीही माझ्या लक्षात यायला लागल्या आणि काही गोष्टींत शिस्त आणण्याची गरजही वाटायला लागली. पुष्पाताई मासिकाच्या हिशोबाचं आणि वितरणाचं काम बघायच्या. शरयू त्यांना मदत करायची. दर महिन्याला अंक वितरीत करण्यासाठी त्या पोस्टाची तारीख घ्यायला जायच्या. मला वाटलं दर महिन्याला अशा वेगवेगळया वेळी पोस्टिंग करण्यापेक्षा महिन्यातून एका ठरावीक तारखेलाच पोस्टिंग केलं तर चालणार नाही का? पोस्टाला अर्थातच ते जास्त सोईचं होतं, पण अंक केव्हा तयार होईल हे निश्चित नसायचं.
मग आम्ही ठरवलं की एक तारीख निश्चित करून त्या तारखेच्या ३/४ दिवस आधी अंक काढायचाच. कारण पत्ते लिहिणं आणि अंक पाकिटात भरणं यासाठी तेवढा वेळ लागायचा. त्या वेळी पुष्पाताई आणि शरयू सगळया अंकांवर हाताने पत्ते लिहायच्या.
मग सुरुवातीला १० तारीख ठरवून अंकाचं सगळं वेळापत्रक त्याप्रमाणे आखून आम्ही कामाला लागलो. एकदा १० तारखेची ही शिस्त जमल्यानंतर ही तारीख ५ वर आणि मग १ वर आणली. मग दर महिन्याला नियमितपणे अंक आधीच्या महिन्यातल्या २५ तारखेपर्यंत तयार होऊन १ तारखेला पोस्टात पडायला लागला. या एका छोट्याशा बदलामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या. दर वेळेला पोस्टात जाऊन पोस्टिंगची तारीख घ्यायची हे काम कमी झालं. अंकाचा ताजेपणा टिकण्याचा कालावधी वाढला. स्टॉलला अंक जास्त विकला जायला लागला. अंकाचं डीटीपी, लेआऊट करणाऱ्यांना तसंच प्रिंटर-बाइंर्डरलाही अंकाचं काम ठरावीक काळात आल्यामुळे सोईचं झालं. हीच शिस्त अंकाच्या इतर कामातही आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा चांगला उपयोग झाला.
साहित्यवाचन, पत्रव्यवहार, अंकाची निर्मिती, संपादकीय साहाय्य याबरोबरच ऑफिसमधली पडतील ती कामं असं करता करता कार्यकारी संपादक म्हणून मी मासिकाची संपूर्ण जबाबदारी पार पाडायला लागले. त्यावेळी साऱ्याजणीचं ऑफिस विद्याताइंर्च्या घरातच होतं. ऑफिसात त्यामुळे एक अनौपचारिक वातावरण असायचं. कामाच्या समाधानाबरोबरच हे वातावरण हवंहवंसं वाटणारं होतं. गौरी-सानिया, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेन्द्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, अरुणा ढेरे, शांताबाई शेळके, सुषमा देशपांडे, मेघना पेठे, कविता महाजन, प्रा. यशवंत सुमंत यांच्यासारखे कितीतरी साहित्यिक, चित्रकार, लेखक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते कलाकार यांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची, गप्पा मारण्याची, त्यांच्याकडून लिहून घेण्याची आणि त्यातून नवीन काही शिकण्याची संधी मला मिळाली. मासिकाच्या प्रत्येक कामात लक्ष घातल्यामुळे त्याचं सामाजिक महत्त्व, आर्थिक गणित, वाचकांच्या अपेक्षा आणि मासिकाची जबाबदारी याचं भान आलं. मासिक आकाराने-खपाने-विचारानेही वाढत होतं. त्यामुळे माझ्यावरच्या जबाबदाऱ्याही वाढत होत्या. विद्याताई या `बॉस' कधीच नव्हत्या आणि आता तर त्या एक जवळची मैत्रीणच झाल्या होत्या. विद्याताइंर्बरोबरच अनेक मित्रमैत्रिणींचा एक अनमोल खजिना मला `साऱ्याजणी'नं दिला.
विचाराला सतत नवीन खाद्य मिळणं, त्याची इतरांबरोबर चर्चा करता येणं, त्याचं प्रतिबिंब मासिकात दिसणं हे काम खूप समाधान देणारं होतं. मासिकाला उत्तरोत्तर मिळणारा प्रतिसाद, येणारी पत्रं, वाढणारा परिवार, मिळणारी बक्षिसं हा उत्साह वाढवणारा होता. असं जरी असलं तरी शेवटी या मासिकाचं उद्दिष्ट कुठे नजरेआड होऊ नये याची जाणीव मला होतीच. खप वाढविण्यासाठी केवळ लोकप्रिय साहित्य देणं हे मासिकाचं ध्येय कधीच नव्हतं.
मासिक स्त्रीवादी होतं/आहे. स्त्रीचळवळीचं मुखपत्र जरी नसलं तरी उद्देश तोच होता आणि स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात रुजवणं हाच त्याचा पाया होता.
पुरुषप्रधान समाजाकडून होणाऱ्या स्त्रियांवरच्या अन्याय-अत्याचाराची कल्पना मला असली तरी त्याची व्याप्ती मला इथे समजली. असा अन्याय स्त्रिया कळून आणि न कळून पण सहन करतात. परिस्थितीला टक्कर देतात. काही जणी हताश-निराश होतात, पण काही पुन्हा तडफेनं उभ्या राहतात. अनेकींचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले. परिस्थितीचा विचार त्या कशा करतात, त्यातून मार्ग कसा काढतात, समाजाचा-धर्माचा त्यांच्यावरचा प्रभाव त्यांना मदत करतो का त्यांना अडचणीत आणतो. कुटुंबातून-समाजातून त्यांना दिले जाणारे सल्ले, हे त्यांच्या हितासाठी असतात का कुणाच्या स्वार्थासाठी असतात, या सगळयामागे काय राजकारण असतं या गोष्टी लक्षात यायला लागल्या.
चळवळ, आंदोलन, लढा याचा मला अनुभव नव्हता आणि तो माझा पिंडही नव्हता. त्यामुळे मासिकातून या संदर्भात जास्तीत जास्त काय करता येईल इकडे माझं लक्ष केंद्रित झालं होतं. मासिकाचं काम करणारे मित्रमैत्रिणी, मासिकाचा परिवार, आजूबाजूचं वातावरण आणि एकंदरीतच राज्यातलं, देशातलं राजकारण (त्या वेळी राज्यात युतीचं आणि केंद्रात रालोआचं सरकार होतं.) या संदर्भात मला अनेक प्रश्नं पडायला लागले होते. पण आपल्या विचारांचा कस लागणाऱ्या घटना जोपर्यंत घडत नाहीत तोपर्यंत सगळं छानच वाटत असतं. अर्थात तोपर्यंत ते खरंही असतं. पण अशा काही घटना घडल्यानंतर मात्र सगळयाकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलते तसं काहीसं घडलं.
९२ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पाडली गेली. या घटनेचा मला जबरदस्त धक्का बसला. पुढचे सगळे अनर्थ डोळयांसमोर उभे राहिले. ऑफिसमध्ये काही जणांनी या घटनेचा आनंद व्यक्त केला. (विद्याताइंर्नी नाही) हा धक्का तर समजण्याच्या पलीकडचा होता. पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या, सतत त्या वातावरणात राहणाऱ्या, त्याबद्दलच गप्पा-चर्चा असणाऱ्या या ऑफिसमध्ये अशा प्रतिक्रियेची अपेक्षा मला नव्हती. मी अर्थातच अनेकांशी हिरीरिने वाद घालत होते. घडलेली घटना कशी चूक आहे. देशात धर्मद्वेष आणि धर्मांधता वाढवण्याचा कसा पद्धतशीर प्रयत्न होतो आहे. मूलतत्त्ववादी पक्ष सत्तेवर आला तर ते स्त्रियांच्या बाबतीत कशा चुकीच्या भूमिका घेण्याची शक्यता आहे. स्त्री चळवळीने ज्या गोष्टी मोठ्या कष्टाने साध्य केल्या आहेत त्या हातातून निसटण्याची आणि समाज पुन्हा मागे ढकलला जाण्याचा धोका कसा आहे. इ. इ.
मला वाटलं, पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या या ऑफिसमध्ये जर अशी मतं व्यक्त होत असतील तर बाहेर काय परिस्थिती असेल? तर आजूबाजूचं चित्र काही फारसं आशादायी नव्हतं.
बाबरी मशीद पाडणं, नंतर उसळलेल्या दंगली, अमानुष हिंसाचार आणि या सगळयाचा चुकीच्या दिशेने विचार करायला प्रवृत्त झालेला समाज यामागच्या राजकारणाचा विचार समजावून घेण्यासाठी वाचकांना प्रवृत्त करावं, मूलतत्त्ववादी पक्ष सत्तेवर येण्यानं स्त्रियांचं सगळयात जास्त नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं, स्त्रियांना एक मतदार म्हणून राजकीयदृष्ट्या जागरूक करावं, असं मला वाटायला लागलं.
स्त्रीवाद्यांनी प्रतीकात्मकरित्या मनुस्मृती जाळणं यापेक्षा मनुस्मृतीला मान्यता देणारा पक्ष सत्तेत येऊ नये यासाठी प्रयत्न करणं मला जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं. याच काळात पत्रकारितेचा पदविका कोर्स मी केला आणि त्यामुळे तर माझी मतं जास्तच टोकदार झाली. या टप्प्यावर विद्याताइंर्बरोबर माझे मतभेद व्हायला लागले. त्यांना वाटायचं आपलं मासिक राजकीय नाही. मला वाटायचं राजकारणाचा विचार केला नाही तर स्त्रीमुक्तीला काही अर्थ नाही. एका बाजूला आमची वैयक्तिक मैत्री घट्ट होती पण वैचारिक मतभेद मात्र वाढायला लागले होते. एकदा मतभेद सुरू झाले की मग किरकोळ गोष्टींनाही आपण फार महत्त्व देतो, तसं व्हायला लागलं. मग तो अंकात पाकक्रिया देण्याचा मुद्दा असो की कार्यक्रमाला आशा भोसले यांना बोलावण्याचा मुद्दा असो. माझा या गोष्टींना तीव्र विरोध असायचा. आपण फार व्यापारी (कमर्शिअल) होतो आहोत का? प्रबोधनाच्या विचारापासून दूर जातो आहोत का? मासिकाचं वैशिष्ट्य गमावतो आहोत का? वैचारिकदृष्ट्या पुढे जायचं नाकारतो आहोत का? अनेक शंका मला कुरतडायला लागल्या होत्या. विद्याताइंर्ना मासिक वाचवायचं होतं, टिकवायचं होतं. त्यांच्यापुढेही काही व्यावहारिक अडचणी असतील पण त्यासाठी वैचारिक तडजोडी करणं मला कठीण व्हायला लागलं.
विद्याताइंर्बरोबरच्या मैत्रीत मला कुठलीही कटुता येऊ द्यायची नव्हती, म्हणून शेवटी मासिकातून दूर होण्याचा निर्णय मी घेतला. विद्याताइंर्नी तो मोकळया मनाने स्वीकारला.
आता मासिकाला २० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याचा मनापासून आनंद आहे. मासिकाच्या पुढच्या वाटचालीत स्त्रियांना राजकीयदृष्ट्या जागरूक करण्याच्या कामात मासिकानं पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी भरपूर सदिच्छाही आहेत!

discount sildenafil

wwhiudp discount sildenafil scIwev cialis CNNmEo viagra 4826 cialis price 9914 cialis sale 1464 viagra sale 0975

viagra

qmviojoh viagra 8]]] viagra =-] cialis VGSVrL viagra EsibVl cialis 0477 buying cialis 5923

Happy Christmas Day everyone!

Happy Christmas Day everyone! Prada Outlet hope you have a good holidays. During Christmas holidays I think most of people will take a trip to relax themselves. Because this is the most important festival and is the longest holiday for most of people. Family members will get together to celebrate this important festival. But there also have some people will choose stay at home, because they think this is a rare opportunity don’t need to work. Stay at home instead of go out for a trip can relax themselves mostly. Here is some good news for they people who choose stay at home. Our Prada Outlet Online will update a lot of new products for you , and with a high discount. Will to celebrate Christmas, Prada Outlet put out a series of preferential activities, this is enough to make you at home have a happy mood. Prada Factory Outlet will provide our Prada Outlet Online a lot of new Prada Handbags and any other new products. So this Christmas you will not lonely. Use the Christmas time cat some good products in the Internet has another flavour isn’t it? Prada Handbags in Prada Outlet is a good one for you, you can’t miss it!

viagra

uinmjpwl http://ftztau.com/ ylcmhx [url=http://lwqvao.com/]ylcmhx[/url]

viagra

brpcdm http://yduwjl.com/ mbbscz [url=http://sllwln.com/]mbbscz[/url]

viagra

zcozvfr http://hddwtr.com/ xjscsna [url=http://pckmyy.com/]xjscsna[/url]

Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.

Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.

http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org

चोअच ऑउत्लेत्

In 2011 winter, every women need and desire to have a delicate Coach Handbags.If you want to known more about Coach Outlet, welcome comen to Coach Outlet Store Online here you can get many information. Coach Outlet Store Online handbag has become one of the must-have of elegant ladies. Coach Outlet Store Online handbags from Coach Factory Outlet are one of the most well-liked and recognized trends now. Cheap Coach Backpacks for you now, Our Coach Outlet online store is a great source for Cheap Coach Handbags, including all kinds of Coach New Products 2012, Coach Poppy, Coach Wallets, etc. You can get the high quality but the lowest price easily. Take fashion here!

rerwboi

fufnocu

zlqpee

iiilmnx

Moncler Mens Jackets

The Christmas is coming, are

The Christmas is coming, are you ready for the present? Welcome to co our Prada Outlet Store Online, here you can get every products with high discount. The Prada Handbags in our Prada Store Online was very beautiful, and I can promise you that the quality is good either. Here we provide you all kinds of Prada Outlet products: Prada Sunglasses, Prada Wallets, Prada Women's Shoes and so on. So you can get everythings you want with a high discount. In Prada Outlet store online we will ask all questions you want to know. The Prada Factory Outlet gave us products. Prada Outlet promise you that if you don’t like the products you bought , if the problems is because of us, you can change it everytime.

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

Christian Louboutin Sale

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.

General description: Inside

General description: Inside zip pocket;Prada handbags;Four protective studs on the base; Zip top closure ;Carried on the shoulder or across the body; Signature lining; Original dust bag and authentic card with serial number.
Well-renowned for its simple yet prada women, Prada bags prada hoboelegant with their latest Prada apricot leather shoulder stunning bag clearance 2012. Made out of the high-grade cow skin material, this Prada Shoulder Bags exhibits the charming and women handbags of bright red shading and gold-tone hardware. General description: Inside zip pocket and open pocket . Multi-function pocket;Five protective studs.

Moncler Winter Jackets

air jordan

This brand nike air jordan is an ideal choice to buy as the designs are always novel and never go out of style. One can buy authentic nike jordan shoes and accessories from reputed stores that offer a complete range of this brand. You can also buy this jordan basketball shoes line from online stores which makes your shopping more easy from the comfort of your home.
So make sure you dress up this season with fashion that's filled with the hottest and latest wholesale jordan shoes in the market. The buy jordan shoes is a prime American design house that specializes in a big clothesline.