परवाच्या लोकसभा निवडणूक निकालाची गोष्ट.
गुजरातच्या राजधानीतून, गांधीनगरमधून भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवानी प्रचंड मताधिक्याने निवडून आले.
ते निवडून येणार होतेच. पंतप्रधान होण्याची शक्यता असलेल्या नेत्याला निवडून देणार नाही असा अविचार गुजराती किंवा खरे तर, भारतातला कुठलाही शहाणा मतदारसंघ करणार नाही. समजा डॉ. मनमोहन सिंग यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविली असती तर सगळे राजकीय मतभेद विसरून आम्ही त्यांना निवडून दिलेच असते की!
शिवाय अडवानींकडे आणखी एक जबरदस्त हुकुमाचा एक्का होता. नरेंद्रभाई मोदी. भाजपच्या राष्ट्नीय राजकारणात अडवानी मोदींचे `मेन्टॉर' आहेत. अटलजींच्या तथाकथित `राजधर्मा'च्या अस्त्रांपासून त्यांनी मोदींचे कडेकोट रक्षण केले आहे.
गांधीनगरमध्ये एक विकास पुरुष व एक लोहपुरुष या अभेद्य गुरुशिष्य युतीला राजकीय आव्हान देणे सोपे नाही.
गुजरातच्या राजकारणातल्या दुसऱ्या ताकदवान खेळाडूला, काँग्रेसलाही ते जमले नाही. अडवानी सलगपणे पाचव्यांदा गांधीनगरमधून लोकसभेवर निवडून आले आहेत. सव्वालाख मताधिक्याने.
पण यावेळी एक स्त्री, एक बाई, एक महिला पुढे आली आणि अडवानींपुढे तिने राजकीय नव्हे, पण नैतिक आव्हान उभे केले.
हरणारी राजकीय लढाई लढण्याचं प्रचंड आत्मिक, नैतिक बळ या बाईकडं होतं, आणि आहे. या बाईचं नाव आहे डॉ. मल्लिका साराभाई.
साराभाई म्हणजे एकेकाळची गुजरातची फर्स्ट फॅमिली.
मल्लिका म्हणजे डॉ. विक्रम आणि मृणालिनी साराभाई यांची कन्या. विक्रम साराभाई म्हणजे भारतीय अवकाश संशोधनाच्या आजच्या लखलखत्या विजयाचे शिल्पकार, रचनाकार. आधुनिक अहमदाबादच्या विकासातील प्रत्येक नामवंत संस्थेच्या उभारणीतील एक अग्रगण्य नाव. आणि मृणालिनी साराभाई म्हणजे भारतीय नृत्यकलेतील `रेनेसाँ'च्या अग्रणी.
विज्ञान, कला आणि त्यांना कवेत घेणारी नैतिकता यांच्या त्रिवेणी संगमाच्या समर्थ वारसदार म्हणून मल्लिका साराभाई जनमानसात उभ्या आहेत त्या स्वत:च्या कर्तृत्वावर. केवळ घराण्याच्या पुण्याईवर नव्हे. आणि ती स्वत: तर आहेच विजेसारखी लखलखती, प्रपाती.
त्या अर्थतज्ज्ञ आहेत. अहमदाबादच्या ख्यातनाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीधर आहेत. गुजरात विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांच्याकडे आहे.
भरतनाट्यम् आणि कुचिपुडी या नृत्यशैलीच्या जागतिक ीर्तीच्या त्या कलाकार आहेत. `दर्पण अॅक्रॅडमी' ही त्यांची स्वत:ची नृत्यसंस्था आहे. `शक्ती: स्त्री सामर्थ्य', `सीताज् डॉटर्स' असे जगभर नावाजलेले कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत.
`पीटर ब्रुक' या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या `महाभारत'मध्ये मल्लिकाने द्रौपदीची भूमिका फार समर्थपणे केली आहे.
समकालीन परिभाषेत सांगायचं तर मल्लिका साराभाई `यशस्वी' आहेत आणि `टॉप'वर आहेत.
असं सगळं `चांगलं' चाललं असताना निवडणुकीच्या `घाणेरड्या' राजकारणात पडण्याची `दुर्बुद्धी' या बाईला का व्हावी?
निवडणूक लढविण्याचा निर्णय अनपेक्षित असला तरी त्या मागची बुद्धी जुनीच आहे आणि ती दुर्बुद्धी नसून सदसद्विवेकबुद्धी आहे.
गेल्या काही वर्षांत गुजरातच्या राजकारणाचं जातीयवाद्यांनी अपहरण केलं आहे. प्रत्येक गोष्ट मोजण्याचं परिमाण `धर्म' झालं आहे. `धर्म' ही जणू तुमची प्राथमिक ओळख. माणूसपण नंतर. `ते आणि आम्ही' अशी समाजाची सरळ विभागणी झाली आहे. राजकारणाच्या धर्मावर आधारित झालेल्या ध्रुवीकरणाला आव्हान देणं, त्याला पर्याय उभा करणं ही मल्लिकाची अंत:प्रेरणा आहे. सगळेच पक्ष याला जबाबदार आहेत, कोणीच अपवाद नाही, म्हणून पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यापेक्षा स्वतंत्र म्हणून उभं राहण्याचा निर्णय मल्लिकाने घेतला. अशी राजकीय पक्षांची आमंत्रणं तिनं पूर्वीही नाकारली आहेत. १९८४ मध्ये खुद्द राजीव गांधींनी मल्लिकाला निवडणुकीबद्दल विचारलं होतं. तिनं तेव्हा नाही म्हटलं होतं. यावेळी सोनिया गांधींनी विचारलं नसेल असंही नाही. पण पर्यायी राजकारण करायचं तर `स्वतंत्र' असणंच तिला गरजेचं वाटतं. राजकारणाला पर्याय नाही, पण तिची गरज पर्यायी राजकारणाची आहे. लोक राजकारणाच्या काठावर आहेत, राजकारण्यांनी नागरिकांना परिघावर ढकलले आहे, त्यांना या लोकशाही प्रक्रियेतील मध्यवर्ती आणि कळीचं स्थान प्राप्त झालं पाहिजे हा मल्लिकाचा विचार सर्वच संवेदनशील नागरिकांच्या आकांक्षा पल्लवित करणारा आहे. या विचाराचं प्रतिनिधित्व मल्लिकाला करायचं आहे. म्हणून तिचं म्हणणं आहे की, ती सगळयांचं पुढारीपण करू इच्छिते. मग त्या मंगलोरच्या महिला असोत, नंदिग्रामचे अल्प भूधारक असोत, विदर्भातील आत्महत्या करणारे शेतकरी असोत की कंधमालचे अत्याचारग्रस्त असोत. गांधीनगरची निवडणूक `काँक्रिट' असली तरी त्यामागचा विचार सार्वत्रिक आहे. पर्यावरण, भ्रष्टाचार, हिंसा, लिंगभेद, जातीय विद्वेष हे आजचे कळीचे सर्व प्रश्न निवडणुकीत खणखणीतपणे चर्चिले गेले पाहिजेत, जनतेच्या `आतल्या आवाजाचे' प्रतिध्वनी सर्वत्र उमटले पाहिजेत ही तिची कळकळ आहे. तिच्या भाषणात त्याचं प्रतिबिंब उमटत असतं. अडवानींना मल्लिकाने असे अनेक अवघड प्रश्न विचारले, पण `मौन' पाळण्याशिवाय त्यांची वेगळी दखल घेतली गेली नाही. नेत्यांनी नाही, आणि माध्यमांनीही नाही. मल्लिका साराभाइंर्नी अडवानींच्या विरोधात उभं राहावं ही गोष्टच मुळी गुजराती वर्तमानपत्रांना मान्य नसावी. त्याची कारणमीमांसा करणं शक्य आहे. परंतु निवडणूक लढविण्याचा तिचा हा `गुन्हा' माध्यमांनी अदखलपात्र ठरविला आणि तिची जवळजवळ दखलच घेतली नाही. मल्लिकाकडे `मुद्दे' असले तरी तिचा विनॅबिलिटी इंडेक्स निगेटिव्ह असल्याने माध्यमांचं काय अडणार होतं? `माध्यमं' म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ' हे विधान आता केवळ ग्रांथिक झालं आहे. वास्तवाशी त्याचा काय संबंध? `चंडिका विरुद्ध महिषासुर' ही मल्लिकाची मांडणी धारदार असली तरी चंडिकेचा आविष्कार नृत्यातून आणि महिषासुराचा गल्लीगल्लीतून ही या काळाची खूण आहे.
मल्लिकाने आपल्या ह्या उद्वेगाचा त्वेषपूर्ण आविष्कार शक्ती, सीताज् डॉटर्स आणि द्रौपदी या तिच्या नृत्यनाट्यांमधून केला असला तरी संवेदनशील व्यक्तींच्या भावनांचं पुरेसं विरेचीकरण, क्रॅथर्सिस करण्यासाठी कलेचं माध्यमही अपुरंच पडतं. निवडणुकीला उभं राहण्याचा तिचा धाडसी निर्णय म्हणूनच तिचं पुढचं पाऊल होतं.
गोध्रा हत्याकांडापासूनच मल्लिकाने हे प्रश्न निर्भीडपणे उपस्थित केले आहेत. आणि त्याची खणखणीत किंमतही चुकविली आहे. `ख अलर्लीीश..' हा मल्लिकाचा त्यावेळी फार गाजलेला लेख. `सत्याच्या प्रयोगातील' तो केवळ एक अध्याय होता. लोकांचा आवाज दडपला जात होता, लोक भयभीत होते, बोलायला घाबरत होते तेव्हाचा हा उत्स्फूर्त टाहो होता.
मल्लिका साराभाई कलाकार असल्या तरी सामाजिकतेपासून त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. कला आणि जीवन यांच्या अन्योन्य नातेसंबंधाचा शोध हीच त्यांच्या कलेची प्रेरणा आहे. `दर्पण' या त्यांच्या संस्थेच्या नावाचे विश्लेषणही या अंगाने होऊ शकते. कला हा समाजाचाच आरसा आहे. राजकारण आणि समाजकारण `कलात्मक' असलं पाहिजे असं त्यांना वाटतं, त्याचा अर्थ कलेत अंगभूत असलेल्या उच्चतर मूल्यांचा आविष्कार राजकारणातही झाला पाहिजे, असं त्यांना म्हणायचं असतं. राजकारणातलं हे सर्वोच्च मूल्य नैतिकतेचं आहे. कला व वाङ्मयाच्या सौंदर्यशास्त्रासारखंच `राजकारणाचं सौंदर्यशास्त्र' त्यांना अभिप्रेत आहे. साधनशुचितेचा आग्रह त्यासाठी त्या धरतात. राजकीय प्रक्रियेतील घटक, साध्य आणि साधन, दोन्हीही न्याय्य, अहिंसक, समन्यायी आणि लोकशाही मूल्यांचा आदर करणारे हवेत असं त्यांना वाटतं. इ.स. २००२ मध्ये गुजरातमध्ये जे हत्याकांड झालं, त्याने गुजरातच्या संस्कृतीचा जो विध्वंस केला त्यावरची ही कृतिशील प्रतिक्रिया आहे. त्या वादळानंतर पसरलेला सन्नाटा आणि त्यात स्वत:ही गुदमरून गेलेल्या पश्चातापदग्ध मनाचा हा उद्रेक आहे. राजकारणाचं हे गलिच्छ रूप बदलायचं, त्याला नैतिकतेचं अधिष्ठान द्यायचं, त्यातला भ्रष्टाचार थांबवायचा, त्यातलं गुन्हेगारीपण संपवायचं तर केवळ बोलून उपयोगाचं नाही, त्यात स्वत:च पडलं पाहिजे, आपणच बदलाचं साधन झालं पाहिजे या विचाराने मल्लिकाने राजकारणाच्या या धुळवडीत स्वत:चे वेगळे रंग घेऊन प्रवेश केला. गुजरातच्या `मेनस्ट्नीम' राजकारणाला यामुळे धक्का बसणार होता असं नव्हे, तरी पण गुजरातमधल्या आणि देशातीलही अनेकांना या निर्णयाचं प्रचंड अप्रूप वाटलं. त्यातले अनेक जण तिच्या प्रचारमोहिमेत सहभागी झाले. एरवी दिसणाऱ्या विद्रूप प्रचारमोहिमेचं सौंदर्यीकरण म्हणजे काय याचा वस्तुपाठच मल्लिकाच्या प्रचारात दिसला. नृत्य, संगीत, वादन, घोषणा, प्रचारफलक, सभा, मिरवणुका या सगळयांचा सुंदर सहजमेळ म्हणजे मल्लिकाची कँपेन. रंगांची निवडही तेवढीच अर्थपूर्ण. पांढरा, लाल आणि जांभळा किंवा पर्पल. श्वेतरंग म्हणजे अहिंसा. खाजगी आणि सार्वजनिक, दोन्हीही अवकाशातील हिंसा तिला मान्य नाही. पर्पल म्हणजे स्त्रियांच्या हक्कांचा, अधिकारांचा आंतरराष्ट्नीय रंग. लाल म्हणजे रक्ताचा रंग. सर्व माणसांच्या रक्ताचा रंग. धर्म, जात, वंश सगळयापार जाणारा. निवडणुका म्हणजे उत्सव असला पाहिजे, लोकशाहीचा उत्सव. एक नवीच जाणीव मल्लिकाच्या प्रचारमोहिमेने करून दिली.
आणि या सगळयाचं फेलत?
ते अपेक्षितच होतं!
डॉ. मल्लिका साराभाई यांचा निवडणुकीतील पराभव. त्यांना जेमतेम दहा हजार मतं मिळाली. अडवानींना ४ लाख ३४ हजार.
त्यांच्या पराभवाची दखल घ्यावी असंही आम्हांला वाटलं नाही.
आपण सगळेचजण जणू शीतबधिर झालो आहोत.
पण नाही. भारतात इथे, तिथे कुठेतरी मल्लिका विजयी झाली आहे.
ही तर फक्त सुरुवात आहे. आणखी अनेक निवडणुका बाकी आहेत. प्रक्रिया सुरू झाली आहे. बीज रोवलं आहे. कधीतरी ते उगवणार आहे.
Posted in



noNdMPEaJIrZPZLvB
canadian generic klonopin - buy klonopin online cod
TdHXtpZykomlaO
buy cheap xanax usa - order xanax online next day
lGTHpDrkpMgEujgfVf
purchase klonopin cheap - klonopin buy online no prescription
XuHhHivRFBJRGv
no prescription buy xanax online - buy xanax online mastercard
bSecOsFzFONVgm
canada buy klonopin online - order klonopin online pharmacy and save
ZnOuCWAKBx
order xanax no rx - generic buy xanax online
QzQngSxoFZEPbs
purchase ambien uk - buy generic ambien online with
VoIjzVYRtV
where to buy ambien - order ambien from canada
GlOoCudKadEkiRsKX
purchase ambien us - buy ambien saturday delivery
onFbKIBxXWwQZ
online klonopin - klonopin buy pills
IHKomeqNKSuIProYrb
buy xanax online from mexico - buy xanax online with prescription
vsKYtLDTHBRmBYSxuAs
klonopin acquisition - purchase klonopin from mexico
BxRlpCgSDzLaf
purchase klonopin medication - klonopin online prescription
cbddTUTXEDWhkhfgP
buy xanax bars online pharmacy - xanax pharmacy
NbeVTZgyTbTleIjrQYy
cheap xanax online no prescription - buy xanax online for cheap
IVjfqiByIv
online ambien - order ambien online
iNYUuiQGOgVPd
ambien cheap - buy ambien
KtlBenEaQIHFPHs
purchase ambien - ambien no prescription
sKjiUEdgJqkgasrm
JQ4JEk imbqyqoyczjj, [url=http://yxztkszaaioq.com/]yxztkszaaioq[/url], [link=http://syligdrietjr.com/]syligdrietjr[/link], http://hldyyzphbqtd.com/
sRBOqWFXerzbSSKNuos
HwHQCq nvsxierbbgxx, [url=http://sjzcukzlwmsl.com/]sjzcukzlwmsl[/url], [link=http://zsgyjyrnbtnk.com/]zsgyjyrnbtnk[/link], http://vgvvtjmrbckl.com/
bYJrhjFUebmjbci
K9S92K piyvndadwazc, [url=http://wadnnwpsjdky.com/]wadnnwpsjdky[/url], [link=http://jphuoanepxfg.com/]jphuoanepxfg[/link], http://ecyoxjiqkwyc.com/
UcpXBLfZTWVGi
klonopin buy online - Cheap klonopin usa
Happy Christmas Day everyone!
Happy Christmas Day everyone! Prada Outlet hope you have a good holidays. During Christmas holidays I think most of people will take a trip to relax themselves. Because this is the most important festival and is the longest holiday for most of people. Family members will get together to celebrate this important festival. But there also have some people will choose stay at home, because they think this is a rare opportunity don’t need to work. Stay at home instead of go out for a trip can relax themselves mostly. Here is some good news for they people who choose stay at home. Our Prada Outlet Online will update a lot of new products for you , and with a high discount. Will to celebrate Christmas, Prada Outlet put out a series of preferential activities, this is enough to make you at home have a happy mood. Prada Factory Outlet will provide our Prada Outlet Online a lot of new Prada Handbags and any other new products. So this Christmas you will not lonely. Use the Christmas time cat some good products in the Internet has another flavour isn’t it? Prada Handbags in Prada Outlet is a good one for you, you can’t miss it!
GWtKgnkqDvq
ambien discount - ambien buy
wSbrxFOuNjDieZkBdxo
Buy cheap canadian ambien - Buy ambien uk
GkAApQrGzzhj
buy tramadol online overnight - order tramadol online
SNkwMjrCKiS
buy tramadol no prescription - buy tramadol overnight
sLfwZqcTBIbiicSZdwa
klonopin buy online - klonopin discount
hZIDacTarWJG
Buy ambien online usa - ambien online order
cffGijuYsm
buy valium - generic valium online
OPGAwonbzewzi
Cheap valium usa - Buy valium online usa
jSepLLQFBpwRN
klonopin - klonopin buy online
BHyYhnySHJsYxjOr
tramadol medication - order tramadol online
PyYjyWHamdaqwF
buy tramadol online no prescription - order tramadol
SutEDGlODvaeUEvjG
Buy cheap valium usa - Cheap valium usa
jgRYKTKESHqSXi
valium no prescription - Cheap canadian valium
SxPxSxmwoDHvBZeg
Cheap klonopin pills - buy klonopin online
GVaQRwmQtODzkSGOW
tramadol medication - tramadol discount
HnyaVnFdep
ambien discount - order ambien
XSNdoICgpgbjKYGjh
tramadol overnight - buy tramadol 100mg
zFaiIfkMTuafCy
buy tramadol overnight - tramadol online pharmacy
UjyJVdUrLiwjdbEVAs
tramadol overnight - tramadol to buy
mrpAQnHOYAlqbnJ
buy ambien no prescription - Best ambien price
fnCIQjAHbqMKcQSaNCg
Cheap xanax pills - Best xanax price
OXpacHXdTwYnYa
generic tramadol online - tramadol online no prescription
HOzDEULcORgubF
valium buy - Low price valium
gIsjlenDSxsOAHgZ
buy discount tramadol - buy tramadol
wRGfjkronVTubNQa
Cheap valium usa - buy discount valium
uOseUbDEgApYFptV
ambien cheap - ambien cheap
NYEyrEHuVW
purchase xanax - xanax no prescriptions